Browsing Category

दिल्ली दरबार

चहावाल्याला काँग्रेसने थेट खासदार बनवलं आणि त्याने ८४ च्या दंगलीत धुमाकूळ घातला.

३१ ऑक्टोबर १९८४. भारताच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शरीररक्षकांनी हत्त्या केली. या हत्येमागे अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर केलेल्या लष्करी कारवाईची पार्श्वभूमी होती. ज्यांनी इंदिराजींवर गोळ्या झाडल्या…
Read More...

सुचवलेल्या नावांना राज्यपाल संमती देतीलच अस नाही, पटत नसेल तर युपीचा हा किस्सा वाचा

आपल्याकडे राज्यपाल म्हणजे पुर्णपणे शोभेच आणि पुनर्वसनाचे पद असे मानले जाते. स्वाक्षरी करणं एवढंच त्यांचं काम असते, असा अनेकांचा समज आहे. त्याच कारण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांच्या सल्ल्यानेच काम करावे असे संविधानाने…
Read More...

एका मृत्युपत्रावरून वल्लभभाई आणि सुभाषबाबू यांच्यात कोर्टात केस जाईपर्यंत भांडणे झाली

भारताचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल म्हणजे एकेकाळी भारतीय राजकारणातील सर्वात ताकदवान व्यक्ती. असं म्हटलं जायचं की पंतप्रधान जरी पं.जवाहरलाल नेहरू असले तर पक्ष संघटनेवर मजबूत पकड सरदार पटेलांची होती. पण एक काळ असा होता…
Read More...

मोदींनी लढवलेला पहिलाच राजकीय डाव केशूभाईंना मुख्यमंत्री करून गेला.

जानेवारी १९९५. सात लोकांची एक टिम गुजरातमधील गिरनार पर्वतावर गेली होती. यामध्ये केशुभाई पटेल, शंकरसिंग वाघेला, नरेंद्र मोदी, चिमणभाई शुक्ला आणि सूर्यकांत आचार्य. हे सगळे भाजपमधील नव्या दमाचे आणि अनुभवी जुने नेते. तिथे फिरायला किंवा…
Read More...

सगळं जुळून आलं असतं, तर पाकिस्तानविरुद्ध लालूंचा मुलगा तेजस्वी यादवही खेळताना दिसला असता

क्रिकेटचे मैदान गाजवून राजकीय मैदानात उतरणाऱ्यांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. चेतन चौहान, सिद्धु, गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर ही काही चटकन तोंडावर येणारी नाव. पण आणखी एक नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव…
Read More...

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी युतीचे ११ खासदार पाडून दाखवले..

सध्या तामिळनाडूचे राज्यपाल असणारे बनवारीलाल पुरोहित म्हणजे राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेलं व्यक्तिमत्व. फक्त उन्हाळे पावसाळे नाहीत तर त्यांनी अनेक पक्षात जाऊन तिथलं राजकारण जवळून पाहिलं. ते जन्मले राजस्थानमध्ये मात्र त्यांची…
Read More...

चाकणमध्ये यशवंतरावांच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांनी हल्ला केला होता अन्…

१९७२ हे ऐकताच तुमच्या डोक्यात पहिला काय येतं..? दुष्काळ बरोबर भिडू, १९७२ सारखा दुष्काळ महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता असं जुनीजाणती माणसं सांगतात. शेतात पीक नाही, घरात धान्य नाही, जनावरांना पाणी नाही, हाताला काम नाही. अगदी सधनं सधन…
Read More...

लोहिया खुलेआम लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले पण चारित्र्यावर डाग लागला नाही .

स्वातंत्र्यानंतर भारतात काँग्रेसला निवडणुकीत हरवता येऊ शकेल यावरच कोणाचा विश्वास नव्हता. नेहरू, वल्लभभाई पटेल असे मोठे नेते काँग्रेसचं नेतृत्व करत होते. अशा वेळी काँग्रेसशी थेट पंगा घेणारा, नेहरूंना नडणारा नेता होऊन गेला. राम मनोहर लोहिया…
Read More...

लालुंनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले..

फिल गुड फॅक्टर, इंडिया शायनिंगची हवा निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा २००४ च्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. निवडणूक पुर्व चाचण्यांमध्ये मतदारांचा कौल भाजपच्या बाजूने असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांनी सहा महिने…
Read More...

सरकारे यायची अन् जायची पण पासवानांची मंत्रीपदाची खुर्ची हलत नव्हती.

लालू प्रसाद यादव एका सभेत असं म्हणाले होते की मी राम विलास पासवान सारखा हवामान तज्ञ मी जगात पाहिलेला नाही. लालू यादव यांच्या सारख्या मुरलेला राजकारणी असं म्हणतो त्याचे कारण असे आहे की सरकार कोणाचे ही असो राम विलास मंत्री असतच होते. १९८९…
Read More...