Browsing Category

सिंहासन

उद्धव ठाकरे Vs एकनाथ शिंदे ; सामना कोणी जिंकला ?

आमचा बाप आणि तुमचा बाप, खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, गद्दार आणि खुद्दार, आणि गेल्या तीन महिन्यांपासून तीच ती रिपीट होणारी स्क्रिप्ट म्हणजे कालचा ठाकरे-शिंदे गटाचा सामना. हिंदूत्व, गद्दार, आमचा बाप तुमचा बाप, निष्ठावंत आणि साहेब या पलीकडे…
Read More...

नाव बदलून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो का ? केसीआर यांचा प्लॅन काय आहे…

मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात पाठीमागे तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे कटआऊट त्याच्या समोर भली मोठी लाईन. तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) कार्यकर्ते जमलेल्या लोकांना दारू आणि जिवंत कोंबडी वाटप करत होते.…
Read More...

आणि शिवसेनेच्या व्यासपीठावरून शरद पवार गरजले होते

इतिहासात शिवसेनेचा एक दसरा मेळावा असाही झाला होता, ज्या मेळाव्यातून शरद पवारांनी भाषण दिलं होतं. हा विषय आत्ता सांगण्याचं कारण काय तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर होणारा टिका. राम कदमांनी टिका केलेय की, उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे…
Read More...

1400 Vs 3000 बस : दसरा मेळाव्यासाठी या नेत्यांचं सुद्धा भविष्य पणाला लागलय..

येत्या ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार. शिवतीर्थवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचा आव्वाज घुमणार... शिवतीर्थावर दीड लाखांची गर्दी जमवण्याचं शिवसेनेचं टार्गेट आहे. तर शिंदे गटाच्या मेळाव्याला ३ लाखांची गर्दी…
Read More...

राहुल गांधीच नाही तर वाजपेयी, अडवाणी, मोदी, पवार या सगळ्यांनीच पावसातल्या सभा गाजवल्यात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा सुरु आहे. दक्षिण भारतात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केरळ नंतर ही यात्रा कर्नाटक मध्ये पोहचली आहे. रविवारी राहुल गांधी यांनी नंजनगुड येथील प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट…
Read More...

अध्यक्षपदासाठी दलित उमेदवार, उत्तर प्रदेशात दलित अध्यक्ष; दलित मतांसाठी कांग्रेस का झटतेय ?

राहुल गांधींची १५० दिवसांची भारत जोडो यातर चालू आहे. खरं तर काँग्रेसबद्दल आज ही हायलाइट पाहिजे होती. मात्र हायलाइट ठरतेय ती वेगळीच गोष्ट आणि ती म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक. अशोक गेहलोत यांनी ऐन टायमाला हायकमांडला फाट्यावर मारल्याने…
Read More...

खरंच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सोडून जातील का ?

"उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करण्यासाठी आपल्याकडे आलो होतो, त्याच दरम्यान मिलिंदजी आपल्याकडे गेले होते असं मला आदित्यजींकडून कळलं. कोण पुढच्या दारानं कोण मागच्या दारानं हेच माझ्या लक्षात राहिलं." राज्यातल्या सत्तांतरानंतर झालेल्या…
Read More...

घराणेशाही अशी गोष्ट आहे ज्याला एकनाथ शिंदे देखील डावलू शकलेले नाहीत..

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचं प्रमुख कारणे काय होती. हिंदूत्व, बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेली शिवसेना, उद्धव ठाकरेंच आमदारांना वेळ न देणं, कॉंग्रेस -राष्ट्रवादीची सोबत. पण अशाच कारणांमध्ये अजून एक कारण होतं जे एकनाथ शिंदेंच्या…
Read More...

त्यांनी आपल्या कंपन्या पळवल्या तर आपण त्यांचा गरबा ; अर्थात गरबा महाराष्ट्रात कसा आला

परवा परवा सोशल मिडीयावर एक मीम व्हायरल झालं होतं. या मीममध्ये गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना करत असताना त्यांनी आपल्या कंपन्या पळवल्या आणि आपण त्यांचा गरबा या गोष्टीवर भाष्य करण्यात आलं होतं. रेफरन्स होता तो नुकत्याच महाराष्ट्रातून गुजरातला…
Read More...

शशी थरुर यांच्या पराभवामुळे काँग्रेसनं या गोष्टी गमावल्यात…

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली, मल्लिकार्जुन खर्गे जिंकले आणि शशी थरुर यांचा पराभव झाला. या निकालानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगतायत. या चर्चांमध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे शशी थरूर हे बेस्ट पर्याय का होते आणि त्यांच्या अध्यक्ष न होण्यानं…
Read More...