Browsing Category

थेटरातनं

पार्टीत गन घेऊन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शाहरुखचा माज एका फोन कॉलवर उतरवला.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. बॉलिवूडमध्ये खान मंडळींचा उदय झाला होता. त्यांचे एकापाठोपाठ एक सिनेमे हिट होत होते. पब्लिक त्यांच्या मागे वेडी झाली होती. विशेषतः शाहरुख खानच नशीब जोरात होतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आलेल्या शाहरुखने…
Read More...

आजही म्हाताऱ्या लोकांच्या ग्रुपमध्ये सुरैय्याच्या गप्पा रंगतात….

काळ बदलत जातो, सिनेमे बदलत जातात. बदलणाऱ्या काळासोबत नवनवीन कलाकार सिनेमांमध्ये स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. या बदलाच्या प्रक्रीयेमध्ये जुने कलाकार मात्र कुठेतरी मागे पडतात. काही काळाच्या पडद्याआड सुद्धा निघून जातात. प्रेक्षक…
Read More...

म्हणुन सुनील दत्त यांच्या या सिनेमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये नोंद…

रोजच्याच कामात काहीतरी वेगळं करता येईल का ? याचा सततचा ध्यास हाडाच्या कलाकाराला असतो. लोकांना आवडेल की नाही, हा पुढचा मुद्दा झाला. परंतु स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट एखादा कलाकार करत असतो. ती कलाकृती पूर्ण झाल्यानंतर मिळणारं समाधान त्या…
Read More...

कंगना खनकते रहेंगे. तुम फुकटमें परेशान होते रहिंगे.

पिच्चर गिच्चर देखने वालेकू कंगनकू कंगना बोलते इत्ता तो मालुमीच रहता. पिक्चरकी वजेसे कंगना का घोटाला हो गया. पहले कंगना सौभाग्य वगैराका लक्षण माने जाते थे. ये बॉलीवूड वालोंने पुरी वाट लगा डाली. पहले कंगना सिर्फ हाथ में पह्नानेके कामके थे.…
Read More...

एकवेळ अशी आली होती की ‘शोले’ मधुन अमजद खानला काढून टाकण्यात येणार होतं

'शोले' सिनेमा हा भारतीय सिनेमातील एक माईलस्टोन सिनेमा. जसजसे आपण मोठे होतो आणि थोडंफार आपल्याला शहाणपण येतं तेव्हा 'शोले' हा बघावाच लागतो. याला कारण असं, लहानपणापासुन आई-वडीलांकडून 'शोले' बद्दल इतकं ऐकलं असतं, की एका वेगळ्याच प्रकारचं…
Read More...

म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ नंतर देना बँकेने सिनेमांसाठी कर्ज देणं बंद केलं

भिडूंनो, 'घाशीराम कोतवाल' या नाटकाविषयी माहीत नाही असा एकही मराठी माणुस आढळणार नाही. डाॅ. मोहन आगाशे यांनी या नाटकात रंगवलेला नाना फडणवीस चांगलाच गाजला. जवळपास २० वर्ष हे नाटक रंगभूमीवर हाऊसफुल्ल गर्दी खेचत होतं. विजय तेंडुलकर लिखित या…
Read More...

सगळं जुळून आलं असतं तर श्रीयुत गंगाधर टिपरे स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते.

श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका कोण विसरेल? दिलीप प्रभावळकर यांच्या रंगवलेल्या गोड आजोबांनी म्हणजेच आबांनी मराठी टीव्हीवर धुमाकूळ घातला होता. या सिरियलची मुख्य कथा दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या…
Read More...

दोन-तीन झोपड्या आणि शेती असणाऱ्या जागेवर हॉलिवूड उभारण्याची गोष्ट

१८८९ चा काळ. म्हणजे १९ व्या शतकाचा शेवट आणि २० व्या शतकाचा उंबरठा. बल्बचा शोध लावून जगात प्रसिद्ध झालेल्या एडिसन यांनी आणखी एक शोध लावला. हा शोध अमेरिकन चित्रपट संस्कृतीवर दूरगामी परिणाम करणाऱ्या किनैटोस्कोपचा होता. याचा युरोपमध्ये देखील…
Read More...

ज्या घरात घरगडी होता त्याच घरमालकाच्या पोरीसोबत पिक्चरचा हिरो म्हणून झळकला 

कधी कुणावर कसे दिवस येतील हे सांगता येत नसतय भिडू. आत्ता हेच बघा इसाक मुजावर यांच एक पुस्तक आहे लकी अनलकी. या पुस्तकात सिनेमाच्या अनेक गंमतीदार गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. याच पुस्तकातली ही गोष्ट.  मराठीतील जेष्ठ निर्माते, दिग्दर्शक…
Read More...

चुकून रोल मिळाला आणि गावागावात झेले अण्णांचा जयजयकार होऊ लागला

ज्ञानदा नाईक यांच्या पुस्तकात सांगितलेला एक किस्सा. या गोष्टीची सुरवात आपण त्याच किस्स्यापासून करू. स्थळ होतं लातूरचं बसस्थानक. दूपारची वेळ. बस स्टॅण्ड खचाखच भरून गेलेलं. भज्यांचा वास, मुतारीचा वास, डिझेलचा वास असा सारा वास एकत्र झालेला. बस…
Read More...