Browsing Category

आपलं घरदार

स्ट्रॉबेरीसाठी फेमस असलेलं महाबळेश्वर काळ्या गव्हासाठी प्रसिद्ध होऊ लागलयं…..

गहू म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल तांबूस आकाराचे धान्य डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटलं, आहो, गहू काळा पण असतो बरं तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. त्याच काळ्या गव्हाची गोष्ट प्रत्यक्ष त्या शेतातून तुमच्यासाठी...!! जगभर आरोग्याच्या…
Read More...

आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे थडगे फोडून, त्यावर नाचून मराठ्यांनी घेतला होता “पानिपतचा…

पानिपत म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक. पण पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांची एक पिढी खर्ची पडली. देशाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराणे आपले योगदान दिले. पानिपत घडण्यास जी काही कारणे होती, त्यापैकी एक मुख्य कारण…
Read More...

विदर्भाला हक्काचं कृषी विद्यापीठ मिळवण्यासाठी ९ आंदोलकांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलं…

मजबूत शरीरयष्टी, दणकट मनगट, हातात स्टीलचे भक्कम वजनी कडे, काळीशार दाढी, साधू  बांधतात तशा जटा, पांढरे शुभ्र एकटांगी धोतर, लख्ख शुभ्र बंगाली सदरा आणि त्यावर तसेच शुभ्र उपरणं अशा अवतारातला झंझावात झपझप निघाला की भल्या भल्याना कापरं भरायची.…
Read More...

अमुलच्या आधी आख्या देशात ‘पॉलसन’चा बोलबाला होता.

'अमूल' असं म्हंटलं की आपल्याला आठवतं ती दूधाची क्रांती आणि त्यांच्या दूधापासुन बनलेली बटर, चीज, आईस्क्रीम, चॉकोलेट्स यासारखी अनेक उत्पादन. त्यातही अमूलचं बटर म्हणजे लाजलाबच. अगदी क्रिमी... आणि त्यांच्या जोडीला आठवतं ती म्हणजे मागच्या ५५…
Read More...

आदिलशाहला आपल्या पायांचे ‘चुंबन’ घेण्यास मजबूर करणारा हंपीचा सम्राट

दख्खनेचा इतिहास अनेक गोष्टींमुळे आपल्याला आश्चर्यचकित करतो. कितीतरी घटना काळाच्या पडद्याआड लपून गेल्या आहेत, ज्यांचे दक्षिणेच्या इतिहासातील महत्व प्रचंड आहे. अशीच घडून गेलेली एक ऐतिहासिक घटना म्हणजे रायचूरचे युद्ध. या युद्धात जिंकलेल्या…
Read More...

आज घराघरात दिसत असलेल्या एव्हरेस्टची सुरुवात २०० चौरस फुटांच्या दुकानातुन झाली आहे

साधारण १९६० च्या दशका दरम्यानचा काळ. मुंबईत कामाच्या शोधात रोज हजारो जण येत असतं. त्याकाळी पण इथं आलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं ही मुंबईची ओळख होती. अशाच हजारोंच्या गर्दीतुन गुजरातमधून २४-२५ वर्षांचे वाडीलाल शहा कामासाठी दाखलं…
Read More...

पवारांविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या खैरनार यांच पुढं काय झालं ?

एक काळ होता तेव्हा शरद पवारांच्या विरोधाच ट्रकभर पुरावे गोळा केल्याचा दावा एका अधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात तो ट्रक गॅरेजमधून कधी बाहेर आलाच नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे असल्याचा…
Read More...

मराठी माणसाला धंदा जमत नाही, अहो हॉवर्ड बिझनेस स्कुलचे डिन एक मराठी व्यक्ती आहेत.. 

बिझनेस हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी मराठी माणसाला तो जमणार नाही अस शेलक्या भाषेत बोलणारा कोणतरी सापडतोच. एखादं दुसरं निवडक उदाहरण देवून ती व्यक्ती एखाद्याचं धंद्यात चुकलेलं गणित मांडून आपलं वाक्य पटवून देण्याचा प्रयत्न देखील करत असते. …
Read More...

शेवटची रेल्वे चुकणार म्हणून शिंदेनी अटलजींना सायकलवर डबलशीट बसवून नेलं

साठच्या दशकातला काळ. तेव्हा जनसंघ अजून भाजप बनला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे पालन करणारा हा पक्ष अजून देशभरात रुजायचा होता. संपूर्ण भारतातून त्यांचे फक्त चारच खासदार तेव्हा निवडून आले होती. स्वातंत्र्यलढचे…
Read More...

संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या चरित्रग्रंथाची गोष्ट..

तो काळ फार वैभवशाली होता, जेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजश्रयाखाली मराठी भाषेत अनेक ग्रंथांची निर्मिती होत होती. स्वतः सयाजीरावांनी जगप्रसिद्ध 12 ग्रंथांचे भाषांतर करायचे ठरवले. याकामी अनेक महान इतिहासकार, लेखक आणि…
Read More...