Browsing Category

मुंबई दरबार

एअरवेजच्या मालकाचा पराभव झाला अन् राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाला सुरुवात झाली

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज यांच्यातला राजकीय संघर्ष हा अधे मध्ये चर्चेत येत असतो. मात्र या संघर्षांलाही मोठा इतिहास आहे. या दोघांमध्ये संघर्ष सुरु व्हायला इतिहासातली एक निवडणूक कारणीभूत ठरली होती. ते वर्ष होते १९९६. लोकसभा…
Read More...

बेमोसमी सभांच वारं । राज्यात मध्यावधी निवडणूका लागणार आहेत का..?

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात का ?  हा प्रश्न निर्माण होतो कारण सध्या राज्यात बेमोसमी सभा चालू झाल्यात. जो तो पक्ष प्रमुख आप-आपल्या नेत्यांच्या बैठका घेत आहेत, काही पक्षप्रमुख जाहीर सभा घेत आहेत. राज्यातलं राजकीय वारं पाहता…
Read More...

राज ठाकरेंच्या मनसेच्या सदस्यत्वाचा पहिला फॉर्म रमाकांत आचरेकर यांनी भरला होता…

राज ठाकरेंची औरंगाबाद सभा हा सध्या प्रचंड चर्चेत असलेला विषय. राज ठाकरे या सभेत काय बोलणार? कुठला मुद्दा उचलणार? याची पार कट्टयांपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे चर्चा आहे. पण आपण मात्र आज एक वेगळाच विषय बघुयात, तो म्हणजे राज ठाकरेंचं…
Read More...

अन् अशाप्रकारे महाराष्ट्रात हे 3 अमराठी नेते सेटल होत गेले…

महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या भाजपच्या ३ नेत्यांची खूप हवा आहे... एक खासदार नवनीत राणा. दुसरे खासदार किरीट सोमय्या आणि तिसरे भाजपचे कट्टर समर्थक मोहित कंबोज. पण या तीनही नेत्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे हे नेते अमराठी आहेत.…
Read More...

“पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो, तर राख फासून हिमालयात जाईन,” असं शरद पवार म्हणाले होते का..?

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावरुन अनेक नेत्यांनी टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही, 'चंद्रकांत…
Read More...

शिवसेनेच्या वाघाचा हा ऐतिहासिक लोगो हल्लीच्या जाहीर कार्यक्रमात दिसेना झालाय..

भगवे आमुचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा... जात, गोत्र अन धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना शिवसेना पक्षाला आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या कित्येक जणांनी आपल्या मोबाईल रिंगटोनला हे गाणं ठेवलं होतं. वॉलपेपरही ठरलेला होता, शिवसेनेचा…
Read More...

आजचा राडा पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का…? काय म्हणत आहेत घटनातज्ञ..

राज्यात गेली बरेच दिवस झालं भोंग्याचा मुद्दा गाजतोय. त्यात हनुमान चालीसाचा उल्लेख आलाच. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिलेल्या राणा दांपत्याने आपलं आंदोलन मागे घेतलं. आधीच शिवसेना आक्रमक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र…
Read More...

संपादकांना नागडं करून चौकात मारलं तर अत्रेंवर चप्पलफेक : शिवसैनिकांचे ४ प्रसिद्ध राडे

राणा दांपत्याने दिलेले आव्हान अन् त्याला शिवसैनिकांनी दिलेले प्रतिआव्हान सध्या राज्याच्या राजकारणात गाजतय. Enough is Enough आत्ता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी अस म्हणत संजय राऊत यांनी मोठ्या राड्याची पुर्वकल्पना देवून टाकली आहे. या…
Read More...

महाविकास आघाडीने “दारूला” सॉफ्टकॉर्नर दाखवत आत्तापर्यंत हे 5 निर्णय घेतलेत..

महाराष्ट्रात जसं आघाडी सरकार सत्तेत आलं ना तसं दारू बाबतच्या चर्चा फार व्हायला लागल्यात. म्हणजे अधून मधून आघाडी सरकार दारूबाबत काहीतरी निर्णय घेतं आणि दारूचा मुद्दा चर्चेत येतो. आत्ताचं निमित्त ठरलंय ते म्हणजे काजू आणि मोहाच्या…
Read More...

शिवसैनिकांनी भुजबळांच्या घरावर हल्ला केला होता, भुजबळ थोडक्यात वाचले होते..

परवा शरद पवार यांच्या राहत्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. चप्पलफेक करण्यात आली. यावरून एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०५ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.. पण याहूनही…
Read More...