मोदींच्या पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाली म्हणजे लॉटरी लागली असं पक्क समजायचं

केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयाचं महत्व हे त्यावेळचा पंतप्रधान किती पॉवरफुल आहे यावर अवलंबून असतं. याच कारणामुळं नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान कार्यालय १९७१ ते १९८० पर्यंतच्या इंदिरा गांधींचं आणि १९८४ च्या राजीव गांधींच्या…

केजीएफचा अधीरा तर आत्ता आलाय याआधी संजू बाबानं डेंजर व्हीलन साकारलेत…

संजय दत्त अर्थात बॉलिवूडचा संजू बाबा आणि त्याचा असलेला एक वेगळा ऑडियन्स हे कायमच एक समीकरण झालं आहे. सिनेमा भाईगिरीचा असो किंवा संजय दत्त त्यात हिरो असो पब्लिकचा संजय दत्तवर इतका विश्वास आहे की, हा भिडू आपले पैसे वसूल करून देऊ शकतो. आता…

पक्ष कोणताही असो उत्तर भारतीयांना टाळून मुंबई महापालिकेत सत्ता मिळणं अवघड झालय

''ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर आहेत. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे.'' असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी १५ एप्रिलला झालेल्या मुंबईत झालेल्या एक…

महाराष्ट्रातल्या खडकीच्या ‘बॉम्बे सॅपर्सचे’ ऑफिसर लष्करप्रमुख होणार आहेत..!!!

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारतीय लष्कराचे नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १ मे पासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल पांडे हे कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मधील पहिले अधिकारी असतील ज्यांची…

आपल्याला जे आणि जसं पाहीजे असतं त्याचाच बिझेनस होवू शकतो हे बोटवाल्याला कळालं

२०१६ मध्ये सगळ्या अगोदर अँपल ने एअर पॉड्स मार्केट मध्ये आणले. क्रिकेटर, अभिनेते यांच्या कानात एक वेगळ्या प्रकारचे हेडफोन दिसू लागले होते. त्यामुळे आपसूकच त्यांच्या चाहत्यांमध्ये यावर चर्चा झडत होती. त्याचदरम्यान इकडे बाजारात जिओने एंट्री…

अखंड भारत कधी होईल ते होईल, पण गोव्याला “हिंदूराष्ट्र” करण्याचा प्लॅन मात्र…

काही दिवसांपुर्वी अखंड भारताचा नारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. त्यानंतर अखंड भारताच्या चर्चा सुरू झाल्या. अखंड भारत झालाच तर कसा असेल? यात कोणते देश असतील वगैरे वगैरे..आत्ता हे घडेल की नाही हे येणारा काळच सांगेल. पण इतिहास सांगण आमच…

एका जेलनंतर दुसरं जेल, सदावर्तेंना महाराष्ट्र दर्शन घडवण्यामागे कायदा काय सांगतो?

मुंबई नंतर सातारा, आता साताऱ्याच्या पोलिसांच्या तावडीतून सुटल्यावर गुणरत्न सदावर्ते पुणे, अकोला आणि बीड पोलिसांच्या रडारवर आहे.

हिंदु-मुस्लीम अन् भोंग्याच्या राड्यात “बेरोजगारीच्या” आकड्यावर नजर मारा, भोंगा वाजेल..!

देशात सद्या फक्त हिंदू- मुस्लिम इतकंच दिसतंय.  रामनवमी असो हनुमान जयंती असो या दोन्ही दिवशी देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दिसून आला. गेल्या काही काळातील काही घटना पाहिल्यात तर कळून येईल कि देशातलं वातावरण काय आहे. तुम्ही न्यूजपेपर,…