Browsing Category

माहितीच्या अधिकारात

संजय गांधींच्या मृत्युनंतर १५ दिवसात अंतुलेंनी आणलेली योजना आजतागायत सुरु आहे.

कॉंग्रेस सरकार सत्तेत असतांना अंमलात आणलेल्या अनेक योजना आजतागायत कार्यरत आहेत त्यातलीच एक म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना. राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला,…
Read More...

अनं तेव्हापासून केरळ राज्य पूर्णपणे साक्षर बनलं..

देशात साक्षरतेचा विषय निघाला कि, सगळ्यात आधी नाव येत ते केरळचं. जिथं साक्षरतेचं  प्रमाण ९६.२ टक्के आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यानं आपला नंबर कायम राखलाय. आणि  लवकरच १०० चा आकडा गाठण्याच टार्गेट केरळन ठेवलंय. मात्र केरळ  आत्ताच नाही…
Read More...

मोदींनी आता फॉरेन पॉलिसीत पण युटर्न मारलाय..

भारत सरकारने आपल्या स्थानिक पातळीवरच्या पॉलिसीत बदल केलाय असं नाही तर परराष्ट्र धोरणानेही आता १८० डिग्रीच वळण घेतलय. आजवरची अलिप्ततावादी भूमिका भारतानं खूप मागे ठेवली आहे. आपल्या फॉरेन पॉलिसीत तटस्थ राहून सपोर्ट करण्याचा नवा पायंडा पडतोय.…
Read More...

यशवंतरावांच्या ठाम भूमिकेमुळे धर्मांतरानंतरसुद्धा नवबौद्धांचे आरक्षण सवलती कायम राहिल्या ..

१४ ऑक्टोबर १९५६. नागपूर इथल्या चैत्यभूमीत पाच लाख अनुयायासह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. भारताच्या सामाजिक इतिहासात मोठा बदल करणारी हि घटना. हजारो वर्षांच्या परंपरांच्या जोखडात अडकलेल्या दिनदलितांना बाहेर…
Read More...

त्यावेळी एका दिवसात १७ कोटी बालकांना लस देण्यात आली होती. याला म्हणतात विक्रम

या वर्षांत १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरु होते आणि याला जगातील सर्वात आणि विक्रमी लसीकरण अभियान म्हणवलं जातंय. तसेच आपली मिडिया देखील याला आत्तापर्यंतचं सर्वात मोठं लसीकरण म्हणून याच्या बातम्या आणि वाहवा करत सुटली आहे. "दुनिया का सबसे बडा…
Read More...

रोज वेगवेगळे डे साजरा होणाऱ्या देशात अटलजींनी टेक्नॉलॉजी दिवस साजरा करण्यास सुरवात केली..

आज जागतिक योग दिवस आहे. काल फादर्स डे झाला. या आधी कधी मदर्स डे तर कधी विमेन्स डे, व्हॅलेंटाईन डेला तर रोझ डे, टेडी डे, प्रपोज डे अशा दिवसांची भरमार असते. याचा अर्थ असा नव्हे कि या दिवसांना विरोध करावा. खरं तर हे दिवस म्हणजे त्या त्या…
Read More...

आणि ‘ब्रा’ महिलांच्या अत्याचाराचं प्रतिक ठरलं..

तुम्हाला आठवतंय का?  कोरोनाकाळात ट्विटर, फेसबुकवर एक हॅशटॅग #No_Bra ट्रेंडिंग होता..! या ट्रेंड मध्ये हॉलीवूडच्या जेनिफर लोपेज, रिहाना, केंडल जेनर, सेलेना गोमेज, बेला हदीद पासून ते बॉलीवूड पर्यंतच्या सेलेब्रेटी सुद्धा सहभागी होत्या.…
Read More...

आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय?

बाबा आदमच्या काळात पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं की लोक गाड्या घेऊन पंपावर पळायचे. कशाला तर टाक्या फुल्ल करायला. आता बाबा आदम म्हणजे लै जुना काळ नाही तर अलीकडचाच म्हणजे साधारण १५ वर्षांमागे.. तर त्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ…
Read More...

सरकार समुद्रात ४ हजार कोटी रुपये खर्च करणार. फायदा ब्ल्यू इकॉनॉमीला कि खाजगी कंपन्यांना ?

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 'डीप ओशन मिशन' ला हिरवा कंदील दाखवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने या मिशनला मंजुरी दिलीये.  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात यासाठी चार…
Read More...

योजना मोदी सरकारने आणली पण कोरोना काळात सर्वाधिक फायदा दक्षिणेच्या राज्यांनी उठवलाय.

जगाबरोबरच देशावर कोरोनाचं संकट आलं आणि प्रत्येकाला आप-आपल्या आरोग्य यंत्रणाबद्दलची सत्य परिस्थिती पाहता लक्षात आलं कि, कोण किती पाण्यात आहे. अनेक राज्यांमध्ये बेड,ऑक्सिजन, इंजक्शन यांच्या अभावाने अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला हे…
Read More...