Browsing Category

मुंबई दरबार

बाळासाहेबांनी भर सभेत राज ठाकरेंना खडसावलेलं, ‘कुणाचाही फोटो छाप, माझा फोटो वापरायचा…

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गटाकडून फ्लेक्सवर शरद पवारांचे फोटो लावल्याबद्दल अनेकदा शरद पवारांनी उघडपणे टीका केली. याआधीही त्यांनी माझ्या परवानगी शिवाय माझा फोटो वापरु नका असा इशारा दिला होता. आजही पवारांनी "माझे फोटो…
Read More...

अडीच वर्षातली सेना खासदारांची वक्तव्य हेच सांगतात, की आमदारांपेक्षा जास्त नाराज खासदार आहेत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत काही आमदार घेऊन केलेलं बंड अजून शमण्याचं नाव घेत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेसोबत…
Read More...

राज्यात राजकीय भूकंप आलेला असतांना काँग्रेसचे नेते काय करतायत….

शिवसेने बरोबरच काँग्रेसचे आमदार देखील रडारवर होते. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नेमकं काय चालू आहे हे पाहायला पाहिजे
Read More...

कोणताही नेता शिवसेना सोडू दे आरोपीच्या पिंजऱ्यात कायमच मिलिंद नार्वेकर का असतात ?

आघाडी सरकार पडणार ? भाजपचं सरकार येणार ? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार ? या सगळ्या चर्चांना ऊत आलाय. आजच्या दिवसभराच्या राड्याला कारणीभूत ठरलेत ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्याला निमित्त ठरली त्यांची आणि…
Read More...

उद्धव यांनी बाळासाहेबांना वचन दिलेलं, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेल मग आता?

https://twitter.com/mieknathshinde/status/1539171911044718593?s=21&t=LypYIHOd2gOtm4W7E0cYrw एकनाथ शिंदेचं हे ट्विट बरंच काही सांगून जातं...त्याचबद्दल बोलूया.. एकनाथ शिंदे विधानपरिषदेच्या निकालानंतर नॉट रिचेबल झाले. त्यानंतर…
Read More...

एका पठ्ठ्याने फक्त १०० रुपये खर्च करून विधानपरिषदेची आमदारकी जिंकली होती

सध्या राज्याच्या राजकारणात विषय गाजतोय तो विधान परिषदेच्या निवडणुकांचा. कोण कुठल्या पक्षातून, कुणाचा कुणाला पाठिंबा अशा लय चर्चा रंगल्यात, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, तर काही प्रश्नांची निकालानंतर मिळतील. पण जे काय राजकारण झालं ते…
Read More...

वाळवी लागण्यासाठी अनुदान देवू…आपल्या शिक्षण राज्यमंत्र्यांना वाळवी म्हणजे काय माहित नव्हतं

पार १९७५ चा किस्सा आहे, पुरुषांच्या क्रिकेटमध्ये वर्ल्डकप सारखी मोठी स्पर्धा होत होती, पण दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेटची पावलं हळूहळू पडत होती. भारतीय क्रिकेटनं एक मोठी रिस्क घ्यायचं ठरवलं. ऑस्ट्रेलियाच्या महिला अंडर-२५ टीमला भारतात…
Read More...

शिवसेना स्थापनेच्या सात वर्षांपुर्वी मराठाची हेडलाईन होती, अत्रेंची हाक..शिवसेना उभारा..!

शिवसेना नेमकी कोणाची ? महाराष्ट्रात असा प्रश्न विचारणारा माणूस ठार वेडा असण्याची चिन्ह जास्त आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेली शिवसेना गावागावात पोहचली आहे. त्यांचा शिवसैनिक घराघरात आहे तरी देखील शिवसेना कोणाची हा प्रश्न विचारणं म्हणजे…
Read More...

नाराज झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला अन् दिल्ली हादरली…

२००८ सालचा एप्रिल महिना. उन्हाळा तापला होता पण महाराष्ट्र भाजपमध्ये वातावरण वेगळ्याच कारणाने पेटलं होतं. कारण ठरलं होतं माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंनी आपल्या सर्व पदांचा दिलेला राजीनामा. याची सुरवात झाली होती मुंबई भाजपच्या…
Read More...

राणेंनी डांबलेल्या आमदारांच्या सुटकेसाठी एन्काउंटर स्पेशलिस्ट सावंतांना बोलावण्यात आलेलं

किस्सा आहे जून 2002 चा. नारायण राणे विरुद्ध विलासराव अशा रंगलेल्या सामन्याचा…  तेव्हा महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेत होतं. 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसह इतर लहानमोठ्या पक्षांनी…
Read More...