Browsing Category

News

उधमसिंग आणि भगतसिंग यांच्यात कमालीच साम्य होतं.

१३ मार्च १९४० चा दिवस. ईस्ट इंडिया असोसिएशन आणि रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीच्या बैठकीचा दिवस. यासाठी लंडनमधील कॅक्सटन हॉल गर्दीने खचाखच भरला होता. जमलेल्या गर्दीतून एक भारतीय तरुण गुपचूप हॉलमध्ये शिरला. या तरुणाच्या कोटमध्ये त्याने एक पुस्तक…
Read More...

भारताच्या संविधानाबाबत १० आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

भारताचे संविधान हे सगळ्या लोकशाही देशांमधील एक आदर्शवत संविधान आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री असो किंवा सामान्य माणूस प्रत्येकाला संविधान लागू आहे. याच आपल्या संविधानाबद्दल च्या १० आश्चर्यकारक गोष्टी आज तुम्हला सांगणार आहे.…
Read More...

वीस वर्षे लागली पण उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं !!

इतके दिवस सुरू असलेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा खेळ काल संपला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची महाराष्ट्र विकास आघाडी होणार आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले.…
Read More...

क्रिकेटमधली मंदिरा बेदीची ‘एक्स्ट्रा इनिंग’ अख्खा देश कौतुकाने बघायचा.

२००३ सालच क्रिकेट वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार होत. दहावीच्या परीक्षाचा सिझन होता. आमच्या काही परीक्षा नव्हत्या. क्रिकेटचा सिझन आला कि आम्ही पण बटबॉल बडवायला मैदानांत उतरायचो. ज्यांच्या परीक्षा होत्या ती मुले घराच्या खिडकीतून बारीक…
Read More...

१७९ काश्मिरी विद्यार्थांना परिक्षाकेंद्रावर सुखरुप पोहचवणाऱ्या वायुसेनेला सलाम.

दिल्ली- श्रीनगरमधून 179 GATE परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांना विशेष विमानाने जम्मूला पाठविण्यात आले तसेच दिल्लीत अडकलेल्या 180 काश्मीरी यात्रेकरूंना श्रीनगरकडे पाठविण्यात आले. हिमवर्षाव, पाऊस आणि राज्यातील खराब हवामानामुळे रस्त्यावर आणि हवाई…
Read More...

भारत विरुद्ध पाकिस्तान : कोणाचं सैन्यदल सर्वात ताकदवान, वाचा.

जागतिक पातळीवर भारतीय सैन्याचा उल्लेख चौथ्या क्रमांचे सक्षम सैन्य म्हणून केला जातो मात्र याच यादीत पाकिस्तानच्या सैन्याचा उल्लेख १७ व्या क्रमांकावर करण्यात येतो.  भारताकडे असणारी शस्त्र, लढाऊ विमाने, आणि नौदलाची ताकद ही सर्वच पातळीवर…
Read More...

या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडसाठी असे कुठले नियम बनवले ज्यामुळे तिने बनवलेली लिस्ट वायरल होतीये.

प्रेम हा नेहमीच चांगला अनुभव मनला जातो. पण समजा ते जर प्रमाण पेक्षा जास्त व्हायला लागलं कि मग त्यात असणाऱ्या पार्टनर्स ची घुसमट व्हायला लागते. प्रेम करणाऱ्या प्रेमिकांमध्ये अलिखित असे काही नियम असतात. जे  दोघांकडून निभावले जावेत अशी अपेक्षा…
Read More...

जेव्हा कंडोमला “कामराज” नाव देण्यात आलं : कंडोमचं असही राजकारण.

कंडोमचा वापर मर्यादा निर्माण करण्यासाठी होतो. मर्यादा कोणत्या तर सुरक्षित लैंगिक संबधांसाठीच्या मर्यादा. ज्याठिकाणी संबध निर्माण होतात त्याठिकाणी मर्यादा देखील निर्माण कराव्याच लागतात. हे परस्पर पुरक अस असतं. मात्र भारताच्या राजकारणाला…
Read More...

विराट कोहलीचे फॅन आहात का? मग जाणून घ्या त्याच्या भन्नाट गोष्टी.

एखादा माणूस भारतात राहतो आणि त्याने क्रिकेट पहिले नाही असे जर म्हणले तर तुम्हाला पटेल का ? सहाजिकज नाही पटणार. भारत आणि क्रिकेट हे आपल्या देशाचे नवीन समीकरण आहे. त्यात सध्या टीम इंडियाचा कॅपटन आहे विराट कोहली. विराट कोहली हा आपल्या देशातील…
Read More...

जगातल्या अशा अजब गोष्टी ज्या वाचून तुम्ही इम्प्रेशन पडू शकता.

जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची माहिती आपल्याला नसते. अनेकदा अशा गोष्टी माहिती असल्या कि आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये आपण किती हुशार आहोत हे दाखवण्याची ही एक अफलातून संधी आहे.  या गोष्टींची माहिती लक्षात ठेवा आणि तुम्ही किती हुशार आहात भिडू…
Read More...