Browsing Category

दिल्ली दरबार

राजीव गांधीचा तो दुर्मिळ व्हिडीओ, ज्यातून समजत ते राजकारणात कसे आले होते. 

गोष्ट आहे १९८१ सालची. संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. संजय गांधी हे इंदिरा गांधींचे राजकिय वारसदार होते. त्याचबरोबर ते इंदिरा गांधीचे सल्लागार देखील होते. पंतप्रधानपदावर इंदिरा गांधी विराजमान असल्या तरी सर्व सुत्र संजय…
Read More...

कोणाला माहितीही नसलेले देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनले.

१९९६च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले . भाजपचे सगळ्यात जास्त म्हणजे १६१ खासदार निवडून आले होते. त्या खालोखाल कॉंग्रेसचे १४० खासदार तर जनता दलाचे ४६ खासदार निवडून आले होते.  कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. नरसिंहराव यांच्या…
Read More...

मोदींच वाढत जाणार प्रस्थ कमी करण्यासाठी वाजपेयींकडून राष्ट्रपतीपदासाठी कलामांच नाव आलं

तारीख होती ४ एप्रिल २००२, स्थळ अहमदाबाद गुजरात.  गुजरातची दंगल सुरू होवून बराच वेळ झाला होता. अखेर वाजपेयी गुजरातला आले होते. त्यांनी दंगलग्रस्तांच्या छावण्यांना भेटी दिल्या. ती अनाथ मुले पाहून त्यांच मन हेलावले. वाजपेयी म्हणाले,  विदेशों…
Read More...

नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी सुद्धा देशाच्या न कळत सोन गहाण ठेवलं होतं.

निवडणुकीच्या काळात रोज नवे आरोपप्रत्यारोप बाहेर येत असतात. अशाच एका आरोपामुळे आज पूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. तो आरोप केला गेलाय आपल्या प्रधानमन्त्री नरेंद्र मोदींवर. नवनीत चतुर्वेदी नावाचे एक शोध पत्रकार आहेत त्यांनी नरेंद्र मोदींवर…
Read More...

यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परत येण्यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली होती?

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. यशवंतराव चव्हाण यांच्या वैभवशाली राजकीय कारकीर्दीचा संध्याकाळ सुरु होता. काही वर्षापूर्वीच त्यांनी इंदिरा गांधी यांची साथ सोडून स्थापन झालेल्या कॉंग्रेस (उर्स) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. तिथे त्यांना…
Read More...

त्या दिवशी काकानं अडवाणींच राजकीय करियर संपवलं असतं…

ते साल होतं १९९१ चं. मंडल कमंडल ची जादू भारतावर प्रभाव पाडत होती. कॉम्प्युटरच युग देखील येणार होतं. पण याच दरम्यान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यात आली होती. मे महिन्यात सुरू करण्यात आलेली पहिली फेरी हत्येमुळे पुढे ढकल्यात आली. जूनच्या…
Read More...

काँग्रेस कमिटीनं ठरवलं होतं इंदिरा गांधीना पंतप्रधान पदावरून हाकलायचं.

सालं होतं 1966. भारताला स्वातंत्र्य मिळून 19-20 वर्षे झाले होते. पंतप्रधान लालबहादुर शास्त्री पंतप्रधाऩ होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या विकासाची घडी बसवणं सुरू होतं. भारत हा कृषीप्रधान देत असल्यानं शास्त्रींनी शेतीविषयक अनेक धोरणं…
Read More...

अध्यक्षमहोदय, आम्हाला संसदेत झोपण्याची परवानगी मिळावी.

भिडू संसद माहित आहे ना? भारताच्या लोकशाहीतील सर्वात पवित्र स्थान. इथ म्हणे देशाच्या भवितव्याचे निर्णय घेतले जातात. भारताचे सध्याचे पंतप्रधान तर पहिल्या एन्ट्रीला संसदेच्या उबरयात डोक टेकवून मगच आत घुसले होते. पण आत मध्ये गेल्यावर काय काय…
Read More...

वाजपेयी जेव्हा इंदिरा गांधीच्या हेअरस्टाईलची खिल्ली उडवतात.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध होते. स्वपक्षीय लोकांबरोबरच विरोधी पक्षातील लोकांसोबत देखील त्यांचे मैत्री होती. कॉंग्रेसच्या आणि भाजपच्या विचारसरणीत फरक असला किंवा हे दोन कट्टर विरोधी पक्ष…
Read More...

नेहरूंच्या सांगण्यावरुन वैमानिक बिजू पटनायक इंडोनेशियात घुसले..

ते नेहरूंचे मित्र होते. त्याहून अधिकची ओळख म्हणजे ते थोर स्वातंत्रसेनानी होते. ते ओरिसाचे दोन वेळा मुख्यमंत्री देखील राहिले होते आणि त्याहूनही खास गोष्ट ते वैमानिक होते. ते साधेसुधे वैमानिक नव्हते तर त्यांच्या वैमानिक असण्याचा फायदा भारताला…
Read More...