Browsing Category

माहितीच्या अधिकारात

म्हणून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते १८ जूनला शेतकरी पारतंत्र्य दिवस साजरा करतात..

आपण ज्या महात्म्यांचा आदर करतो, त्यांची पुस्तके वाचत नाहीत, त्यांच्या वचनांचे आचरण करीत नाहीत. ज्या ग्रंथांबद्द्ल श्रद्धाभाव असतो, ती आपण वाचलेली नसतात. अनेक धर्मांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचे अध्ययन केलेले अभावानेच दिसून…
Read More...

बाकीचे चर्चा करत आहेत आणि दिल्लीने तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्याची तयारी सुरु केली देखील

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी दिल्ली सरकारने  आधीच कंबर कसलीये. कोविड - १९  च्या तिसर्‍या लहरीला सामोरे जाण्यासाठी केजरीवाल सरकार ५००० तरुणांना आरोग्य सहाय्यक म्हणून प्रशिक्षण देणार आहे.…
Read More...

तब्बल ७३ वर्षांनी अमेरिकेने खुलासा केला कि, जपानी पंतप्रधानांच्या मृतदेहासोबत काय घडले होते.

आज आपण एका अशा पंतप्रधानांविषयी बोलणार आहोत ज्यांनी स्वतःच्याच देशाला उद्धस्त केले होते. त्याचं नाव आहे हिदेकी तोजो. तोजोचे करियर सुरु झाले ते इम्पीरियल जपानी लष्करात एक सामान्य सैनिक म्हणून, तर तो थेट त्याच देशाचा पंतप्रधान झाला. त्याने…
Read More...

तामिळनाडू आत्ता चर्चा करतायेत पण पंढरपुरच्या मंदिरात २०१४ पासूनच महिला पुजारी नेमल्या आहेत

अलीकडेच तामिळनाडू सरकारने एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला कि, पुढील १०० दिवसांमध्ये इच्छुक महिलांना मंदिरांमध्ये पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. या महिलांना धर्मादाय सहाय्य विभागातर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आता हा मुद्दा वेगळा कि,…
Read More...

एका पीरिअड लीव्ह ची किंमत तुला काय कळणार भिडू ?

पीरियड्स आले म्हणजे झालं ...महिन्यातले ते ५ दिवस आपण पुरते कामातून जातो... त्यातल्या त्यात पहिले ३ दिवस म्हणजे जीव गेल्यात जमा..यात ना कुठे बाहेर निघायची हिंमत होते ना काम करण्याची. मग झालं आपण ऑफिस ला मेसेज करून सांगतो 'मला बरं नाहीये'…
Read More...

५० वर्षांपेक्षा जुन्या झाडांना वाचवायला कायदा करावा लागतो; ही चांगली व तितकीच वाईट गोष्ट आहे

आजकाल नाही तर खूप आधीपासूनचच राजकारण्यांचे एक नाटक चालते ते म्हणजे वृक्षारोपणाचे ! उठसुठ कोणाच्याही वाढदिवसाला वृक्षारोपण करत सुटतात हा ट्रेंड च आहे.  लावलेल्या झाडाला कुणी नंतर ढुंकूनही पाहत नाही ते जगतंय का मरतंय... सोशल मीडियावर अनेकदा…
Read More...

मुख्यमंत्री म्हणाले मुंबईच्या फुटपाथवर झोपायचं नाही..अन केस झाली

मुंबई सपनों का शहर, देशाच्या कानाकोपऱ्यातून स्वप्नाळू लोक या शहरात येतात. ज्याला आपली स्वप्न पूर्ण करताना या अनोळखी शहरात कोणीच नसतं त्याचा आधार मुंबईच फुटपाथ असतं. त्याच फुटपाथवर झोपून स्वप्न बघितलेली आज अनेक प्रथितयश लोक आहेत. पण…
Read More...

नुसरत जहाँ यांनी स्वतःच लग्न बेकायदेशीर घोषित केलं ते कोणत्या आधारावर?

पश्चिम बंगाल आता पुन्हा चर्चेत आला आहे... यावेळेस चर्चेचं कारण राजकीय नाही तर थोडक्यात "शादी का मामला हैं " तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दल, अफेअर आणि प्रेग्नेंसी बद्दल ज्या चर्चा चालू आहेत त्यात आपण जास्त न बोललेलं बरं…
Read More...

एका खोट्या बातमीपायी इराक आणि इराण तब्बल आठ वर्ष युद्ध करीत राहिले.

तारीख १६ जुलै १९७९ अमेरिकेच्या  'द वाशिंगटन पोस्ट' मध्ये एक बातमी छापून आली. अशी बातमी जी दोन देशांमध्ये वाद सुरु झाले, मतभेद झाले शेवटी ह्या मतभेदाचे रुपांतर युद्धात झाले. होय ..बरोबर वाचलं तुम्ही, अमेरिकेच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या…
Read More...

SC/ST आरक्षण दर दहा वर्षांनी का वाढवलं जातं ?

आजकाल आरक्षणाचा विषय निघाला कि आपल्यापैकी आरक्षणाला विरोध करणारे अनेकजण म्हणतात की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण फक्त १० वर्षांसाठी दिलं होतं. आज स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षण कायम आहे हे कसं ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा…
Read More...