Browsing Category

सिंहासन

बाळासाहेबांनी कदमांसाठी काय केलं, गडकरींना विनंती करून मतदारसंघ घेतला

राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत.  चर्चेत आहेत त्याच कारण म्हणजे ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन करत असलेल्या टीकेमुळे.  शिंदे गटाच्या वतीने दापोलीत…
Read More...

शिवसेनेत अधुरं राहिलेलं, विदर्भ ताब्यात घेण्याचं राज ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार का…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 'ग्रेट-भेट' या मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता, "एकदा माझ्या बेडरुममध्ये, मी आणि उद्धव बसलेलो असताना राज आला. म्हणलं राज तुला काय पाहिजे ? तर म्हणला मला पुणे आणि नाशिक पाहिजे. उद्धव म्हणला, दिलं. तू बघ पुणे…
Read More...

ना पक्ष असतोय ना चिन्ह, मग ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा पक्ष करतात तरी कशाच्या आधारावर..?

मोठ-मोठे विचारवंत आणि पत्रकार सांगुन गेले, दिल्लीतल्या राजकारणावर अभ्यास करा पण गावकी-भावकी आणि गल्लीतल्या, गावातल्या राजकारणावर जास्त विचार करु नका. ते खूप खोल आणि गंभीर असतयं. तर झालय असं की महाराष्ट्रातल्या ५४७ ग्रामपंचायतींची निवडणूक…
Read More...

काँग्रेस मध्ये असताना मुख्यमंत्री झाले तरीही हे नेते भाजपमध्ये का गेलेत

पंजाबचे  माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपात प्रवेश केला. साधारण वर्षभरापूर्वी कॉंग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदाचा द्यायला लावलेला राजीनामा त्यानंतर भाजपशी जवळीक, पंजाब लोक कॉंग्रेस या नव्या पक्षाची स्थापना या सगळ्या नाट्यमय…
Read More...

या महत्वाच्या निवडणूकांनंतर कळेल कॉंग्रेस विरोधी पक्षाचं नेतृत्व करणार का?

एकत्रित काही तरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अजूनपर्यंत यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्याचं निर्णयात रूपांतर झालेलं नाही. काँग्रेस या मध्ये…
Read More...

काँग्रेसची जागा आता केजरीवालांचं आप घेतंय का…

"काँग्रेस अब खतम हो चुकी है और उनके सवालोंको लेना आप बंद कर दिजीए." हे वक्तव्य केलंय, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी. काँग्रेसवर टीका करताना केजरीवाल एवढंच बोलून थांबले नाहीत, त्यांनी सोनिया गांधी…
Read More...

बंडखोरीचा एक मुद्दा होता घराणेशाही पण शिंदे गटातही “घराणेशाही” आहे

मागेच मोदी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, राजकारणातली घराणेशाही संपायला हवी असं आवाहन दिलेलं. देशाच्या राजकारणात पक्ष कोणताही असो घराणेशाहीचा मुद्दा काय संपता संपत नाही. काँग्रेस, भाजप अशा पक्षातल्या घराणेशाहीबद्दल आपणाला माहितीच आहे आज शिंदे…
Read More...

एकदा तर शिवसेनेच्या आमदाराने विधानभवनातच पिस्तुल बाहेर काढलं होतं…

आमदार सदा सरवणकर गोळीबार प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. मुंबईच्या प्रभादेवीमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक यांच्यात राडा झाला होता. या राड्यात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर…
Read More...

पेडणकरांची 10 वक्तव्यं जी डोक्याला झिणझिण्या आणल्याशिवाय राहणार नाहीत…

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सतत चर्चेत असणाऱ्या व्यक्ती. लॉकडाऊनमध्ये नर्स म्हणून काम करत पार पाडलेली जबाबदारी असेल किंवा बंडाआधी आणि बंडानंतरही शिवसेनेची बाजू लाऊन धरत विरोधकांवर टीकास्त्र सोडणं असेल, किशोरी पेडणेकर कुठंच मागे…
Read More...

अजित दादा…दिल्ली अभी बहोत दूर हैं !

"इथं राष्ट्रीय नेत्यांची भाषण अपेक्षित होती, म्हणून मी बोललो नाही. मी महाराष्ट्रात जावून बोलेनं" - अजित पवार  कालच्या राड्यानंतर अजित पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतलं हे वाक्य अजित पवारांची अस्वस्थता दाखवण्यासाठी पुरेसं आहे.…
Read More...