Browsing Category

सिंहासन

 झक मारली आणि महाराष्ट्र भूषण दिला…

महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची सुरवात युतीच्या शासनात करण्यात आली. नेमका कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा याबाबत सरकारी पातळीवर खल चालू असतानाच शासनातील काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच नाव समोर आणलं. बाळासाहेबांनी लगेच स्वत:च्या…
Read More...

जेव्हा इंदिरा गांधींनी ‘प्रधान मंकी’ व्हायची तयारी दाखवली…!!!

देशाच्या पंतप्रधानांची चर्चा जेव्हा कधी होते, त्या प्रत्येक वेळी इंदिरा गांधींचं नांव एक कणखर पंतप्रधान म्हणून घेतलं जातं. आपल्या पंतप्रधान पदाच्या सुरुवातीच्या काळातला  ‘गुंगी गुडिया’ पासून सुरु झालेला इंदिरा गांधींचा दुर्गावतारापर्यंतचा…
Read More...

जेव्हा काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या न्यायाधीशांना वाचवलं होतं…!!!

१० मे १९९३ - देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील महाभियोगाच्या पहिल्या खटल्यावर लोकसभेत चर्चा आणि मतदान होणार होतं. सभागृहात ४०१ सदस्य उपस्थित होते. मतदान झालं आणि प्रस्तावाच्या समर्थनात १९६ तर विरोधात शून्य मते पडली. सभागृहातील ४०१…
Read More...

उद्योगाच्या शोधात औरंगाबादला आलेला माणूस अब्जाधीश झालाय…!!!

व्हेरॉक इंजिनिअरिंगने २०१२ साली ‘व्हिस्टन्स ग्लोबल लायटिंग बिझनेस’ ही अमेरिकन कंपनी विकत घेण्यासाठीचा  व्यवहार सुरु केला होता तो पूर्णत्वास गेलाय. २००० साली फोर्ड मोटर कंपनीतून बाहेर पडलेली व्हिस्टन कॉर्प. विकत घेणं हे व्हेरॉकच्या…
Read More...

महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेतच का दाखल केला गेला..?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी काल भारताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर केला. काँग्रेससह इतर ७ विरोधी पक्षांमधील ६० सदस्यांनी…
Read More...

न्यायव्यवस्थेने आणले भाजपला ‘अच्छे दिन’

 सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या कारकिर्दीत  जनतेचे अच्छे दिन आले की नाही याचा हिशेब जनता दरबारीच होईल पण दरम्यानच्या काळात न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून भाजपचे ‘अच्छे दिन’ आल्याचं मात्र दिसून येतंय.…
Read More...

महिलांविरोधातील गुन्हेगारीत भाजप नेते आघाडीवर- एडीआरचा अहवाल 

मोठ्या थाटात ‘बहोत हुआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार’ अशी ललकारी देत सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांपासूनच आता ‘बेटी बचाव’ करण्याची गरज निर्माण झाल्याची बाब ‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेच्या नुकत्याच प्रकाशित  अहवालातून…
Read More...

कोण आहेत फिडेल आणि राउल कॅस्ट्रो यांचे उत्तराधिकारी..?

      ‘क्यूबा म्हंटलं की कॅस्ट्रो आणि कॅस्ट्रो म्हंटलं की क्यूबा’ असं एक समीकरणच गेल्या कित्येक वर्षात झालंय. पण क्यूबाच्या इतिहासात कालचा दिवस मात्र ऐतिहासिक ठरला. ६० वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच क्यूबाने कॅस्ट्रो…
Read More...

भाजपने आपल्याच मंत्र्याला जीवे मारण्याचा कट रचलाय का …?

अनंत कुमार हेगडे आठवताहेत का...? नसतील आठवत तर काळजी करू नका, आठवण  करून द्यायला आम्ही आहोतच. तर हे अनंत कुमार हेगडे म्हणजे तेच ग्रहस्थ ज्यांनी काही दिवसांपूर्वी  ब्राम्हण परिषदेतील आपल्या भाषणात “आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत”…
Read More...

गुरांमागची माणसं.. माणसांमागची गुरं…

जम्मुमधील कठुआ येथील आठ वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येच्या नृशंस प्रकारामुळे समाजमन ढवळून निघाले आहे. या प्रकरणाला धार्मिक विद्वेषाचे अंग असून त्यात वनहक्क कायद्याची अंमलबजावणी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पण या मुद्याकडे तसे…
Read More...