Browsing Category

दिल्ली दरबार

जम्मू – काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याआधी मोदी सरकार तीन प्लॅन आखतंय

जम्मू - काश्मीर नेहमीच चर्चेत असलेला विषय. कधी पर्यटनामूळं, कधी दहशतवादामूळं, तर  कधी तिथल्या राजकारणामुळं आणि यात काही उरलं सुरलं तर पाकिस्तान आहेच मुद्दा उकरून काढायला. या दरम्यान आता नवीन चर्चा होतेय ती जम्मू - काश्मीर या केंद्रशासित…
Read More...

त्या एका कार्यक्रमानंतर बसलेला सेटबॅक महाजनांना परत कधी भरून काढता आला नाही..

महाराष्ट्राचे जे काही मोजके पंतप्रधान पदाला धडक देऊ शकत होते असं म्हणतात यात प्रमुख नाव येत प्रमोद महाजनांचं. संघाच्या मुशीत तळागाळातून तयार झालेलं त्यांचं नेतृत्व होतं. आपलं अफाट वक्तृत्व, संघटन शक्ती, करिष्माई व्यक्तिमत्व यामुळे महाजन…
Read More...

राजकारणातून संन्यास घ्यायला लागलेल्या नेत्याने थेट पंतप्रधान म्हणून पुनरागमन केलं

१९८९ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत त्यांनी प्रचंड बहुमत मिळवलं होतं. त्यांचा पाच वर्षांचा कारभार सकारात्मक होता, तरुण पंतप्रधान आयटी क्रांती…
Read More...

दंगलीनंतर डॉ. कलाम यांच्या गुजरात भेटीवरून देशभरात वादंग झाला होता…

२००२ चं साल चालू झालं आणि देशाचे बारावे राष्ट्रपती कोण होणार याचे वेध लागले होते. त्यासाठी निवडणूक मग त्यासाठी कोणता राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देणार याची उलटसुलट चर्चा चालू होती. मात्र या चर्चेत मिसाईल मान एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाची…
Read More...

आणि काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात आणीबाणीचा धडा टाकायचा दिलदारपणा दाखवला.

आणीबाणी ही भारतासाठी एक दुःखद आठवण आहे. याविषयी आपण बऱ्याच पुस्तकांमधून, आणीबाणीच्या भूमिगत चळवळीत राहून काम केलेल्या लोकांच्या चरित्रातून वाचलं असेल. पण विद्यार्थ्यांना भारताच्या या काळ्या इतिहासाविषयी माहिती करुन देण्यासाठी काँग्रेसनेच…
Read More...

राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद त्यांच्या दौऱ्यावरून नेहमी नेहरूंच्या कात्रीत सापडायचे.

आपण पाहतोच कि जेंव्हा केंव्हा राज्यांत-देशात नैसर्गिक संकटं येतात तेंव्हा तेंव्हा आपले राजकीय नेते त्या ठिकाणी भेटी द्यायला पोहचतात. तर अशा दौऱ्यांची परवानगी फक्त राजकीय नेत्यांनाच नसते तर संविधानिक पदाधिकार्यांना देखील असते. तसेच…
Read More...

आणीबाणीच्या काळात मोदी काय करत होते ?

२५ जून १९७५ च्या मध्यंतरी रात्री भारतात आपत्कालीन घोषणा करण्यात आली. घोषणा होती आणीबाणी लागू केल्याची. जवळपास १८ महिने भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख…
Read More...

गुप्तहेर खात्याने सांगूनही स्वतःचा जीव धोक्यात घालून मनमोहनसिंग काश्मीर दौऱ्यावर गेले..

देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यात काय घोषणा होणार ? जम्मू काश्मीरसाठी सरकार काय निर्णय घेणार याची चर्चा आहेच. पण अमित शहाच नाही तर देशातला कुठलाही महत्त्वाचा नेता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर…
Read More...

प्रणबदा नसले कि अंबानी वाढदिवसाचा केक देखील कापायचे नाहीत.

ऐंशीच्या दशकातला काळ. आणीबाणीचा फटका खाऊन पाय उतार झालेल्या इंदिरा गांधी सत्तेत परतल्या होत्या. अनेक सहकारी नेते पक्ष सोडून गेले होते. पण इंदिरा गांधींनी नव्या जिद्दीने नव्या टीम सह उभारी घेतली होती. गेल्या वेळी झालेल्या चुका सुधारल्या…
Read More...

या १२ राज्यात भाजपच्याच घरात आग लागलीय !

विरोधक म्हणतात दुसऱ्यांची घरं जाळत सुटलेल्या भाजपचं आता स्वतःच घरं जळायची वेळ आलीय. अमित शहा म्हणे सामदामदंड भेद वापरून पक्ष फोडत सुटले होते. ज्या मशालीने दुसऱ्यांची घरं पेटवली होती, त्याची ठिणगी चुकून यांच्याच घरात पडली आणि आता मोठा जाळ…
Read More...