Browsing Category

मुंबई दरबार

राज ठाकरेंचं पहिलं भाषण सुरु होतं आणि बाळासाहेब ते फोन वरून ऐकत होते..

राज ठाकरे यांची राजकीय मते कोणाला पटतील अथवा नाही मात्र त्यांचं वक्तृत्व अफाट आहे याबद्दल विरोधकांचही एकमत होईल. त्यांच्या सभा गाजतात, लोकांना भावतात. राज ठाकरे रोखठोक बोलतात, जनतेच्या मनातलं बोलतात. कधी भूमिका घ्यायला ते घाबरत नाहीत.…
Read More...

विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाचं महत्व काय असते ते भुजबळांना विचारा…

छगन भुजबळ यांना शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखलं जायचं. एका भाजी विक्रेत्याचा हा मुलगा, मराठी माणसाच्या प्रश्नावरून बाळासाहेबांकडे ओढला गेला आणि शिवसैनिक झाला. आक्रमकता पाहून बाळासाहेबांनी त्याला पहिल्या फळीत घेतलं. शिवसेनेच्या…
Read More...

पवारांना रोखण्यासाठी सोनिया गांधी प्रचारात नऊवारी नेसून उतरल्या

५ ऑगस्ट १९९९, दुपारचे साधारण दोन वाजले असतील. पुणे जिल्ह्यातील भोर येथे काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी लाखोंची गर्दी गोळा झाली होती. पाऊसाची रिपरिप सुरु होती. ग्रामीण भागातल्या आयाबाया डोक्यावर प्लास्टिकच्या…
Read More...

कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणाऱ्या गंगुबाईने थेट नेहरूंना प्रपोज केलेलं..

संजय लीला भन्सालीचा नवा सिनेमा येतोय. "गंगुबाई" आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असणाऱ्या या सिनेमाचा टिझर काल लॉन्च करण्यात आला. ३० जुलै रोजी हा पिक्चर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे गंगुबाई नावाचं हे सिनेमातलं कॅरेक्टर…
Read More...

मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं, “दिल्लीत पैसे मागण्याची नव्हे, देण्याची पद्धत आहे “

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...

कोल्हापुरात घोषणा झाली, ‘गाय बी गेलं आणि वासरू बी गेलं’

१९७७ सालच्या लोकसभा निवडणुका अनेक अर्थाने भारतीय लोकशाहीसाठी महत्वाच्या होत्या. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. आपल्या लोकप्रियतेवर त्यांचा अजूनही गाढ विश्वास होता. आणिबाणी ही अपरिहार्य होती आणि जनतेने या कडू औषधाचं स्वागत केलं…
Read More...

अति प्रामाणिक आहेत म्हणून प्रभूंना हटवलं आणि अनंत गितेंना केंद्रीय मंत्री बनवलं

वर्ष २००२. शिवसेनेचे शिर्डी येथे अधिवेशन भरलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले. त्यांची तोफ नेहमीप्रमाणे धडाडत होती फक्त यावेळी विरोधी पक्षांवर नाही तर त्यांचे लक्ष स्वपक्षातील काही नेते होते. बाळासाहेब म्हणाले,…
Read More...

सायकलवरून गोळ्या विकणारा सिंधी माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हलवू लागला

आपल्या डोळ्यासमोर घडणारं राजकारण आणि पडद्यामागे घडणारं राजकारण यात जमीन अस्मानच अंतर आहे असं म्हणतात. काही खिलाडी असतात ज्यांचं नाव देखील आपल्याला ठाऊक नसत पण सरकारे पाडणे किंवा निवडून आणणे त्यांच्या हातात असते. आपल्या डावपेचांनी राजकारणाची…
Read More...

शिक्षा म्हणून झालेल्या बदलीत असं काम केलं की अखेर मुख्यमंत्र्यांना येऊन शाबासकी द्यावी लागली

माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. सातारच्या राजकारणात उदयन महाराजांचा पराभव करणारे खासदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपल्या रांगड्या भाषणांनी आणि दिलदार स्वभावामुळे जनतेचे ते लाडके नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. पण…
Read More...

आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंना इंदिरा गांधींनी पद्मश्री देऊ केला होता…

२६ जून १९७५. भारतीय लोकशाहीचा काळा दिवस. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संपुर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. भारतात पहिल्यांदाच व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही सुरु होत होती. पण अजूनही याचा धोका कोणाला कळाला नव्हता. खुद्द…
Read More...