Browsing Category

माहितीच्या अधिकारात

केंद्र आणि राज्याच्या गोंधळात ऊस शेतकऱ्यांचा बळी जाणारा निर्णय घेतला जातोय

सध्या शेतीविषयक अनेक मुद्दे भारताच्या शेती आणि राजकारणाच्या पटलावर गाजायला लागलेत. मागच्या महिन्यात टोमॅटो, ढबू मिरचीला दर मिळत नव्हता म्हणून वाद चिघळला, तर चार पाच दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर पडण्याला केंद्र सरकारच धोरण कारणीभूत असल्याने वाद…
Read More...

नवे एअर चीफ मार्शल मराठवाड्याचे आहेतच शिवाय त्यांना राफेल डीलचा शिल्पकार म्हटलं जातं..

मराठवाडा म्हणलं कि, मनात मागासलेपणाची भावना येते. कारण विकास असो, शिक्षण असो कोणत्याही दृष्टीकोनातून मराठवाडा नेहेमीच दुर्लक्षित राहिला आहे. पण अधेमध्ये अशा काही सकारात्मक बातम्या कानावर पडतात आणि मराठवाड्याला अभिमान वाटावा अशी…
Read More...

बालविवाहाच्या नोंदणीला परवानगी देण्याबद्दल राजस्थान सरकार आता स्पष्टीकरण देऊ लागलंय.

काळाच्या ओघात आपण अनेक बदल घडवले आहेत. हळहळू का होईना आपण अनेक सामाजिक सुधारणा केल्या आणि अंमलात आणल्या. यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बालविवाहाचा प्रश्न.  हा बालविवाह अजूनही दुर्गम भागात तो मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. या…
Read More...

सोनू सूदला दोन वेळेस राज्यसभा सीट ची ऑफर आली होती.

आजकाल बॉलिवूड अभिनेता सोनू सूद  करचोरीच्या आरोपांनी घेरला गेला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी सोनूवर २० कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप केला त्यामुळे आता सोनू सूद होणाऱ्या चौकशीला तर सामोरे जातोच आहे पण आज त्याने प्रथमच याबाबतीत खुलेपणाने…
Read More...

नरेंद्र गिरींची हत्या कि आत्महत्या ? अखेरच्या चिठ्ठीच्या बाबतीतही एक मोठा ट्विस्ट आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आणि सगळीकडेच आता एकच खळबळ उडाली आहे... मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळली आणि आणखीच संशय बळावला आहे. कारण तपासात समोर येत असलेली परिस्थिती…
Read More...

जाणून घ्या जैनांचं “मिच्छामी दुक्कडं” म्हणजे काय ?

वर्षभरात आपण केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठी देखील काही खास सण असतात. त्यातला एक म्हणजे जैन धर्मातील पर्युषण पर्व होय. पर्युषण पर्व हा जगभरातील संपूर्ण जैन समाजासाठी सर्व सणांचा राजा आहे. अशा प्रकारे, याला पर्व…
Read More...

आयकर विभागने लिस्टच दिलीय, सोनू सूदने काय काय घोळ घातलाय ते.

मागच्या दोन दिवसांपासून आयकर विभाग सोनू सुदच्या मुंबईतल्या घर आणि कार्यालयावर तळ ठोकून होते. दोन दिवस झाले तरी आयकर विभाग काही बोलायला तयार नाही म्हंटल्यावर काहीच बाहेर नाही येत असं वाटलं. सगळी धाड फर्जी आहे अस सोशल मीडियात बोललं जाऊ लागलं.…
Read More...

जीएसटीने आता स्विगी आणि झोमॅटो ला देखील सोडलं नाही.

मूड झाला, भूक लागली, स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला कि कर ऑर्डर..आता असं होणार नाही. मित्रांनो आता ऑनलाईन खाणं आता परवडणार नाही. कारण काल झालेल्या वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी काउंसिलच्या बैठकीत स्विगी आणि झोमॅटोसारख्या ई-कॉमर्स…
Read More...

आता कोर्टाने सरकारी यंत्रणांना खडसावलय,” पत्रकारांचा पर्सनल डेटा लिक करू नका..”

'न्यूज लाँड्री' आणि 'न्यूज क्लिक' च्या न्यूज पोर्टलच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने छापा टाकला होता.  दोन्ही वेबसाइटसंबंधी खात्यांची तपासणी केली होती. दोन्ही संस्थांचा कर परतावा आणि इतर देणींची तपासणी करण्यासाठी प्राप्तीकर विभागाची पथकं…
Read More...

भले जीएसटीमुळे पेट्रोल ७५ रुपयांना मिळेल, पण अजित पवारांचा विरोध आहे.

देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि समान कर लावावा अशी मागणी अनेक खासदारांकडून करण्यात येत होती. यावर पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या…
Read More...