Browsing Category

सिंहासन

नवे एअर चीफ मार्शल मराठवाड्याचे आहेतच शिवाय त्यांना राफेल डीलचा शिल्पकार म्हटलं जातं..

मराठवाडा म्हणलं कि, मनात मागासलेपणाची भावना येते. कारण विकास असो, शिक्षण असो कोणत्याही दृष्टीकोनातून मराठवाडा नेहेमीच दुर्लक्षित राहिला आहे. पण अधेमध्ये अशा काही सकारात्मक बातम्या कानावर पडतात आणि मराठवाड्याला अभिमान वाटावा अशी…
Read More...

पुण्याच्या ARAI ने भारतात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारसाठी स्वदेशी चार्जर बनवलाय…

देशात इलेक्ट्रिक वाहनांची एन्ट्री झाल्यापासून लोक देखील यात इंटरेस्ट दाखवायला लागलीये. पेट्रोलच्या वाढत्या किमतीत काही रुपयांत सिंगल चार्जमध्ये गाडी वापरता येत असल्याने या वाहनांची अड्वान्स बुकिंग सुरु झालीये. आता इलेक्ट्रिक वाहनं ही…
Read More...

बालविवाहाच्या नोंदणीला परवानगी देण्याबद्दल राजस्थान सरकार आता स्पष्टीकरण देऊ लागलंय.

काळाच्या ओघात आपण अनेक बदल घडवले आहेत. हळहळू का होईना आपण अनेक सामाजिक सुधारणा केल्या आणि अंमलात आणल्या. यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बालविवाहाचा प्रश्न.  हा बालविवाह अजूनही दुर्गम भागात तो मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. या…
Read More...

पक्ष फोडणाऱ्या भुजबळांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी नगरसेवकाला मैदानात उतरवलं होतं

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील. १९९० ची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना आणि भाजपची पहिल्यांदाच युती झाली होती. निकाल जाहीर झाला तेव्हा १४१ जागा जिंकत काँग्रेसने सत्ता राखली होती. तर शिवसेनेला ५२…
Read More...

सोनू सूदला दोन वेळेस राज्यसभा सीट ची ऑफर आली होती.

आजकाल बॉलिवूड अभिनेता सोनू सूद  करचोरीच्या आरोपांनी घेरला गेला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी सोनूवर २० कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप केला त्यामुळे आता सोनू सूद होणाऱ्या चौकशीला तर सामोरे जातोच आहे पण आज त्याने प्रथमच याबाबतीत खुलेपणाने…
Read More...

नरेंद्र गिरींची हत्या कि आत्महत्या ? अखेरच्या चिठ्ठीच्या बाबतीतही एक मोठा ट्विस्ट आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आणि सगळीकडेच आता एकच खळबळ उडाली आहे... मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळली आणि आणखीच संशय बळावला आहे. कारण तपासात समोर येत असलेली परिस्थिती…
Read More...

तेव्हा सोनिया गांधी यांनी रजनी पाटलांना पैसे उधार दिले होते..

आज राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसने मराठवाड्यातीलच एक दिग्गज नेत्या रजनीताई पाटील यांना तिकीट दिलं. या पूर्वी देखील विलासराव देशमुख यांच्या नंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी देखील रजनी पाटील…
Read More...

संसदेमध्ये वाजपेयी प्रणब मुखर्जींना म्हणाले होते, आपका ही बच्चा है…

राजकारण म्हणजे फक्त डाव- प्रतिडाव, छक्के पंजे आणि वादग्रस्त विधानं इतकंच नसतं तर राजकारणी लोकांचे काही मजेशीर किस्से सुद्धा असतात. राजकीय वर्तुळामध्ये हे किस्से चवीने चघळले जातात. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाभोवतीच वलय आणि त्याच्याशी…
Read More...

जाणून घ्या जैनांचं “मिच्छामी दुक्कडं” म्हणजे काय ?

वर्षभरात आपण केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठी देखील काही खास सण असतात. त्यातला एक म्हणजे जैन धर्मातील पर्युषण पर्व होय. पर्युषण पर्व हा जगभरातील संपूर्ण जैन समाजासाठी सर्व सणांचा राजा आहे. अशा प्रकारे, याला पर्व…
Read More...

कागलात धुण्याचा दगड सुद्धा कोणत्या गटाचा हे आधीच ठरलेलं असतं..

महाविकास आघाडीचे कर्दनकाळ आणि घोटाळे उघड करण्यास फेमस असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर एक नाव आलंय ते म्हणजे ग्राम विकास मंत्री हसन मियाँलाल मुश्रीफ. मुश्रीफ कुटूंबीय हे शेल कंपन्या स्थापन करून घोटाळा करत आहे असं सोमय्या…
Read More...