Browsing Category

सिंहासन

दलित कुटुंबातून आलेल्या पैकाबाई भारतातल्या पहिल्या महिला उद्योजिका होत्या.

गोष्ट आहे विसाव्या शतकाच्या सुरवातीची. देशावर इंग्रजांचं राज्य सुरु होतं. हि गुलामी कमी कि काय म्हणून दीन दलित समाजावर परंपरांच्या जोखडांचं ओझं ते वेगळंच होतं. विषमतेच्या दलदलीतून बाहेर येण्याची धडपड दलित समाजाला गावकुसाच्या बाहेरून…
Read More...

आंध्रप्रदेशात ‘दिशा’ कायदा महिला अत्याचाराला आळा घालण्यात प्रभावी ठरला का?

महिलांवरील अत्याचार हा देशात चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये हिंगणघाट. हैदराबाद, हाथरास या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाच वातावरण झालं होत. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी आणि झालेल्या घटनांचा न्यायनिवडा…
Read More...

ड्रायव्हरने चॅलेंज दिलं, आयुक्तांनी बसचं इंजिन खोलून परत जोडून दाखवलं..

टी.एन. शेषन. अर्थात तिरुनेलै नारायण अइयर शेषन. भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त. निवडणूक आचारसंहिता अगदी काटेकोर पणे राबवणारे देशातील पहिले आयुक्त अशी ओळख. कर्तव्य बजावत असताना राजकीय व्यवस्थेच्या हातातील खेळणे होण्यास नकार देत एकट्याच्या…
Read More...

शपथविधीच्या दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत फक्त एकाच वाघात होती

गल्लीतले नेते दिल्लीत जाऊन लोटांगण घालण्याची पंरपरा नवी नाही. पूर्वापार राज्यात वाघ बनणारे नेते देशाच्या राजकारणात गेल्यावर मांजर बनलेलं आपण पाहत आलोय. पण एक नेता असा होता ज्याच्या डरकाळीने दिल्ली देखील हलायची, नाव गुरुदास कामत.…
Read More...

पटेल गांधीना म्हणाले, माझ्या जिवंतपणी सोमनाथ मंदीराचा जिर्णोद्धार सरकारी पैशातून होणार नाही.. 

नेमकी ही गोष्ट काय होती हे सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. हिंदू मुस्लीम, मुस्लीम धार्जिणे वगैरे टिका करण्यापूर्वी एक समजून घ्या आपले पूर्वीचे नेते जेव्हा भारताचा पाया रचत होते तेव्हा एका गोष्टीवर सर्वजण ठाम होते.  ती गोष्ट म्हणजे…
Read More...

संजय गांधींच्या मृत्यूचं खापर फुटलं कोल्हापुरी चपलेवर..

संजय गांधी. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे धाकटे सुपुत्र. एकेकाळचे त्यांचे राजकीय वारसदार. भारतीय राजकीय इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक. त्यांचा उदय, त्यांची मारुती कार, त्यांची आणीबाणीची भूमिका, त्यांचे कार्यकर्ते,…
Read More...

सर्वांचा अंदाज चुकवून “हिंदकेसरी” आणणारे पैलवान तसेच अंदाज चुकवून गेले..

भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे याच निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेच्या बातम्या येत होत्या. वय देखील झालं होतं. लोकांना वाटत होतं ते बरे होतील पण हा माणूसच अंदाज चुकवण्यात वस्ताद. बरे होतील वाटत असतानाच…
Read More...

पर्रीकरांनी तिला १० वर्षात राजकारण सोडतो असं वचन दिलं होतं पण..

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रिकर. अर्थात गोयंकरांचो भाई. साधेपणा ही पहिली ओळख आणि गोव्याचे आयआयटीयन मुख्यमंत्री अशी त्यांची दुसरी ओळख. ज्यावेळी गोव्यात भाजप नावाला देखील नव्हती अशा वेळी त्यांनी पक्षाच काम सुरु केलं आणि भाजपला रुजवलं. पुढे…
Read More...

मोरारजी दारूबंदीचा आग्रह धरत होते. पण पवार गंडवत राहिले अन् काम फत्ते झालं..

शिवांबू  म्हणजे स्वत: मुत्र पिणे. ऐकताना किती चुकीचं आहे हे अस् वाटेल पण आपल्याच आयुर्वेदात याच महत्व मांडण्यात आलं आहे अस सांगितलं जातं. तर हा प्रयोग करणारे नेते म्हणून इतिहासात मोरारजी देसाई प्रसिद्ध आहेत. चोरून मारून ते हा प्रयोग करत…
Read More...

महाराष्ट्रात बीजेपी पाय रोवू शकली ती गोपीनाथरावांमुळेच..

महाराष्ट्राचं राजकारण उसाचं राजकारण होतं तो काळ. खरंतर सत्ता असो किंवा नसो आजही उस कारखान्यावाले राजकारणात प्रभावी आहेतच. सत्ता बदलते पण ठराविक माणसं मात्र दोन्हीकडे कॉमन असतात. पण गोपीनाथ मुंडे मात्र कधीच पक्ष सोडून गेले नाहीत. उस…
Read More...