पाणीसाठा आहे पण तरी महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा धक्का..

राज्यातला शेतकरी आधीच आस्मानी संकटामुळं पिचलेला आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळं नुकसान झालंय. माल पिकलाच, तर त्याला योग्य तो दर मिळत नाहीये. तरीही बळीराजानं हार न मारता तग धरला आहे. आता रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. झालेलं…
Read More...

दिल्लीच्या दिशेने पहिलं पाऊल. मोदी शहांच्या दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचे सीमोल्लंघन…

दादरा नगर हवेली म्हणजेच गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणारा एक महत्वाचा केंद्रशासित प्रदेश आहे. अलीकडेच बातमी आलेली कि, माजी दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

तंजावरचं मराठा साम्राज्य कायम राखण्यात मानाजीराव जगतापांनी मोठा पराक्रम गाजवलेला

मराठेशाही साम्राज्य हे एकेकाळी प्रचंड पसरलेलं साम्राज्य होत. पण नंतर मुघलांचे आक्रमण, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता यामुळे हे साम्राज्य हळू- हळू कमी होत गेलं. या मराठेशाही साम्राज्यात अनेक संस्थान, अनेक प्रदेश सामील होते. त्यातलचं एक…
Read More...

वर्ल्डकप फायनलपर्यंत जाऊनही पाकिस्तानी खेळाडूंना आपल्याच देशात तोंड लपवून घुसावं लागलेलं

सध्या पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंचा चांगलाच उदोउदो करतायत. साहजिकच आहे म्हणा, इतक्या वर्षांनी भारताला हरवलंय म्हणल्यावर ते जल्लोष तर करणारच. आता आपल्या खेळाडूंच्या नावावर कितीही उड्या मारत असले, तरी याच चाहत्यांमुळं…
Read More...

आयकर विभागाच्या कारवाईमुळं अजितदादा अडचणीत?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवण्यासोबतच…
Read More...

पानशेतचं धरण फुटलं आणि पुण्यात हॉंगकॉंग लेनच आगमन झालं….

पुण्यात नव्याने आलेला पोरगा इतर वास्तुंना लेट भेट देईल पण त्याला पुण्यातल्या मित्रांनी एक गोष्ट हमखास सांगून ठेवलेली असते ती म्हणजे भावड्या एकवेळ शनिवार वाडा नाय पाहिला तरी चालेल, एकवेळ सारसबाग नाय पाहिली तरी बी चालतंय पण पुण्यात जाऊन एफसी…
Read More...

किरीट सोमय्यांच्या रडारवर कोणाचे जावई आलेत ?

गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या चर्चेत आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आण्यासाठी ते हात धुवून मागे लागले आहेत. आता पर्यंत त्यांनी प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब,  भावना गवळी, किशोरी पेडणेकर,…
Read More...

देगलूरच्या निवडणुकीत वंचित किंगमेकर ठरणार !

सध्या राज्यात 'सीट कुणाचं लागलं?' हा प्रश्न फक्त एकाच इलेक्शनमुळं विचारला जातोय. ते म्हणजे देगलूरची पोटनिवडणूक. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाच्या संसर्गामुळं निधन झालं. त्यामुळं रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक…
Read More...

भाजपचे मोजके खासदार निवडून यायचे, त्यात ७ रूपयांत निवडून येणाऱ्या दानवेंचा समावेश असायचा.

जालना जिल्हयातल्या भोकरदन तालुक्यातील एका पिंपळगाव सुतार या छोटयाशा गावात जन्मलेला साधा माणूस आपल्या बुद्धीमत्ता आणि जनसंपर्काच्या जोरावर भारताच्या संसदेत चमकतो. आणि जेव्हा भाजपचे मोजकेच खासदार निवडून यायचे त्यात ७ रूपयांत निवडून येण्याचा…
Read More...

पगार, बोनस, दिवाळी सगळं बाजूला ठेवा, एक तारखेपासून लय गोष्टी बदलणार आहेत

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, एक नोव्हेंबरच्या हार्दिक शुभेच्छा!
Read More...