Browsing Category

माहितीच्या अधिकारात

उंची मोजली राधानाथ सिकदर यांनी पण नाव झालं जार्ज एव्हरेस्टचं..

जगातलं सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे तर आपल्याला तोंड पाठ असतंय. एडमंड हिलरी तेनसिंग नोर्गेनी पहिल्यांदा हा शिखर सर केला वगैरे आपण शाळेत असताना शिकलो पण एव्हरेस्टचं नाव एका ब्रिटीश अधिकाऱ्यामुळे पडलं हे तुम्हाला माहिती आहे का? सर…
Read More...

जयललितांच्या त्या रहस्यमयी बंगल्यात काय होतं…

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिस्वामी यांनी मध्यंतरी एका प्रकरणातून स्वत:ला क्लिनचिट दिली होती. प्रकरण होत चोरीचं. तामिळनाडूच्या नेत्या जयललितांच्या बंगल्यात जी चोरी झाली त्यामागे पलनिस्वामीचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. हि चोरी साधीच…
Read More...

मुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा कसा केला होता?

२३ एप्रिल १९९२ चा दिवस. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजली होती. ती बातमी काही साधीसुधी नव्हती. तब्बल पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज बांधण्यात आला होता. घोटाळा झाला होता तो शेअर मार्केटमध्ये. नुकतीच खुले…
Read More...

लग्नात घेतलेल्या हुंड्याच्या पैशातनं “मर्सिडीज” कंपनी सुरू झाली.

मर्सिडीज बेंझ ही जर्मन कंपनी आपल्या लक्झरी गाड्यांसाठी जगभर ओळखली जाणारी ऑटोमोबाईल कंपनी आहे. मर्सिडीज बेंझ विकत घेणं हे अनेकांचं स्वप्नं असतं. या कंपनीचं एक ब्रीद वाक्य आहे, 'Best or nothing' जे काही बनवू ते सर्वोत्तम असले पाहिजे ही…
Read More...

दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली.

नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा…
Read More...

ती होती भारताची पहिली महिला इंजिनियर !!

भारतात इंजिनियर होणे हे सध्याचे सगळ्यात मोठे फड आहे. गल्लीबोळात इंजिनीयरिंग कॉलेजस आहेत. ढीगभर इंजिनियर तिथून बाहेर पडतात. यात मुलेमुली प्रमाण जवळपास सारखेच आहे. पण स्वातंत्र्यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आधीच इंजिनियरिंग कॉलेज कमी होते,…
Read More...

काही जैन मुनी पांढरे कपडे घातलेले तर काही नग्न असे का?

धर्म परंपरा हा कायम आस्था आणि आकर्षणाचा विषय असतोय. आपण कुठे कुठे या परंपरा पाहतो आणि आपण याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सर्वांच्या पाहण्यात जैन साधू असतात आणि यांना पाहिल्यावर आपल्या मनात एक प्रश्न तयार होतो की यातल्या…
Read More...

रामदेव बाबा सुद्धा ज्यांचं नाव ब्रँड म्हणून वापरतात असे ‘पतंजली मुनी’ नेमके कोण होते?

आज आपण जी योगधारणा करतो योगविद्या शिकतो याची नियमावली पतंजली या ऋषींनी घालून दिलेली आहे या पतंजली मुनींची एक पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे, ती अशी कि,भगवान विष्णू शेषशयेवर अनंतासनात पहुडले होते,त्यावेळी शंकराने तांडव नृत्य सुरु केले.…
Read More...

फक्त एका विद्यार्थ्यासाठी चालवली जाते ७६ वर्षे जुनी शाळा !

ही गोष्ट आहे तामिळनाडू मधील कोइम्बतुर जिल्ह्यातील एका छोट्याशा चिन्नाकल्लर या गावाची. १९४३ पासून म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून तिथे एक शाळा चालवली जायची. तिथे आसपास चहाच्या मळ्यात काम करणऱ्या कामगारांच्या मुलांना शिकता यावे…
Read More...

शिवसेना नावाच्या वादळाची सुरवात मात्र ‘मार्मिक’ होती.

आज शिवसेनेचा स्थापना दिवस. १९ जून १९६६ साली सुरु झालेले हे वादळ पुढील अनेक दशकं महाराष्ट्रात घोंगावत राहील अस कोणालाच वाटले नव्हते. तर भाई लोक मुळात मार्मिक साप्ताहिक बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे बंधूनी १९६० साली सुरु केला. नेमकं पुढे काय…
Read More...