Browsing Category

मुंबई दरबार

इंग्रजांना धोबी हवे होते, म्हणून महाराष्ट्रात उत्तर भारतीय लोक आले

रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत सभा झाली, सभेचं निम्मित होतं 'हिंदी भाषिक संकल्प संमेलन.' खरंतर ही सभा गाजली ती शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मास्टरसभेला 'उत्तर'सभा म्हणून. पण सभा सुरू झाल्यावर कुठल्या…
Read More...

काहीही असो, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आजपर्यन्त ४ वेळा “TOP 5” मध्ये आलेत..

गेल्या काही काळात राज्यात राजकीय सभांचं वारं वाहतंय. त्यात राज ठाकरेंच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या सभेनंतर आता आजची शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. मुंबईतल्या बीकेसी मैदानावर सभेला हजारोंच्या…
Read More...

मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..

मुंबईत गेली २ दिवस झालं NIA म्हणजेच केंद्रीय तपास यंत्रणांनी डी कंपनीकडे आपला मोर्चा वळवला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित २९ ठिकाणांवर NIA ने छापेमारी केली. NIA नं दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी दाऊदने छोटा शकील,…
Read More...

राज ठाकरेंचा ”मनसे फॅक्टर” नेमका कोणाला डॅमेज करु शकतो..?

राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना केंद्रस्थानी होता. नवनीत राणांना झालेली अटक, किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला, तथाकथित राष्ट्रपती राजवटीची चर्चा अशा गोष्टी चर्चेत होत्या. मात्र जशी जशी राज ठाकरेंची…
Read More...

टोलनाके फुटले, अटक झाली… पण राज ठाकरेंच्या टोल आंदोलनाचं पुढं काय झालं..?

मशिदीवरचे भोंगे या विषयावर जाहीर सभांमध्ये बोलल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. 'भोंग्यांचा विषय हा एका दिवसाचा नाही, जोपर्यंत सगळे भोंगे उतरवले जात नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार'…
Read More...

तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे २०१० मध्येच एकत्र आले असते…

अजित पवार आपल्या सहकारी आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आणि राज्यातल्या राजकारणाची समीकरणं बदलली. या बदलत्या समीकरणात कुणी अजित पवारांसोबत गेलं, तर कुणी शरद पवारांसोबत, साहजिकच महाविकास आघाडीवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. यानंतर एक मागणी होऊ…
Read More...

एकच आमदार तरीही राज ठाकरेंचं नाणं कायम खणखणीत वाजतं ते या ७ कारणांमुळे..

३० एप्रिल २०२२, बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर आणि नेत्यांच्या वक्तव्यात फक्त एकच विषय होता, तो म्हणजे राज ठाकरे. १ मे २०२२, महाराष्ट्र दिन. राज्यात राजकीय रण पेटलेलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री…
Read More...

२१ ऑक्टोबर २००८ च्या पहाटे राज ठाकरेंना अटक झाली होती तेव्हा काय झालेलं…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबादला झालेली सभा चांगलीच गाजली. यात त्यांनी आपल्या मशिदीवरचे भोंगे उतरवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार तर केलाच पण सोबतच राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला. त्यांच्या या…
Read More...

महाआरत्या मुंबईच्या दंगलीस कारणीभूत ठरल्या होत्या अस श्रीकृष्ण आयोगाचं मत होतं..

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी मनसेकडून महाआरती आयोजित करण्यात आली होती. मात्र राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टवरून मनसे सैनिकांना आवाहन केलं की, आधी ठरल्याप्रमाणे कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतिही बाधा आणायची नाही. आत्ता राज…
Read More...

एकटे राज ठाकरे नाहीत, हे आहेत मनसेचे टॉप 10 नेते आणि असा आहे त्यांचा इतिहास

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या भाषणानंतर राज्यातील वातावरण बदललं. अक्षय्यतृतीयेला होणाऱ्या महाआरत्या पुढे ढकलल्या असल्या, तरी राज ट्विटरवरुन काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज यांच्या…
Read More...