प्रमोद महाजन एकेकाळी थेट जयललितांना नडले होते

जयललिता त्यांना तामिळनाडूच्या सर्वेसर्वा म्हंटल तर वावगं ठरू नये. त्यांनी वाजपेयी सरकार मध्ये सामील होऊन वाजपेयींना कसा त्रास दिला होता हे जगजाहीर आहे. त्याचे बरेचसे किस्से ही पुस्तकांमध्ये सापडतील. जसं की, जयललिता यांनी पहिल्या…
Read More...

दिव्यांग लोकांसाठी या आयआयटीयन भिडूने स्वदेशी मोटर व्हीलचेअर बनवलीय…

भारतात टॅलेंटेड लोकांची कमी नाही याचा प्रत्यय आपल्याला बऱ्याच घटनांमध्ये दिसून येतो. प्रसिद्धीचा जास्त गाजावाजा न केवळ आपल्या कामावर फोकस करून काही मंडळी लोकांच्या सेवेसाठी खपत असतात. सामाजिक कार्य करताना लोकांचा विचार करून आणि दिव्यांग…
Read More...

गाडगेबाबांच्या हृदयस्पर्शी भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले

सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात आणि गाडगेबाबांना पहावे किर्तनात अस वर्तन गाडगेमहाराजांच वर्णन आचार्य अत्रे यांनी केलं आहे. भायखळा परिसरात गाडगेमहाराजांचे किर्तन चालू होते. किर्तन सुरू झाल्यावर एका माणसानं गाडगेमहाराजांना प्रश्न…
Read More...

मराठी पोरं आता थेट केम्ब्रिज बोर्डाचा अभ्यासक्रम शिकणार

मुंबई महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे गावाला जिल्हा परिषदेच्या शाळा असतात अगदी तश्याच. काही वर्षांपूर्वी पोरांची वाणवा, मास्तरांची कमतरता, पोपडं निघालेल्या मळकट भिंती जवळपास अशीच महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था असायची. अजून एक गोष्ट…
Read More...

आत्ता चर्चा असली तरी या बाईने जवळपास नव्वद वर्षांपूर्वी मेन्स्ट्रुअल कपचा शोध लावलाय!

मासिक पाळी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आज देखील या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. त्याविषयी बोलताना मनात संकोच बाळगला जातो मासिक पाळी नंतरचे सुरुवातीचे काही दिवस स्त्रियांसाठी तारेवरची कसरत असते.  या काळात हार्मोन्समध्ये होणारे…
Read More...

कोटींमध्ये विकल्या जाणाऱ्या मांडूळ सापामुळे खरंच गुप्तधन सापडतं का ?

बातम्यांमध्ये कायम एक आपण वाचत, ऐकत अलोत कि, मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्यांना पोलिसांनी पकडले. अमुक शहरात कोटींच्या किंमतीमुळे मांडूळ साप विकतांना रंगेहाथ पकडले इत्यादी.  अगदी अलीकडेच नेहेमीप्रमाणेच पोलिसांनी मांडुळाची तस्करी…
Read More...

मोदीच नाही तर प्रतिभा ताई पाटलांना देखील परदेशात सर्वोच्च सन्मान मिळाला होता!

हल्ली हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतान सरकारनं 'नगदग पेल जी खोरलो' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यात आणि मोदी भूतानचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी ठरलेत. पण फक्त नरेंद्र मोदीच नाहीत तर माजी राष्ट्रपती…
Read More...

९० च्या जमान्यातल्या पोरांची हवा व्हायची ती फक्त ऍटलास सायकलवरचं

तुम्ही ९० च्या दशकातले असालं आणि तुम्हाला ऍटलास सायकल माहित नसेल तर मग अवघड आहे राव... गावात, शहरात कुठेही गेलं असलं तरीही या सायकलची आठवण जोडलेली असते, पोस्टमन मामापासून ते गावातल्या कामगारापर्यंत सगळ्याची आवडती असते अशी लाडाची आपली…
Read More...

इंडिया फायनल मारायच्या तयारीत होती मात्र कपिल देवची बायको ग्राउंडच सोडून गेली

१९८३ चा क्रिकेट वर्ल्ड कप. भारतीयांचा क्रिकेटकडे आणि जगाचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन  बदलणारा वर्ल्ड कप. कपिलदेवच्या टीमनं कुणाच्या ध्यानी मणी नसताना फायनलमध्ये धडक मारली होती. भारतच्या फायनलमध्ये पोहचण्याला लोक मात्र मजाकमध्ये घेत…
Read More...

१९७४ मध्ये जिथं खनिज तेलाचा खजिना सापडला ते बॉम्बे हाय काय आहे ?

रशियन संशोधकांच्या सहकार्याने मुंबईच्या वायव्य दिशेकडील समुद्रभागात भारताने खनिज तेलाचं जे शोधकार्य हाती घेतलं होतं, त्याला १९७४ मध्ये मोठं यश लाभलं....यशाचं नाव म्हणजे बॉम्बे हाय !!! बॉम्बे हाय असं नामकरण झालेल्या या भागात तेलविहिरी…
Read More...