पुष्पाला श्रेयस, बाहुबलीला शरद केळकर असाच KGF च्या रॉकीला सचिन गोळेने आवाज दिलाय

गेल्या काही काळापासून साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय लेव्हलचा धुमाकुळ घालतायेत हे आपण पाहतोच. 'बाहुबली' पासून ते 'केजीएफ'पर्यंत सर्वच चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे बॉलिवूड स्टार्सची झोप उडालीय हे मात्र नक्की. आणि याच चित्रपटांना हिंदी…

एकटा माणूस काय करू शकतो, जगात शांततेत टॉपला असणाऱ्या देशात दंगे घडवून आणू शकतो

'एक व्यक्ती काय करू शकतो?' आपल्यातील अनेक जण नेहमीच असं म्हणत असतील. मात्र इतिहास जर उघडून बघितला तर ढिगाने अशी नाव सापडतील, ज्यांनी या वाक्याला चूक सिद्ध केलंय. हिटलरसारखा एक व्यक्ती कोट्यवधी नाझी लोकांचं हत्याकांड घडवू शकतो, डोनाल्ड…

कोंबडी हा पक्षी खाता येवू शकतो, हे जगाला भारतानं पहिल्यांदा सांगितलं…!!!

इंग्लंडच्या संसदेत एकदा डिबेट चालू होती कशाची तर चिकन टिक्काचं देशानं पेटंट घ्यावी याची. १५० वर्षे भारतातल्या वस्तू चोरून ब्रिटिश म्युझियम भरणाऱ्या ब्रिटिशांनी आपला 'लूट' हा शब्द सुद्धा चोरून इंग्लिश भाषेत नेलाय. आता चिकन टिक्का असू दे की…

लायटरच्या छोट्याशा पुराव्यामुळे खुनाची ती केस सुटली होती…

सुखी संसाराचं स्वप्न कोण बघत नाही? (लग्न करणाऱ्या) प्रत्येकाचीच इच्छा असते, की आपला संसार समाधानाचा असावा. आपल्या जोडीदाराची आपल्याला साथ असावी, पाठिंबा असावा वैगेरे बेसिक स्वप्न तर बघितली जातातच. बरं अपेक्षा करणारे फक्त आपणच असतो असं नाही,…

नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा राजकीय बनलाय..? यावर पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणंय की…

मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांच्या सुरक्षेवरून राजकारण रंगतंय हे आपण पाहतोय. अलीकडेच राज्य सरकारने भाजपच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. तरी परस्पर केंद्राने काहींना सुरक्षा पुरवली. आता मनसे प्रमुख राज ठाकरे…

हिटलरचा पुतण्याच हिटलरच्या विरोधात लढलेला ; भाऊबंदकी कोणाला चुकल्या सांगा..

ॲडोल्फ हिटलर, जर्मनीचा हुकुमशहा. आपल्या विक्षिप्तपणामूळ अख्या जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या दावणीला बांधणारा व्हिलन. आज महासता असणाऱ्या अमेरिके पासून इंग्लंड रशिया फ्रान्स या सगळ्या देशांचा तो मोठा शत्रू. इंग्लंड अमेरिकेला तर तो पाण्यात…

स्वातंत्र चळवळ ते आजच्या मंदिर मशिदीपर्यन्त भारताची भोंग्याची गरज “आहुजा” भागवतेत

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा नारा देण्यात येत होता. मात्र, ज्या भोंग्यांवरून हा नारा देण्यात येत असे तो परदेशी असायचे. सभा कुठलीही असली तरी परदेशातून आणलेल्या स्पीकर, भोंग्याची मदत घ्यावी लागायची. एका…

ती पुन्हा येतीये…

पाकिस्तानमध्ये मध्यंतरी लई राडा झाला. सरकार बदललं, पैशाचे वांदे झाले, कुणी कुणाला कानपट्टा दिला तर कुणी पैशे ढापून पळून गेलं. या सगळ्या राड्यात मात्र तिचं नाव कुठंच नव्हतं. तशी आपली मनोमन इच्छा होती, की तिनं यावं... पाकिस्तानच्या सरकारमध्ये…

खाजगीकरणाच्या एकाच महिन्यात एअर इंडियाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बेघर केलंय

भारत सरकार सध्या प्रायव्हटायजेशनकडे वाटचाल करत असून अनेक गोष्टी त्यांनी देशातील खाजगी धनाढ्यांच्या पदरी टाकायला सुरुवात केली असल्याचं, नेहमीच आपण ऐकतो. एअर इंडिया कंपनी जी सरकारच्या अखत्यारीत होती तिला परत टाटा समूहाकडे देणं, हा त्याचाच एक…