Browsing Category

कट्टा

मायानगरी मुंबईत वासनेचे डोह शांत करणारं ठिकाण म्हणजे कामाठीपुरा.

गोड किंवा खारट विषाची चव घेण्यास जुंपल्यात इथं  रांगा. कामाठीपुरा सर्व मौसमांना बगलेत मारून तू फतकलास चिखलात या छिनाल सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची.... कामाठीपुरा या शब्दाची ओळख झाली ती महाकवी नामदेव साळूबाई…
Read More...

एकेकाळी पिण्याच्या पाण्याचे वांदे असलेलं गाव आज ‘करोडपतींचं’ गाव बनलंय

आपला भारत देश एकेकाळी लय श्रीमंत होता म्हणतात, इतका की, इथून सोन्याचा धूर निघायचा. पण आपल्या या श्रीमंतीला  इंग्रजांची नजर लागली आणि त्यांनी आपल्या इथली सगळी श्रीमंती त्यांच्या देशात नेली. आता आज आपला देश वेगाने विकसित होणाऱ्या देशांपैकी एक…
Read More...

महात्मा फुलेंच्या प्रेरणेतूनच सयाजीरावांनी बडोद्यात मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली

महात्मा फुलेंना 63 वर्षांचं आयुष्य लाभले सयाजीराव गायकवाड यांना 75 वर्षांचे आयुष्य मिळाले सयाजीराव बडोद्याच्या गादीवर 1875 मध्ये म्हणजे वयाच्या 12 वर्षी विराजमान झाले आणि 1981 मध्ये बडोदा संस्थानाच्या राज्यकारभार पाहू लागले तेव्हा त्यांचा…
Read More...

अजमेर शहराला बट्टा लावणारं हे कांड देशभरात गाजलं होतं…

९० च्या दशकातील अजमेर. पत्रकार संतोष गुप्ता त्यांच्या कार्यालयात बसायचे. तिथे खूप लोकांची ये-जा असायची, ती अचानक वाढली. ९० च्या दशकात लोक त्या मुलीचा फोटो घेऊन यायचे आणि विचारायचे- "ही तीच मुलगी आहे का?" वास्तविक, ते असे लोक होते जे लग्न…
Read More...

चालून आलेलं उपराष्ट्रपतीपद पटवर्धनांनी फक्त तत्वांसाठी सोडून दिलं

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी झालेल्या लढ्यात अनेक स्वतंत्रसेनानींनी भाग घेतला. पण त्यातल्या काही जणांची ओळख आजच्या पिढीला माहितचं नाहीये. त्यातलीच एकम्हणजे रावसाहेब पटवर्धन. रावसाहेब यांचा जन्म अहमदनगरचा. नगरमध्येच ते वाढले,…
Read More...

बालेकिल्ला राखण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या ५०-५० फॉर्मुल्याची प्लॅनिंग करतंय

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वादळ सुरुये. निवडणुकीला जेमतेम १५ चं दिवस उरलेत. अश्यात उमेदरवारी, रॅली, प्रचार, आश्वासनांची यादी, राजकारण असा सगळाच गोंधळ सुरुये. या दरम्यान जवळपास सांगल्याच पक्षांनी आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर…
Read More...

ट्रॅफिक जॅमला हलक्यात घेऊ नका, इकडं फक्त डायव्होर्स नाही तर लय मोठी सूत्रं हलतात

ऑफिसला जायला, ऑफिसवरुन घरी जायला, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला भेटायला जाताना किंवा अगदी कुठंही जायला उशीर झाला, तरी एक कारण ठरलेलं असतं... ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. खरंच ट्रॅफिक असो किंवा नसो ट्रॅफिकचं कारण कुठेही बसतं आणि खरंही वाटतं. सध्या…
Read More...

स्वदेशी खेळाचा आग्रह धरणाऱ्या कट्टर पुण्यात क्रिकेट कसं शिरलं त्याचीच ही गोष्ट !

पुणे तिथे काय उणे ! असं म्हणण्याची एक परंपराच आहे. म्हणजे काय नाही आमच्या पुण्यात असं पुणेरी लोक दाबून विचारतात. आता त्यांचं ही बरोबर आहेच म्हणा. इथं कुठलीच कमतरता नाही. पण खेळात असलेली पुण्याची कर्तबगारी मात्र पन्नास साठ वर्षांपूर्वी…
Read More...

अल्लू अर्जुनच्या पप्पांनी बॉलिवूडला सगळयात आधी 100 करोडचा हिट सिनेमा दिला होता…

शाहरुखच्या पठाणनं शंभर कोटींची कमाई केल्याची चर्चा आहे, कित्येक महिने मागं पडलेलं बॉलिवूड पठाणमुळं पुन्हा फॉर्मात आल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरु झाली ती १०० कोटींच्या आकड्यामुळं. पिक्चरचं बजेट भले २०० कोटी असलं तरी १०० कोटींची कमाई म्हणजे…
Read More...

१९३५ ला फर्ग्युसनवर विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा फडकवला आणि पुण्यात राष्ट्रवाद जागा झाला

पुण्याला क्रांतिकारकांचा मोठा वारसा लाभला आहे. शिवरायांचा वारसा लाभलेल्या या गावात अन्यायी सत्तेच्या विरोधात बंड उभारण्याची परंपरा जुनी आहे. मग ते उमाजी नाईक असोत वासुदेव बळवंत फडके असोत  ब्रिटीशांविरुद्धची पहिली सशस्त्र क्रांतिकारी चळवळ…
Read More...