Browsing Category

सिंहासन

विरोधकांना आडवं करून बाळासाहेबांनी रायगडावर रोपवे बांधून दाखवला.

दुर्गराज रायगड म्हणजे प्रत्येक स्वाभिमानी मराठी मनासाठीचं तीर्थक्षेत्र. स्वराज्याची राजधानी. इथेच शिवराज्याभिषेकासारखी अख्ख्या भारताचा इतिहास बदलणारी घटना घडली होती. शिवरायांनी अखेरचा श्वास याच गडावर घेतला होता. त्यांच्या समाधीच्या पवित्र…
Read More...

अक्साई चीनप्रमाणे माझ्या टकलावर काही उगवत नाही मग ते ही चीनला देऊन टाकायचं का?

अगदी सुरवातीपासून भारताने चीनशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या प्रजासत्ताकला पहिली मान्यता देणारा भारत देशच होता. दारिद्र्य व अविकसित अर्थव्यवस्था या दोन्ही देशांच्या समान समस्या होत्या. हे दोन्ही देश एकत्र आले तर…
Read More...

ही यादी पहा आणि मगच शाहूमहाराजांवर ब्राह्मणद्वेषाचे आरोप करा

शाहू महाराज ब्राह्मणद्वेषी होते. एक मित्र आपल्या वाॅट्सएपच्या ज्ञानावर शाहू महाराजांना ब्राह्मणद्वेषी ठरवत होता. शाहू महाराज निश्चितच ब्राह्मण्यवादाच्या विरोधात होते. मुठभर सनातनी लोकांनी जो अहंकार जपला होता त्याला पायदळी तुडवण्याचं काम…
Read More...

फुटक्या काठाचं मडकं म्हणून हिणवलेल्या पोरावर राजांचा हात पडला अन् तो बालगंधर्व झाला

माणसाच्या अंगी जर कलागुण असले तर तो आयुष्यात या कलागुणांच्या जोरावर यशस्वी होऊ शकतो, असं म्हणतात. पण कधीकधी आपल्या आत काहीतरी दडलेलं आहे याचीच कल्पना बहुतांश वेळा माणसाला नसते. हिंदी मध्ये एक म्हण आहे 'हीरे की पहचान जौहरी ही जानता है'.…
Read More...

एक राजा धान्य खरेदीसाठी दुकानाच्या फळीवर ताटकळत बसून राहतो…

१९१८ साली कोल्हापूर राज्यातील अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. भाववाढीमुळे गोरगरीब जनतेच हाल हाल होवू लागलं. अशा वेळी राज्यातला अन्नधान्याचा तुटवडा दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूरातल्या नगर सभागृहात सर्व धान्य…
Read More...

म्हणून शाहू महाराज गेल्यानंतरही त्या व्यक्तिला महिना पन्नास रुपये मिळत राहिले

राजकारण म्हणजे पैसे मिळवण्याचा उद्योग. पण ज्या काळाविषयी आपण बोलत आहोत तो काळ वेगळा होता. त्या काळात राजकारण म्हणजे घरदार सोडून भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. माणूस राजकारणाच्या नादाला लागला तर उपाशी मरायचा असा तो काळ. किर्तीवानराव…
Read More...

विलासराव देशमुखांमुळे शासकीय पातळीवर शाहू महाराजांची जयंती सुरू झाली.

काय म्हणतां राजर्षी शाहू महाराजांची जयंती यापूर्वी होत नव्हती. होय भिडू कधीकधी धक्का बसावा अशा गोष्टी समजतात. आत्ता हेच बघा शासकीय पातळ्यांवर शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यास कधी सुरवात झाली याची तारीख मिळते २६ जुलै १९९९ ची.…
Read More...

चूर्णाला रामराम करून पुण्याचा शारंगधर ग्लोबल आयुर्वेदिक ब्रँड बनला.

अस म्हणतात की येणारं युग हे आयुर्वेद सारख्या नैसर्गिक औषधांच असणार आहे. हजारो वर्षांचे भारतीय ज्ञानशास्त्र सध्या अनेकांना आकर्षित करून घेत आहेत. अनेक भारतीय आयुर्वेदीक कंपन्या जगाच्या मार्केट नुसार स्वतःमध्ये बदल करून ग्लोबल होत आहेत. पण…
Read More...

ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राघोजी भांगरे यांच्या शौर्याचे पोवाडे आजही गायले जातात.

महाराष्ट्रातील महादेव कोळी म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारी जमात. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना गडकिल्ले संभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. स्वराज्यातील अनेक किल्ल्यांची शिलेदारी परंपरेने महादेव कोळी समाजातील वीरांनी…
Read More...

चीनच्या पंतप्रधानांना मारण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब ठेवण्यात आला होता

गोष्ट आहे १९५५ सालची. इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये आफ्रिकन आणि आशियाई देशांचे पहिले बांडुंग कॉन्फरन्स भरणार होते. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे विकसनशील देशांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या खटपटीमध्ये होते. त्यांचाच आग्रह म्हणून…
Read More...