Browsing Category

सिंहासन

क्रूर दंडुपाल्या गॅंगच्या तावडीतून अनेक माणसं फक्त कुत्र्यांवरच्या प्रेमामुळं वाचली होती…

हा भाग एका मोठ्या शहराच्या एका कॉलनीचा. काटकोनी रस्त्यांच्या जाळ्यात प्रत्येकाचे बंगले. प्रत्येकाच्या घरात चार-पाच माणसचं असायची. म्हणायला उच्चभ्रू वस्ती. दूपारच्या वेळेस तर इथे शांतताच असायची. घरात असणाऱ्या बायकां मस्तपैकी दूपारी झोप…
Read More...

आज मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर देशाचं चित्र कस असतं..?

देशात कोरोना महामारीच्या संकटानं सध्या गंभीर स्वरूप धारण केलयं आणि या परिस्थितीला हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका सध्या मोदी सरकावर ठेवण्यात येत आहे. यात मग अगदी परदेशी प्रसार माध्यमांपासून ते भारतातील विरोधी पक्ष आणि सोशल मीडियातूनही मोठ्या…
Read More...

विलासराव देशमुखांनी आपले शब्द खरे करून दाखवले आणि इंदापूरकरांचं ओझं व्याजासकट फेडून टाकलं…

राजकारणाची गणित कधी बदलतील सांगता येत नाही याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. एकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते, माजी मंत्री. एवढंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव घेतलं जायचं. पण मागच्या…
Read More...

हजरजबाबी विलासराव पुजाऱ्याला म्हणाले, “यंदा पांडुरंगाकडे एकच साकडं घाला….”

भूलोकीचे वैकुंठ समजले जाणारे पंढरपूर. दरवर्षी आषाडी एकादशीला इथल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीने शेकडो मैलांचं अंतर पायी तुडवत येतात. या दिंडीच्या परंपरेला आठशे वर्षांचा इतिहास आहे. जाईन ग माये तया…
Read More...

मंत्रिपद मिळत नाही म्हणून सुशीलकुमार शिंदे एका बाबाकडे गेले आणि..

सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे यांच्या घरची परिस्थिती गरीबीची होती. न्यायालयात पट्टेवांल्याची नोकरी करून त्यांनी आपल शिक्षण पूर्ण केलं. पोलीस उपनिरीक्षक झाले. सीआयडी मध्ये नोकरी करताना सुशीलकुमारांचा वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क यायचा. यातूनच…
Read More...

गांधी घराण्याचा भरत ज्याने पेट्रोल पंप खिरापतीप्रमाणे वाटले आणि अमेठीला काँग्रेसचा गड बनवला..

पैसे, संपत्ती ऐवजी कामातून मिळणारा आनंद जास्त सुखावणारा असतो. यामुळे त्यांनी राजकारणात जाण्या ऐवजी पायलट होणे पसंद केले. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र, भावाच्या विमान अपघातानंतर मजबुरीने आईच्या मदतीसाठी राजकारणात याव लागलं असे…
Read More...

शास्त्रीजींचा देह ताश्कंदहून दिल्लीला पोहोचण्याआधीच, भावी पंतप्रधानपदाची लढाई सुरु झालेली

१० जानेवारी १९६६ रोजी सोवियत पंतप्रधान अलेक्सी कोसिजिन यांच्या उपस्थितीत लाल बहादूर शास्त्री व आयुब खान यांचा ताश्कंद करार झाला. भारतानं पाकिस्तानला हाजीपीर ची खिंड परत देण्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे आपल्याला जनतेच्या संतापाला तोंड…
Read More...

मुख्यमंत्र्यांचं एक विधान शिवसेनेच्या पुनर्जन्मास कारणीभूत ठरलं….

वर्ष होत १९८५. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी विक्रमी बहुमत मिळवत निवडून आले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेली सहानुभूतीची…
Read More...

५० गुंठ्यात कष्टाने फुलवलेला कडीपत्ता थेट लंडनच्या बाजारपेठेत विकला.

एकदा ठरवलं न कि आपले नाव आपण फक्त आपल्या देशात नाही तर सातासमुद्रापारही पोहचवू शकतो, पण त्यासाठी जिद्द आणि अपार कष्ट करण्याची मनाची तयारी हवी.  हि बाब तंतोतंत लागू होते ते, साताऱ्याच्या कांचन कुचेकर यांना.  त्याचं कारणही तसंच खास आहे.…
Read More...

जेरुसलेमची ८०० वर्ष जुनी पंजाबी बाबाची सराई आजही भारतीयांचं हक्काचं स्थान समजली जाते..

सध्याच्या जगात सगळ्यात जास्त कुठल्या भाषेतील गाणी वाजत असेल तर ती पंजाबी. पंजाबी गाण्यांमुळे हि भाषा सर्वदूर पसरली आणि जगभरात बोलली जाऊ लागली. पंजाबी भाषेचं प्रस्थ अगदी भारतभरातल्या खेड्यापाड्यांमध्ये गाण्याच्या रूपाने जाऊन बसलंय. पण जर…
Read More...