Browsing Category

News

ताटं-वाट्या चाटून मुस्लीम लोक कोरोना पसरवत आहेत ? वाचा खरं काय आहे..

दिल्लीच्या कांडमुळं सध्या देशभरातला मुस्लीम समाज टार्गेट केला जात असल्याचं चित्र आहे. छुपा अजेंडा असणारे लोक मुस्लीम समाजाला कोंडीत पकडण्याचा डाव पकडून आहेत. त्यातही दिल्लीच्या निजामुद्दीनची बातमी आल्याने गावगाड्यातल्या मुस्लीमांना टार्गेट…
Read More...

अशा प्रकारे इस्लामपूराच्या एकाच कुटूंबातल्या २३ जणांना कोरोनाची लागण झाली

सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर सध्या कोरोना हब बनण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच कुटूंबातील २३ आणि त्यांचे नातेवाईक असणारी कोल्हापूर येथील एक महिला अशा एकूण २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी काल आली. सांगली जिल्ह्यातील कोरोनाची…
Read More...

गोष्ट संपुर्ण गाव कंरोटाईन करण्याची. वाचा, प्रशासन नेमकं काय करतय.

२१ दिवस घरी थांबायचं आहे. काहीजणांना टेन्शन आलय. साहजिक आहे म्हणा. दिवसागणिक कोरोनाची व्याप्ती वाढतेय. काळजी घेणं तितकच गरजेच आहे. बाहेर पडणाऱ्यांना पोलीस चांगलच सोलून काढत आहेत. काहीजण प्रशासनावर टिका करण्यात देखील धन्यता मानत आहेत.…
Read More...

भगतसिंग कम्युनिस्ट होते का ?

शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचा वैचारिक कल कोणत्या विचारधारेकडे होता हा इतिहासाला पडलेला एक मोठा प्रश्न आहे. गेल्या काही दशकांपासून अनेक राजकीय पक्षांनी महापुरुष आपापसांत वाटून घेतलेत. काही पक्ष भगतसिंग यांना कम्युनिस्ट म्हणून आणि…
Read More...

सहजासहजी ऐकून घेणारी माणसं आपण नाही.

पंतप्रधान सांगताहेत. मुख्यमंत्री सांगताहेत. अगदी जग ओरडून सांगतय गर्दी करू नका. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पण आपण ऐकणार नाही. सहजासहजी ऐकून घेणारी माणसं आपण नाही. एवढ्या कोरोनाच्या राड्यात आपले लोक तोंडावर मास्क लावून का होईना लग्न…
Read More...

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यामुळे ‘ओल्ड मॉन्क’ नाव देण्यात आलं

ओल्ड मॉन्क. दारू पिणाऱ्या लोकांमध्ये ओल्ड मॉन्क माहित नसणारा माणूस दुर्मिळ मानायला हवा. ज्यांना सर्वसाधारण माहित नाही अशा लोकांसाठी सांगतो. दारूमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. देशी दारू, व्हिस्की, रम, बियर, व्होडका हे सर्वसाधारण प्रकार झाले.…
Read More...

मोरारजी देसाईंनी पाकिस्तानला मदत करुन आपल्याच RAW च्या अधिकाऱ्यांना मारलं होत ?

मोरारजी देसाई पाकधार्जिणे होते. ते पाकिस्तानला वारंवार मदत करायचे. त्यामुळेच त्यांना निशाण ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब देण्यात आला. मोरारजी देसाई यांच्यावर आधारित एका लेखावर एका भिडूने वरील कमेंट केली. अनेकदा मोररजी देसाई…
Read More...

विलासरावांचे ५ किस्से !

विलासराव देशमुखांच्या आठवणी असणारे पुस्तक जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी संपादित केले आहे. राजहंस या पुस्तकात विलासराव देशमुख यांचे काही किस्से देण्यात आले आहेत. सरपंच ते केंद्रीय मंत्री या दिर्ध राजकीय प्रवासात विलासरावांनी अनेक चढउतार…
Read More...

ही १३ मिनटांची शॉर्टफिल्म पहा, फरक पडेल..

भारतीय न्यायालयात १,००,००० पेक्षा जास्त बलात्काराच्या केसेस अजून पेंडिंग आहेत. भारतात रोज सुमारे ९० बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. भारतात बलात्काराच्या आरोपात अटक असलेल्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ % पेक्षा कमी आहे. फेसबुक…
Read More...

शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेल्या गंगाराम कांबळेच पुढं काय झालं…?

शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी कायदे केले. आपल्या संस्थानात अस्पृशता बंदी आणली. त्यांनी गंगाराम कांबळे या व्यक्तिस हॉटेल काढून दिले. इतकेच नाही तर भाऊसिंगजी रोडला गंगाराम कांबळेने काढलेल्या हॉटेलवर महाराज स्वत: चहा पीत असत.…
Read More...