Browsing Category

सिंहासन

तर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या हुतात्मांना देखील गुंड मवाल्यांचा शिक्का लागला असता

शिक्के मारण्याची परंपरा आजची नाही. बर या गोष्टीत न कॉंग्रेस मागे आहे न भाजप. म्हणजे कसय बघा, आज शेतकऱ्यांना खलिस्तानवाद्यांचा शिक्का मारला जातोय. इथे भाजप व कार्यकर्ते नंबर एकवर आहेत. कॉंग्रेस व इतर सहयोगी हे कस चुकीचं आहे ते सांगतायत. पण…
Read More...

बाळासाहेबांचा आदेश झुगारून भुजबळ शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी झाले.

गोष्ट आहे १९८५ सालची. पंतप्रधान राजीव गांधींनी कृत्रिम धाग्याच्या वस्त्रांना उत्तेजन देणारे केंद्रातून जाहीर केले आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. फक्त कृत्रिम धाग्याला उत्तेजन नाही तर कापसावर निर्बंध लादून त्याच्या…
Read More...

शेतकऱ्यांचा नेता पंतप्रधान तर बनला पण शेतकऱ्यांसाठी काही करू शकला नाही.

गेले अनेक दिवस केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्या विरोधातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने दिल्ली हादरून गेली आहे. विशेषतः पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांचे आक्षेप APMC मार्केट आणि MSP वरून आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री…
Read More...

केंद्राचा कृषी कायदा राज्य नाकारू शकत असेल तर मग शेतकरी आंदोलन का करत आहेत ??

सप्टेंबर केंद्र संसदेने संमत केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गेले ११ दिवस राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. मोदी सरकारने शेतकरी विरोधातील कायदे तात्काळ मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र सप्टेंबर -…
Read More...

फिल्मसिटी, वॅक्स म्यूझियम कोणीही उभारेल पण शेतकऱ्यांची ग्रामसंस्कृती देशभर यांनी उभारली

वर्षानुवर्षे शहरी भागात राहणाऱ्या अगदी थोडक्या लोकांना ग्रामीण संस्कृती म्हणजे काय? हे माहित असते किंवा पाहिलेले असते.  त्यामुळे मग ही जर संस्कृती पाहायची असेल, जाणून घ्यायची असेल तर मग ‘मॉडेल व्हिलेज’ ही संकल्पना पुढे आली. यात सिमेंटचे…
Read More...

मुंबईचा मुख्यमंत्री गुजराती, पारसी कि मराठी? पटेलांनी दिला होता हा निर्णय

वीर नरिमन पॉईंट. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह नेकलेसवरचा झळाळणारा कोहिनुर हिरा. भारतातील सर्वात महागडा व पॉश एरिया कोणता असं विचारलं तर निश्चितच नरिमन पॉईंट म्हणून आपण उत्तर देऊ. ओबेरॉय हॉटेल, एअर इंडिया पासून अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे ऑफिस इथे…
Read More...

या माणसाने दिलेला जय भीमचा नारा दलित उद्धाराचा जीवनमंत्र बनला

आज महापरिनिर्वाणदिन. भारतभरातील आंबेडकरी जनता जेव्हा एकमेकांना भेटते तेव्हा एकच आवाज घुमत असतो " जय भीम" डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक असणाऱ्या प्रत्येकासाठी हे दोन शब्द म्हणजे साधी घोषणा नाही तर ते जीवनमंत्र आहे.…
Read More...

मुख्यमंत्रीपद कोणत्याही कारणावरून जावू शकते, बंगालमध्ये तर रसगुल्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलेल

किस्सा आहे १९६५ सालातला. पश्चिम बंगालमधला. हो, त्याच पश्चिम बंगालमधला जे रसगुल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. पण याच रसगुल्ल्यांवर १९६५ साली प.बंगालमध्ये बंदी आणण्यात आली होती. या बंदीचा तितकाच जोरदारपणे विरोध देखील झाला होता आणि याच विरोधामुळे…
Read More...

शिक्षकांच्या प्रश्नावर राजीनामा देणारा पदवीधर आमदार महाराष्ट्राने पाहिलाय

आज राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागतायत. निकाल पुर्णपणे स्पष्ट झालेले नाहीत मात्र, जे उमेदवार निवडून येतील आणि आमदार होतील ते आमदार राज्याच्या कायदेमंडळात जावून ज्या-त्या गटाचे प्रतिनिधित्व करतील. पण ते…
Read More...

शरद जोशी व लाखो पंजाबी शेतकऱ्यांनी राज्यपालांना ६ दिवस घरातून बाहेर पडू दिलं नाही

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं ऊसदरासाठी आंदोलन सुरू होतं. मुंबई आग्रा हा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. हजारो गाड्या हायवेवर अडकल्या होत्या. यात मालवाहतूक करणारे ट्रक…
Read More...