Browsing Category

माहितीच्या अधिकारात

संजय राऊतांची खासदारकी जाणार की राहणार ? कायदा हे सांगतो…

राज्यसभा निवडणूक पार पडली निकाल लागले मात्र राज्यसभेचा हायहोल्टेज ड्रामा संपायचं नाव घेत नाहीये..या ड्राम्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे राज्यसभा निवडणुकीत कट -टू -कट मतांनी निवडून आलेल्या संजय राऊतांची खासदारकी…
Read More...

पैंगबराच्या दाढीचा केस अर्थात मू-ए-मुकद्दस चोरीला गेला अन् भारत-पाकीस्तानात दंगे सुरू झाले

1960 च्या दशकात जम्मू काश्मीरचं राजकारण पेटलेलं. या वर्षी जम्मू काश्मीर भारतापासून वेगळा करण्याचा प्लॅन करण्यात आला होता या कारणावरून शेख अब्दुला यांना अटक करण्यात आलं होतं. त्यांच्या जागेवर बख्शी गुलाम मोहम्मद  यांना जम्मू काश्मीरचं…
Read More...

भारतात कुठल्याही धर्मा विरुद्ध बोललं तर काय शिक्षा होऊ शकते ? कायदा काय सांगतो?

नुपूर शर्मा प्रकरणाच्या चर्चेत सद्या एकच प्रश्न विचारला जातोय ते म्हणजे नुपूर शर्माला कधी अटक होणार ? भाजप नेत्या नूपूर शर्माच्या अटकेची मागणी करणारी अनेक आंदोलनं झालीत, देशात अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्यात, अनेक ठिकाणी…
Read More...

प्रिन्स ४८ तासात, शिवम ४० मिनिटात; बोअरवेलमधून पोरं बाहेर काढण्याचा फक्त वेळच बदललाय

२१ जुलै २००६. ही तारीख आठवते? आपण भारतीय लोकं त्यादिवशी हातातली कामं सोडून टीव्हीसमोर बसलो होतो. तर काही तासांनी बातम्यांची चॅनेल्स लागत होती. तो अशा दुर्मिळ दिवसांपैकी एक दिवस होता, जेव्हा टीव्हीसमोर बसण्याचं कारण ना क्रिकेटची मॅच होतं आणि…
Read More...

राज्यसभा निवडणूकीत फक्त एका पेनमुळे असा गेम होऊ शकतो…

फार जुनी नाही. २०१६ च्या निवडणुकीची गोष्ट.  २०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक गडबड झाली आणि ती एक वादग्रस्त निवडणूक ठरली. काँग्रेसच्या आमदारांनी मतदान करतांना चुकीचा पेन वापरला होता आणि त्यामुळे काँग्रेसची १२ मतं रद्द करण्यात आली होती.…
Read More...

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची निंदा केली तर मुस्लिम देशात ईशनिंदा कायद्यान्वये मृत्यूदंड असतोय

डिसेंबर २०२१ मधील एक घटना आहे. पाकिस्तानमधील जमावाने एका श्रीलंकन ​​नागरिकाची हत्या केली अन त्याचा मृतदेह जाळला होता. त्याचा गुन्हा काय होता ? ईशनिंदा !  २०११ मधील ख्रिश्चन महिला असिया बिबीला लाहोर उच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा…
Read More...

घटस्फोट, अब्रू नुकसानी, दोघांनाही दंड ; जॉनी डेप Vs एंबर हर्ड असं आहे संपुर्ण प्रकरण

जॉनी डेप-एम्बर हर्ड आणि त्यांचा हायप्रोफाईल घटस्फोट जो जगभरात गाजला. हे सगळं प्रकरण एखाद्या पिक्चरच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीये.  तसा तर त्यांचा अन आपला काही थेट संबंध नाहीये पण सोशल मीडिया असो वा बातम्या असोत सगळीकडे या दोघांच्याच चर्चा…
Read More...

मोदींचं माहित नाय पण भारतीय सिनेमा जगभर विस्तारण्यात नेहरूंचं ढीगभर योगदान आहे

जेंव्हा जेंव्हा बॉलीवूड सिनेमांच्या विकासाबाबत बोललं जाईल तेंव्हा तेंव्हा जवाहरलाल नेहरूंचे नाव निःसंशयपणे घ्यावंच लागेल.
Read More...

या तीन गोष्टी पूर्ण झाल्या की जाहीर केलं जातं, मान्सून केरळात दाखल झालाय

अखेर रविवारी मान्सून भारतात आला, अशा बातम्या वाचल्या असतीलच, मात्र तो भारतात आला, हे ठरतं कसं ?
Read More...