Browsing Category

माहितीच्या अधिकारात

पुणेकरांनो ट्रॅफिकची समस्या संपणार कारण आता रिंग रोडला फायनल मंजुरी मिळालीय…

तुम्ही जर पुणेकर आहात?  आणि जरी नसाल तरी पुण्यात राहताय तर एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. सांगा बरं पुण्यातला न संपणारा प्रॉब्लेम कोणता? तर एकच उत्तर असणार...ट्रॅफिक ! ट्रॅफिक हि समस्या गेल्या १५ वर्षांत फारच मोठी समस्या बनली आहे.…
Read More...

पुण्याच्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेली पीएमपीएल पूर्ण क्षमतेने कधी धावणार?

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले... शाळा-कॉलेज सोडले तर इतर सर्व क्षेत्रे अनलॉक झाली आहेत. असं  असताना देखील पुणे शहरातील परिवहन महामंडळाची सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने धावताना दिसत नाही आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च- एप्रिल महिन्यात…
Read More...

मदर तेरेसा प्रियांकाला ‘सिस्टर हो’ म्हणून मागे लागल्या होत्या.

१९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येची घटना आपल्या इतिहासातील सर्वात वाईट घटना म्हणून आजही आठवली जाते, संपूर्ण देशासाठी राजीव गांधी यांची हत्या हि एक मोठा धक्का होता. अर्थातच त्यांच्या कुटुंबासाठी देखील हा मोठा धक्का होता.…
Read More...

‘हे’ हक्कसोडपत्र लिहून घेऊन साखर कारखाने शेतकऱ्यांची लुबाडणूक करतायत.

सध्या भारतात राजकीय गोष्टी सोडल्या तर कोरोना, अफगाणिस्तान आणि बरेचसे मुद्दे चर्चेत आहेत. महाराष्ट्रातही थोडी फार सारखीच परिस्थिती असताना, मागच्या दारानं शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार सुरु असल्याचं समोर आलंय. आणि विशेष म्हणजे कुठल्याही…
Read More...

हुकूमशहा किमने “आम्ही आमच्या पद्धतीने कोरोना घालवू” म्हणत एक कठोर आदेश दिला आहे.

किम जोंग उन हे कधी काय आदेश काढू शकतात याचा अंदाज त्यांना स्वतःला नसेल. मागेच त्यांच्या प्रशासनाने उत्तर कोरियामध्ये एक आदेश जारी केला होता, काय आदेश होता तर त्यांच्या उत्तर कोरियामध्ये नागरिकांनी कोणते कपडे घालावे कोणते घालू नये हे देखील…
Read More...

बेरोजगारीचा अपडेट स्कोर आलाय…ऑगस्टमध्ये १५ लाख भारतीयांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

कोरोनाचं संकट आलं तसं देशावरचे संकटं कमी व्हायची नाव घेत नाहीत. आणि कोरोना असो नसो आपल्यावरचं एक संकट कायमच टांगत्या तलवारीसारखं असते ते म्हणजे बेरोजगारीचा राक्षस ! आता याच संकटाचा अपडेट स्कोर आलाय..हो स्कोर च म्हणावा लागेल कारण…
Read More...

फक्त महिला पत्रकारांकडून चालवणाऱ्या खबर लहरियावरची डॉक्युमेंटरी ऑस्करसाठी गेलीय

'हमार खबर, हमार आवाज' असं म्हणत गेल्या २० वर्षांपासून एक न्युज पोर्टल चालवलं जात आहे. देशभरातल्या बातम्या, गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पत्रकारांची टीम करतेय. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष ? खबर लहरिया केवळ त्याच्या…
Read More...

शेतकऱ्यांची डोकी फोडा म्हणणाऱ्या IAS अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून बढती मिळालीय.

मागच्या जवळपास १० महिन्यांपासून उत्तर भारतात चालू असलेलं शेतकरी आंदोलन मागच्या अनेक दिवसांपासुन चर्चेत तसं दुर्मिळच होते. बातम्यांमध्ये देखील क्वचित. त्यामुळेच शेतकरी आंदोलन आता संपले कि काय असं वातावरण तयार झाले होते. पण हरियाणाच्या एका…
Read More...

देशातील अनेक राज्यांत शाळा सुरु झाल्या, पण महाराष्ट्रात कधी सुरु होणार?

महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय दोन दिवसात घेतला जाण्याची शक्यता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्तवली. तसेच शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू…
Read More...

भारताचा अभिमान असलेली जगातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण जिओमुळे अडचणीत आलीय.

मानवी डोळ्यांना दिसणाऱ्या ग्रह, ताऱ्यांच्या पलीकडेही एक न दिसणार ब्रह्मांड असतं, असं आपण आजवर ऐकत आलोय. अशा आपण ना पाहिलेल्या ब्रह्मांडातून पृथ्वीवर विशिष्ट प्रकारची किरण सातत्याने येत असतात. या किरणांच्या साहाय्याने ब्रह्मांडाचा वेध…
Read More...