Browsing Category

कट्टा

३० वर्ष स्वतःच्या मुलीसहित इतर ६ जणींना घरात डांबून ठेवणारा अखेर मेला…

"१९९६ ची एक रात्र होती. काळोख्या शांततेत अचानक जोरात ओरडण्याचा आवाज मला आला. तो आवाज इतका कर्कश्य आणि भयावह होता की, आवाजाच्या दिशेने जाण्याचं देखील साहस माझ्यात होत नव्हतं. मात्र आवाज ओळखीचा होता म्हणून न राहावता आपोआप पावलं खिडकीकडे सरकत…
Read More...

त्यांना गावाकडच्या पोरांना “उत्तम अधिकारी” करायचं होतं म्हणून “यशदा”…

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा. महाराष्ट्र सरकारची ही प्रशासकीय प्रशिक्षण संस्था पुण्यात आहे. सरकारी विभाग तसंच ग्रामीण आणि शहरी अशासकीय आणि भागधारकांच्या प्रशिक्षण गरजा इथे पूर्ण केल्या जातात. मात्र या संस्थेची…
Read More...

महाबळेश्वर, माथेरान बोर झालं असेल तर मग या उन्हाळ्यात या ४ ठिकाणी अवश्य जा..

आपल्या महाराष्ट्रात ना उन्हाळा म्हणजे रेड अलर्ट असतो. अशा काय उन्हाच्या झळा लागतात की नको नकोस होतं. आताच बघा ना, उन्हाळयाचे हे सुरुवातीचे दिवस आहेत तरी एसीमधून बाहेर आलं तर सूर्याच्या तर जवळ पोहोचलो नाही ना आपण? असं वाटायला लागतं.…
Read More...

रात्रभर जागं असणारं गोवा, एका माणसाच्या भितीमुळं संध्याकाळीच चिडीचूप व्हायचं…

ही गोष्ट सुरू होते १९९५ मध्ये. गोव्यात. गोवा हे कित्येकांचं आवडतं ट्रॅव्हल डेस्टिनेशन. इथं लोकं चिल करायला, निवांत राहायला येत असतात. गोव्यातलं वातावरणही मस्त असतं, लोकंही अगदी शांत आणि पार्टी कल्चर एंजॉय करणारी. आत्ताच्या तुलनेनं, ९५…
Read More...

ब्रिटीश भारतात आले नसते तर भारतावर मराठा साम्राज्य असतं, काय आहे थरुर थेअरी ? 

केरलमध्ये मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर भरवण्यात येते. ३१ जानेवारी २०१९ रोजी या फेस्टिवलसाठी शशी थरूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी शशी थरूर यांनी Era Of Darkness then And Now या विषयावर संवाद साधला.  कार्यक्रमादरम्यान…
Read More...

अचानकपणे असा हल्ला झाल्यावर पोलिस काय करतात? तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर दिलंय

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यात शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आज या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले होते. यावेळी काही…
Read More...

समृद्धी महामार्गात साडेचार एकर गेली, त्याबदल्यात ८ एकर घेतली अन् संत्रा बागायतदार झाला

२०१६-२०१७ मध्ये समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली. नंतर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे सरकारने भूमी अधिग्रहणाच्या पॉलिसीत बदल केला. जमिनीचे भाव ५ पटीने वाढवून दिले. कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात लाखो…
Read More...

वसंत मोरेंनी भोंगा नाकारला पण तेच एकमेव आहेत ज्यांनी “ब्ल्यू प्रिंट” अंमलात आणली

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया... हो हे शक्य आहे... आज ही मनसेची ब्ल्यू प्रिंट म्हणून गुगल केलं तर मनसेची साईड ओपन होते. भल्ली मोठ्ठी यादी असणारी ही ब्लू प्रिंट समोर दिसते. यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक…
Read More...

जावेद जाफ्रीची टपोरी भाषा, जपानी गेम्सचा तडका; ‘ताकेशीज कॅसल’ हा बाप विषय परत येतोय

टीव्हीवर एक माणूस दिसतोय, जो फुल स्पीडमध्ये एका टेकाडावरुन उतरतो. त्याच्यासमोर असतंय तळं आणि त्याच्यावर काही दगडं. हे भिडू असलं पळत येतं आणि दणादणा त्या दगडांवर उड्या मारत पलीकडे जातं. याच्यानंतर एक ताई येतात, या पहिल्या दगडावर उडी मारतात…
Read More...

पोलीस स्टेशनात गाड्यांचा ढीग लागलेला असतोय, त्यांचं पुढं काय होतं..?

इंजिनेरींगच्या चौथ्या वर्षाची गोष्ट आहे. भले चाळीस मार्कांवर का होईना ओढून ताणून चौथं वर्ष गाठलं होतं. आता तीन वर्षे जेवढी थिअरी शिकली होती त्यावरनं फायनलच्या वर्षाला एक प्रोजेक्ट करायचा होता. त्यातही कुणीतरी प्रोजेक्ट पण रेडिमेड भेटतोय…
Read More...