Browsing Category

मुंबई दरबार

राज्यसभेची निवडणूक म्हणजे भाजपसाठी ‘ऑपरेशन लोटस’ची रंगीत तालीम असणारे

२४ वर्षांपूर्वीची राज्यसभा निवडणूक..... या निवडणूकीत काँग्रेसकडून नजमा हेपतुल्लाह, राम प्रधान, शिवसेनेनेकडून प्रितीश नंदी, भाजपकडून प्रमोद महाजन आणि अपक्ष म्हणून विजय दर्डा आणि सुरेश कलमाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जागा होत्या…
Read More...

गोपीनाथ मुंडेंचे हे ५ किस्से ज्यावरून समजते की ते किती उमद्या मनाचे नेते होते…

कै. गोपीनाथ मुंडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री तसेच सदस्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश म्हणून कार्य केले होते. तसेच महाराष्ट्र प्रदेश, युवा जनता मोर्चाचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच…
Read More...

राज्यसभेची सहावी जागा जिंकणं म्हणजे महाडिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरतेय ती म्हणजे राज्यसभा निवडणूक..त्यातली ६ वी जागा ही राजकीय घडामोडींच्या केंदस्थानी आहे. याच ६ व्या जागेवर शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उतरवलं तर भाजपने देखील कोल्हापूरच्या धनंजय महाडीकांना…
Read More...

राज्याच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल कुठेच नसतात, तरीही इतका वट कसाय ?

शरद पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या समितीने फेटाळला असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेलांनी केली. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी दोन नेत्यांची घोषणा केली, पहिलं नाव सुप्रिया सुळे…
Read More...

संभाजीराजेंवर माघार घेण्याची वेळ कुणामुळे आली ? शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप ?

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र घोषणा करतांना संभाजीराजे म्हणाले, "ही माझी माघार नसून स्वाभिमान आहे. कोणापुढे झुकून खासदारकी घेणार नाही, माझी ताकद मला बघायचीय्, मावळ्यांना संघटीत…
Read More...

BJP 03 Vs MVA 00 : कॅप्टन राऊत तीन महिन्यांपूर्वी बोललेले साडेतीन स्कोअर होणार, पण..

राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्यावर ईडी मार्फत धाडसत्र सुरू झालं. अनिल परब यांच्या निवासस्थानासोबतच त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या सात ठिकाणांवर ED ची कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच परब यांच्याशी संबंधित असणाऱ्या अंधेरी…
Read More...

मे २०१५ ते २०२२ : अशाप्रकारे पंकजा मुंडेना भाजप मधून टप्याटप्याने साईडलाइन करण्यात आलं..

'मराठवाड्याचा पाणी प्रश्न' म्हणजे चर्चेचा आणि राजकारणाचा कधीही न संपणारा मुद्दा आहे.  अगदी कालच औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा पार पडला. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. थोडक्यात येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या…
Read More...

मराठा मोर्चा, आरक्षण ते संभाजीराजे : यामुळे सेनेवर मराठा विरोधी असण्याचा आरोप होतोय

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय आमच्याकडून संपला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं. "संभाजीराजे शिवसेनेत जाणार, शिवसेना राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांना पाठींबा देणार", या सर्व चर्चांना ब्रेक लागला. अनेक…
Read More...

राज ठाकरेंवर ‘ब्रिजभूषण’ ट्रॅप शरद पवारांनी लावला का..? क्रोनॉलॉजी काय सांगते..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा नियोजित अयोध्या दौरा स्थगित झाला.. का..? अनेक तर्क-वितर्क लावले गेले... मात्र युपीचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे हा दौरा थांबवावा झाला असं म्हटलं गेलं.…
Read More...