मार्केट आपटलंय, मग आता काय करायला पाहिजे भिडू?

गेले काही दिवस तुफान फॉर्मात असलेलं शेअर मार्केट कोसळल्यानं गुरूवारी गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच चिंता पसरली. तसं गेले काही सत्र मार्केट जरा डाऊन होतंच, पण गुरुवारी ११५८ पॉईंट्सनं कोसळलं आणि ५९,९८४ पॉईंट्सवर क्लोज झालं. निफ्टीही ३५३…
Read More...

पोरींच्या लाडक्या Nykaa ने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करताच धमाका केलाय.

या बायका काय करू शकतात ? यांना काय कळतं बिझनेस कसा करतात ते, ना यांना व्यवहार कळतो ना शेअर मार्केट कळतं..अशा मिथकांना छेद देत एक यशस्वी कंपनी कशी उभारू शकतो यांची एक  कहाणी लिहिली आहे फाल्गुनी नायर या महिलेने...ती कहाणी म्हणजे आपला महिला…
Read More...

आर्यनला जामीन मिळाला पण त्यात एक प्रॉब्लेम झालायं…..

गेल्या जवळपास महिन्याभरापासून ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एनसीबीचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, आर्यन आणि त्यांच्या मित्रांच्या…
Read More...

७ वर्ष लागली पण निरुपमांनी शेवटी CAG च्या विनोद राय यांना माफी मागायला लावली.

माजी कॅग विनोद रॉय यांच्याकडून अखेर काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासाठी माफीनामा देण्यात आला आहे. अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावल्याच्या ४ वर्षांनंतर निरूपम यांना माफी मिळाली आहे. आता बऱ्याच जणांना हे प्रकरण नेमकं…
Read More...

पाकिस्तानला बॉल आऊटवर हरवण्यामागचं कारण धोनीचा विश्वास होता

सध्या भारतातल्या क्रिकेट वर्तुळात सगळ्यात जास्त चर्चा कसली असेल, तर टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभावाची. याआधी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला १२ वेळा हरवणाऱ्या भारताला २०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.…
Read More...

साधू -संतांच्या सेन्सर बोर्डने हिरवा कंदील दिल्यावरच भारतात रिलीज होणार फिल्म आणि वेब सिरीज

एक ३ ते ४ दिवसांपूर्वी 'आश्रम' या वेब सीरिजच्या सेटवर तुफान राडा झाला. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी सेटवर येऊन सेटची तोडफोड केली आणि तिथल्या क्रूला जबरदस्त मारहाण केली. सोबतच दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली. एवढंच नाही तर ही…
Read More...

पक्ष फोडणाऱ्या भुजबळांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी नगरसेवकाला मैदानात उतरवलं होतं

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील. १९९० ची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना आणि भाजपची पहिल्यांदाच युती झाली होती. निकाल जाहीर झाला तेव्हा १४१ जागा जिंकत काँग्रेसने सत्ता राखली होती. तर शिवसेनेला ५२…
Read More...

कसाबला फाशी देणार हे मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पतीला देखील कळू दिलं नव्हतं.

आपल्या महारष्ट्रात असे अनेक IAS, IPS ऑफिसर आहेत ज्यांच्याकडे पाहून आजही अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या कामगिरीचा आणि धाडसाची आठवण नेहेमीच काढली जाते. त्यातल्याच एक म्हणजे  IPS अधिकारी मीरा बोरवणकर होय. लेडी सुपरकॉप अशी ओळख असलेल्या मीरा…
Read More...

युट्युब येण्याआधी ओगलेंच रेसिपी बुक नव्या नवरीला तारणहार ठरायचं…

खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच असतो. तिखट, झणझणीत भाज्या आणि जिभेवर चव रेंगाळून ठेवतील असे गोड पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतात. पण ते बनवायचं म्हंटलं की, बरेचदा हात वर केले जातात. एकतर येत नाही ही मोठी अडचण, त्यात बनवायचं म्हंटलं की, काय…
Read More...