Browsing Category

आपलं घरदार

पक्षनिष्ठेसाठी मुख्यमंत्रीपद नाकारणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता

पक्षनिष्ठा काय असते, पक्षासाठी काय करायचं असतं, पक्षाचे विचार काय असतात... या सर्व गोष्टींचा काळ संपला. आत्ता या गोष्टी होत नाहीत. पण पुर्वी पक्षनिष्ठेसाठी मुख्यमंत्रीपद नाकारणारी माणसं याच महाराष्ट्रात झालेली आहेत. ही गोष्ट अशाच एका…
Read More...

वसंतराव नाईक विरुद्ध जाबुवंतराव धोटे. 

वसंतराव नाईक आणि जांबुवंतराव धोटे. दोघेही विदर्भाचे. एक सत्तेत तर दूसरे विरोधात. एक स्वतंत्र महाराष्ट्राचे पुरस्कर्ते. तर दूसरे विदर्भवादी. धोटेंना विर्दर्भसिंह म्हणून ओळखले जाते. प्रचंड चिड आणि तितकाच प्रचंड विरोधक असणारा हा नेता. तर…
Read More...

मी महाराष्ट्रातला एक तरुण शेतकरी आहे आणि माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला कारण..

शेतकरी म्हणलं की समस्या आठवतात. कुठेतरी समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्याचा चेहरा चटकन डोळ्यासमोर येतो. पण आम्हाल एक असा शेतकरी भेटला जो आज राज्यात गाजतोय. त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पाच लाख रुपयांच पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला आहे.…
Read More...

जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून ४,००० विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतात

जगातली तिसरी आणि भारतातील पहिली "झिरो एनर्जी स्कूल" म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेला बॅंक ऑफ न्युयार्कचे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी येवून गेले. हि शाळा जिल्हा परिषदेची शाळा पण या शाळेची वेटिंग लिस्ट लागते. गेल्या…
Read More...

राष्ट्रगीताच्या वादातून पुण्याच्या सिनेमा थिएटरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.

चलेजाव आंदोलनानंतरचे भारावलेले दिवस होते. कॉंग्रेसचे सर्व मोठे नेते जेलमध्ये गेले होते. सर्वसामान्य जनतेने आंदोलन आपल्या हातात घेतले होते. अनेक छोटे मोठे कार्यकर्ते भूमिगत होऊन आपल्याला जमेल त्या पद्धतीने ब्रिटीशांच्या दडपशाही विरुद्ध लढा…
Read More...

अहमदनगरच्या फिरोदियांनी एक नवीन वाहन तयार केलं, ज्याला आज आपण रिक्षा म्हणतो.

१४ ऑगस्ट च्या मध्यरात्री देशाचा नियतीशी केलेला करार संपला. भारत स्वतंत्र झाला. त्या दिवशी स्वातंत्र्यसैनिकांच एक कार्य संपल आणि राष्ट्रउभारणीच दूसरं कार्य सुरु झालं. अनेकांना आपल्या देशाबद्दलची जी काही स्वप्नं होती ती पुर्ण करायला त्यांनी…
Read More...

३०० वर्षाचा इतिहास असणाऱ्या जाधवगडाचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर आघाडीच्या काळात झालं होतं.

कालच्या वर्तमानपत्रात बातमी आली की राज्यमंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील २५ किल्ले खाजगी विकसकांना हेरिटेज हॉटेल,  वेडिंग डेस्टीनेशन, एंटरटेनमेंट इव्हेंट्स इत्यादी करता ६० ते ९० वर्षाच्या भाडेपट्टीवर चालवण्यासाठी देण्यास परवानगी दिली आहे. ही…
Read More...

इंग्रजांना कोणत्याही परिस्थितीत उमाजी नाईक हवे होते पण का ?

आद्य क्रांन्तीकारक उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या रक्षण करणाऱ्या कुटुंबात झाला. शिवरायांच्या काळापासून रामोशी बेरड समाजाला गडकिल्ल्यांची रखवाली करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे बाळकडू उमाजींना…
Read More...

गणपतीची शेकडो गाणी लिहीणारा उत्तम कांबळे उपाशीपोटी मेला तरी आपल्याला कळालं नाही.

काही महिन्यांपुर्वी एका भिडूंचा फोन आला. 'लोकशाहीर उत्तम कांबळे वारले. बातमी करता येते का बघा.' आधी तर लोकशाहीर उत्तम कांबळे कोण होते हेच ठाऊक नव्हत. त्यांची माहिती घेतल्यावर 'कळाल बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतय, टिम टिम टिंबाली, गौरी…
Read More...

आदिलशाहीत उद्ध्वस्त झालेल्या पुण्यात जिजाऊंनी कसबा गणपतीची स्थापना केली.

पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत या गणपतींना मान असतो. सर्वात आधी या पाच गणपतींच क्रमवार विसर्जन होतं आणि मग इतर गणपती. यात सर्वात पहिला मान असतो कसबा गणपतीचा. कसबा गणपतीचं मानाचा पहिला गणपती…
Read More...