Browsing Category

कट्टा

अखंड भारत कधी होईल ते होईल, पण गोव्याला “हिंदूराष्ट्र” करण्याचा प्लॅन मात्र…

काही दिवसांपुर्वी अखंड भारताचा नारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. त्यानंतर अखंड भारताच्या चर्चा सुरू झाल्या. अखंड भारत झालाच तर कसा असेल? यात कोणते देश असतील वगैरे वगैरे..आत्ता हे घडेल की नाही हे येणारा काळच सांगेल. पण इतिहास सांगण आमच…
Read More...

पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर ; या आहेत महाराष्ट्रातल्या टॉप 10 प्रसिद्ध मिसळ…

तिसरं महायुद्ध 'मिसळ कुठली भारी?' यावरून नक्कीच होऊ शकतं, यात शंकाच नाही.  इथं पुणे, कोल्हापूर, नाशिकमध्ये तर 'आमची मिसळ भारी' म्हणून भांडत असताना मुंबईकर अधेमध्ये येत असतात. रविवारी सकाळी-सकाळी एका व्हाट्सअप ग्रुप कुठली मिसळ भारी यावरून…
Read More...

जेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदीला विरोध केला होता

दिवस होता ५ जानेवारी २००४.  संभाजी ब्रिगेडच्या १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन (BORI) संस्थेवर  हल्ला केला.  इमारतीची तोडफोड केली, पुस्तके आणि कलाकृतींची, मालमत्तेची नासधूस केली. त्यावेळी झालेल्या नुकसानीची…
Read More...

आश्चर्य वाटेल, KGF 2 चा व्हिडिओ एडिटर फक्त 19 वर्षाचा आहे, फक्त 19 वर्ष…

वयाच्या अठरा एकोणिसाव्या वर्षात तुम्ही, अख्ख्या जगाला ओरडून सांगावं असं काय करत होतात काय? नाय जास्त लोड घेऊ नका आम्ही पण शाईन मारणं आणि लायसन्स नाही म्हणून फाईन भरणं यापलीकडे कायच करत नव्हतो. पण हां... ह्याच वयात कायतरी करून दाखवायची…
Read More...

आज जगप्रसिद्ध झालेल्या रतलामी शेवचं क्रेडिट भिल्ल समाजाला जातं…!!!

रतलाम जंक्शन. मध्यप्रदेशातलं प्रसिद्ध रेल्वे स्टेशन. या स्टेशनवर कधी गेलात तर तिथे रतलाम शेव विकणारे बरेच भेटतील. आपल्याकडे जी शेव असते त्यापेक्षा बरीच मोठ्ठी. अगदी जाड गाठी असणारी शेव. एकदम मसालेदार आणि तिखट असणारी ही शेव प्रचंड भारी असते.…
Read More...

संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत आठ वर्षे स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे…
Read More...

पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, “रोमला लाजवेल अस विजयनगरचे साम्राज्य होतं”

पर्शियन राजदूत अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी विजयानगर इतके अप्रतिम साम्राज्य कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही नाव ऐकलेले नाही" हरिहर आणि बुक्क या दोन महा-पराक्रमी भावांनी १३३६ -१३३७ मध्ये तुंगभद्रा…
Read More...

एका माणसाच्या धोरणामुळे बांग्लादेश रेडिमेड कपडे निर्यात करण्यात टॉप वर पोहचलाय

आज कुठलीही वस्तू घ्यायला गेल्यावर त्यावर मेड इन चायना लिहलेलं असणार हे आपण गृहीतच धरून चालतो. परवा युरोप वरून आलेल्या मित्राने कपडे आणले. मात्र तिथं वेगळीच स्कीम दिसली. त्या सगळ्या कपड्यांवर 'मेड इन बांग्लादेश'ची पट्टी दिसली. तेव्हा न…
Read More...

अशी एक ‘स्ट्रॅटेजी’ ज्यामुळे सर्वात श्रीमंत इलॉन मस्कला ट्विटर खरेदी करता येत नाहीए..

इलॉन मस्क हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. त्याच्याकडे इतका पैसा आहे की, तो वाट्टेल ते विकत घेऊ शकतो पण ट्विटर त्याला अपवाद आहे. मस्क ला ट्विटर आपल्या खिश्यात पाहिजेल पण ते शक्य होत नाहीये.  मग त्याने ट्विटरला ४३ बिलियन डॉलरची ऑफर दिली.…
Read More...