Browsing Category

सिंहासन

महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या स्कुटरसाठी पाच-पाच वर्षे वेटिंग असायचं..

एक काळ होता आपल्या भरवश्याचा साथी म्हणून स्कुटरला ओळखलं जायचं. अख्ख ४ माणसाचं कुटुंब या स्कुटरवर बसू शकत होतं. स्टायलिश तरणी पोरं त्याकाळी पण बुलेट, जावा, यामाहा घेऊन हिंडायची, दूधवाला भैय्या राजदूत वरून यायचा. पण मिडल क्लास माणूस वाट बघीन…
Read More...

सिंधिया होतील न होतील पण ८० वर्षांपूर्वी MPचा पहिला मुख्यमंत्री एक मराठी माणूस होता.

आज मध्य प्रदेश म्हणून ओळखतो त्याला भाषावार प्रांत रचना होण्यापूर्वी मध्य प्रांत म्हणायचे. मराठी भाषिक विदर्भाचा देखील यातच समावेश होता. हिंदी भाषिकांची या राज्यात संख्या मोठी होती, तरीही या राज्याचा पहिला मुख्यमंत्री एक मराठी माणूस होता.…
Read More...

महाजनांनी दिलेली ५ रुपयांची उधारी हेमा मालिनी कधीच विसरल्या नाहीत..

भारतीय जनता पार्टीची चांगली, वाईट जी काही घोडदौड सुरू आहे ती पाहायला पक्षाचे काही नेते आज हयात असायला हवे होते. त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. यातील दोन महत्वाची नावं म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी…
Read More...

अहिंसावादी साने गुरुजी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देश पेटवायला उठलेत अशी टीका झाली

महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी. त्यांच्या श्यामची आई या पुस्तकातील भावनिक बोलण्याने आणि लिखाणाने त्यांची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आजही मनात घर करून आहे. पण ते जेवढे भावनिक होते तेवढेच अन्यायाविरुद्ध…
Read More...

एका पत्रकाराचा लेख वाचून शंकररावांनी थेट धरणाचं ठिकाण बदललं.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी जगला तर देश जगेल असं म्हणतात. मात्र शेती जगायला पाणी गरजेचे असते. पाण्याशिवाय शेतीची कल्पनाच करू शकत नाही. महाराष्ट्रात कृष्णा, गोदावरी, नर्मदा,भीमा या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात त्याचे पाणी…
Read More...

एक अपमान झाला आणि इंदिरा गांधींनी थेट चरणसिंग यांची पंतप्रधान पदाची खुर्ची खेचली

१९७७ साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला होता. मतदार राजाने जनता पक्षाच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. पण निवडणुकीपूर्वी गैरकाँग्रेस वादाच्या नावाखाली एकत्र आलेल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेनंतर मात्र…
Read More...

म्हणून बिहारचे शेतकरी त्यांच्या बाजारसमित्या सरकारकडून परत मागत आहेत.

मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या अस्तित्वाबद्दल जी भीती वाटत आहे, ते बाजार समित्या बंद करण्याचे काम बिहार मध्ये नितीश कुमार यांनी २००६ मध्ये म्हणजे १४ वर्षांपूर्वीच केले आहे. म्हणजेच कृषी…
Read More...

जगात कॅन्सरवरचं औषध शोधणारा पहिला सायंटिस्ट भारतीय होता..

आज कोरोनाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्राचं महत्व सगळ्यांना कळतंय. या अतिभयंकर महामारीच्या फटक्यात जगभरातील लाखो डॉक्टर्स, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी राबत आहेत, हजारो संशोधक या रोगावरचा उपाय शोधण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. त्यांच्याच…
Read More...

डॉ.मनमोहनसिंग यांची समजूत काढण्यासाठी नरसिंहरावांनी खास अटलजींना बोलावल होत.

२४ जुलै १९९१ रोजी भारताचे तेव्हाचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणारं ऐतिहासिक अर्थसंकल्प लोकसभेत मांडले होते. या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात, राजकारणात अमुलाग्र बदल घडून…
Read More...

विरोधी पक्ष नेता असूनही जेटलींनी केलेली मदत पृथ्वीराज चव्हाण कधीही विसरले नाहीत.

गोष्ट आहे २००८ सालची. भारत सरकार आणि अमेरिकेचे जॉर्ज बुश सरकार यांच्यात एक ऐतिहासिक कराराची बोलणी सुरु होती. त्याच नाव अणुकरार. दहा वर्षांपूर्वी वाजपेयींनी केलेल्या अणुचाचणी वेळी भारतावर विविध प्रकारची बंधने आणणाऱ्या अमेरिकेच्या…
Read More...