Browsing Category

सिंहासन

मारामारीचं निमित्त झालं आणि सातारच्या छत्रपती घराण्याची राजकारणात एन्ट्री झाली.

सातारच राजकारण छत्रपती घराण्याभोवती फिरत. इथे फाईट कोणाच्यात असली तर ती उदयन महाराज आणि शिवेंद्रराजे या दोघा भावांच्या कार्यकर्त्यांमध्येच असते. दोन्ही बाजू तुल्यबळ. मागच्या वर्षी दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पण उदयन महाराजांचा…
Read More...

अत्रे होते म्हणूनच जॉर्ज सारखा नवखा माणूस स.का. पाटलांना हरवू शकला

गोष्ट १९६७ सालची. देशातल्या चौथ्या लोकसभा निवडणुकीची. मुंबईत ज्यांना हरवणं शक्य नाही अशी ओळख असणारे स.का. पाटील. सलग तीन वेळा निवडुन आले होते. त्यांना निवडणुकीत हरवणं हे कोणालाही अशक्य वाटत होतं. आणि याच निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध जाॅर्ज…
Read More...

या विजयानंतर शिवरायांच्या साम्राज्याची सीमा दक्षिणेच्या सागरतटापर्यंत पोहचली.

स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करायचा हे स्वप्न महाराजांनी पूर्वी पासून पाहिलेलं होत. महाराजांचे पिताजी शहाजी महाराज यांची बंगळूरला जहागीर होती. शिवरायांनी बालपणीचा काही काळ तिथे घालवला होता. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी ही जहागीर सांभाळत…
Read More...

भाजप अध्यक्ष कम्युनिस्ट नेत्याच्या कार्यालयात जाऊन आशिर्वाद घेतो…

विचारधारा ही खूप मोठ्ठी गोष्ट आहे. म्हणजे काही नेते असे असतात जे खूर्ची पणाला लावतात पण आपली विचारधारा सोडत नाहीत. मग ती विचारधारा कोणतीही असो. जस की भाई उद्धवराव. भाई उद्धवरावांना यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. त्यासाठी…
Read More...

ताई तेलीणीने पेशव्यांना हाणला सोटा : किल्ले वासोट्याची कहाणी

सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक अजिंक्य किल्ला म्हणजे वासोटा. कोयना नदीच्या खोऱ्यात निबिड जंगलात असलेला हा किल्ला इतका दुर्गम आहे की शिवकाळात याचा वापर कैद्यांना ठेवायचा तुरुंग म्हणून केला जाई. पूर्वेला घनदाट अरण्य आणि…
Read More...

२००७ साली चिघळलेलं दुध आंदोलन विलासरावांनी अमेरिकेतून सोडवलं होतं

कोरोनाचा कहर सुरु होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. कित्येकांचे रोजगार गेले. बाजार, कारखाने बंद असल्यामुळे शेतात माल असूनही शेतकऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत. गेल्यावर्षीचा महापूर, यावर्षीच चक्रीवादळ त्यात हा…
Read More...

भारतातील पहिलं स्मार्टकार्ड, एटीएम मशीन बनवणारा मराठी माणूस आहे

आज आपण झटपट मोबाईल वापरतो, आपल्या हाताशी कॉम्प्युटर आहे, समोर एलईडी टीव्ही आहे, पैसे लागले की घराजवळ एटीएम मशीन आहे. सगळ आयुष्य सोपं होऊन बसलं आहे. याच श्रेय कोणाला जात माहित आहे? प्रभाकर शंकर देवधर ते मुळचे पुण्याचे. नूमवि या प्रख्यात…
Read More...

भाऊसाहेब हिरे यांना बाजूला सारून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले?

राजकारणात काही गोष्टींचे आरोप कधीही विसरले जात नाहीत. असाच एक आरोप म्हणजे भाऊसाहेब हिरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते पण यशवंतराव चव्हाणांनी त्यांना बाजूला सारलं आणि मुख्यमंत्री झाले. या संबधित अनेक लेख, वादविवाद, चर्चा ऐकण्यात येतात.…
Read More...

काकांनी केलेली घोषणा पुतण्याने १५ वर्षांनी पूर्ण करून दाखवली

१८ डिसेंबर १९८२. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या हजारो लोकांची सभा होती. सभेत तत्कालिन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री व अनेक आमदारांची उपस्थिती होती. यावेळी भोसले…
Read More...

नेपाळ-भारत सीमावाद राहिला बाजूला, गुरख्यांना भारतातच एक वेगळ राज्य हवाय !

नेपाळ आपला सख्खा शेजारी. गेली शेकडो वर्षे यांचा आणि आपला जीवाभावाचा संबंध. हा एकमेव देश होता की ज्यांच्याशी आपले कधी सीमावाद नव्हते. पण आता चीनच्या कृपेनं हा देश सुद्धा सध्या आपल्याला बेंडकुळी दाखवायला लागलाय. पण पूर्वी तस नव्हत. नेपाळ…
Read More...