Browsing Category

मुंबई दरबार

बाळासाहेबांनी साध्या कागदावर जागावाटप केले आणि अर्ध्या तासात शिवसेना भाजप युती झाली…

सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आहे.. मात्र अनेक कारणांवरून या सरकारमध्ये सध्या कुरबुरी सुरु असल्याची कुजबुज सुरु असते. बऱ्याचदा कुरबुरीचं मुख्य कारण असतं, जागावाटप. कुणीतरी काहीतरी वक्तव्य करतं, वादाची ठिणगी पडते. मग…
Read More...

प्रचारस्थळी अटलजी उशिरा पोहचले पण तोवर पुण्याचे उमेदवार त्यांची वाट बघून निघून गेले होते..

पुणेकर म्हणजे वेळेला पक्के. त्यांचं सगळं काम आखीव रेखीव असत असं म्हणतात. दुपारची १ ते ४ ची  झोप तर पुणेकरांना किती प्रिय आहे यावरून इंटरनेटवर मिम करून करून लोकांनी ऊत आणलाय. पण काहीही म्हणा यात अतिशयोक्ती नाही. मध्यंतरी एक निवडणूक होती,…
Read More...

माईक सोडा विधानसभा अध्यक्षांना खुर्चीतुन हटवलं पण कोणाचं निलंबन झालं नाही..

काल राज्याचं विधिमंडळ अधिवेशन पार पडलं. फक्त दोनच दिवस झालेल्या अधिवेशनात आजवर कधी झाला नाही असा गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले होते.  तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणासंबंधीचा ठराव…
Read More...

भारती पवारांच्या सासऱ्यांनी पवारांच्या विरोधात जाऊन भाजपचं मंत्रिपद पटकावून दाखवलं होतं..

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मंत्रिमंडळ विस्तार केला. पहिल्यांदाच त्यांनी तब्बल नव्या ४३ मंत्र्यांना संधी दिली आहे. त्यांच्या कार्यकाळातले आजवरचा सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार आहे. भावी निवडणुकांना विचारात घेऊन प्रत्येक राज्यातील…
Read More...

इंदिरा गांधींनी ज्यासाठी कृपाशंकरांना काँग्रेसमध्ये आणलं, ‘त्याचसाठी’ ते भाजपवासी झालेत

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री असलेले कृपाशंकर सिंह यांचा नुकताच भाजप प्रवेश झाला. त्यांचा भाजप मधला हा प्रवेश आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची  खूप मोठी घडामोड मानली जात आहे. कृपाशंकरसिंहांनी…
Read More...

एकदा तर चक्क वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत आईवरून शिवीगाळ केली होती..

विधानसभा असो किंवा लोकसभा आजकाल कुस्त्यांचा आखाडा बनला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एकमेकांची राजकीय उणीदुणी काढणे, जुने स्कोर सेटल करणे हा प्रकार जास्त करून पाहायला मिळतो. बऱ्याचदा मारामारी देखील होताना दिसते. कुणी कुणावर अर्वाच्य…
Read More...

याआधी देखील दोनदा प्रतिविधानसभा भरवली होती, एकच नेता दोन्ही वेळी मुख्यमंत्री बनला होता !

राज्यात ५ आणि ६ जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार होत. ५ तारखेला अधिवेशन सुरु तर झालं, पण अधिवेशन गाजतयं ते भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनानं आणि विधानसभेच्या पायऱ्यांवर भरलेल्या प्रतिविधानसभेनं. खरं तर कोरोनाच्या…
Read More...

तेव्हा पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळात काय घडते हे जनतेला देखील दिसू लागलं…

विधिमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले होते. छगन भुजबळ यांनी ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने…
Read More...

सभागृहातले वाद मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते दुपारचा डब्बा एकत्र खाऊन सोडवायचे.

विधानसभा असो किंवा लोकसभा आजकाल कुस्त्यांचा आखाडा बनला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एकमेकांची राजकीय उणीदुणी काढणे, जुने स्कोर सेटल करणे हा प्रकार जास्त करून पाहायला मिळतो. बऱ्याचदा मारामारी देखील होताना दिसते. पण एक काळ असा होता…
Read More...

खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्नातून पॉलिटिकल स्पेस तयार करतायत का?

मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा, मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनाही हा प्रश्न विचारायचा. आणि जर हा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा असेल,…
Read More...