Browsing Category

मुंबई दरबार

सेनेच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तेव्हा पोलीस महासंचालक म्हणाले,”आज आमचं कुंकू पुसलं…

१४ मार्च १९९५ रोजी दादरच्या शिवाजी पार्कच्या विराट सभेत युतीच्या मंत्रीमंडळाने शपथ घेतली. बाळासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने युतीला सोबत घेऊन १९९५मध्ये मंत्रालयावर भगवा फडकवला आणि शिवसेनेची…
Read More...

शंकरराव चव्हाणांच्या हातात, “ये तेरा हसीन चेहरा” लिहीलेली चिठ्ठी पडते आणि..

नाशिकचे विनायकराव पाटील म्हणजे दिलखुलास माणूस. राजकारणासारख्या रुक्ष प्रांतात राहूनही विनोदी स्वभाव त्यांनी जपला.  त्यांनी अनेक किस्से प्रसंग घटना यांनी आपल्या मैफिली गाजवल्या. याच किस्स्यांपैकी एक असाच मजेशीर किस्सा त्यांनी आपल्या "गेले…
Read More...

जेव्हा संरक्षणमंत्री शरद पवार भारतातच सर्जिकल स्ट्राईक घडवून आणतात…!

आज शरद पवारांचा वाढदिवस, शरद पवार आणि किस्से यांची संख्या त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वासारखीच. दोन्ही गोष्टींचा तळ सापडत नाही. एक किस्सा आपण सांगतो तोच पुढचा दूसरा किस्सा सांगतो. पण या किस्सेबाजीत काही महत्वाच्या कामाच्या गोष्टी सुटून
Read More...

दिलीप कुमार आणि सायराबानोच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शरद पवार ! 

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे अशी नावे आली की सोबत किस्से येतात. बऱ्याचदा हे किस्से राजकारणाचे असतात. पण काही निवडक किस्से असे असतात की आपल्याला शॉक बसतो. अरे इथेही. हिच दोन नावे. किस्सा वाचतो आणि म्हणतो चालायच…!  तर असाच एक किस्सा शरद पवार,…
Read More...

ते महाराष्ट्राचे ९ दिवसाचे मुख्यमंत्री होते.

अहो मला रस्त्यावरुन आणून यशवंतरावांनी मंत्रीमंडळात बसवलं आहे. उद्या पुन्हा रस्त्यावर जायची वेळ आली तर मग कशाला वाईट वाटेल? सिंहासनमधल्या डिकास्टा सारखा हा डॉयलॉग. आठवतोय न कामगार नेता डिकास्टाचा डॉयलॉग. तो कांताला म्हणतो, “अरे हा…
Read More...

२६/११ : यांच्या एका घोषणेमुळे वाचले होते शे-पाचशे जणांचे प्राण.

रेल्वेची घोषणा तशी सर्वसामान्य गोष्ट. पण त्या रात्री हि गोष्ट रोजच्या सारखी साधी सुधी नव्हती. २६ नोव्हेंबरची ती काळरात्र. या रात्री मुंबईवर भ्याड हल्ला करण्यात आला. कित्येक जणांचे प्राण गेले. पण त्याहून कित्येक प्राण, शुरवीर अधिकाऱ्यामुळे…
Read More...

मुख्यमंत्र्यांनी खिश्यातून बंदूक काढली आणि एका हाताने नेम धरून वाघ मारला..

वाघाची शिकार ! काय म्हणता. अहो इथे माणसं मारणारा वाघ मारायचे आदेश द्यायचे म्हणले तरी कोर्टात जायला लागतं. विशेष परवानगी घेवून वाघ मारण्याचे आदेश दिलेच तर काय होतं हे माजी वनमंत्र्यांना विचारू शकता.  आत्ता विचार करा महाराष्ट्राच्या…
Read More...

शरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank.

महाराष्ट्रात पुलोद आघाडीच सरकार होत. तरूण शरद पवार त्यांचे मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटलांच काँग्रेस सरकार पाडून पवार साहेबांनी स्वतःची वेगळी चूल मांडली होती. यात त्यांनी स्थापन केलेला समाजवादी काँग्रेस, शेकाप, जनता पार्टी,जनसंघ (भाजप चे…
Read More...

विलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा. 

दिलखुलास विलासराव !!  विलासराव हे नाव नंतर येत त्याअगोदर दिलखुलास हे विशेषण येत. विलासरावांचा स्वभावच तसा होता. कधी कंबरेखालचे विनोद नाहीत की कधी अपमान होईल अशी टिका नाही. म्हणूनच त्यांच्यानंतर कित्येक माणसं त्यांच्याबद्दल चांगल बोलतात.…
Read More...

बाळासाहेब कायदा जाळा म्हणाले तेव्हा, शेजारीच मी आणि मुंडे कायदा सुव्यवस्थेवर बोलत होतो.

बाळासाहेब ठाकरेंची भाषा थेट. ठाकरे शैलीतलं उत्तर असा एक नवा वाक्यप्रचारच महाराष्ट्राच्या मातीला बाळासाहेबांमुळे मिळाला. तर दूसऱ्या बाजूला मनोहर जोशी हुशार पण मार्मिक बोलणारे. जस बाळासाहेबांनी एखाद वादग्रस्त वक्तव्य केल तर कितीही टिका झाली…
Read More...