या मुस्तफा, Bella Ciao वाजवणाऱ्या मुंबई पोलीस बँडला १९३६ पासूनचा गौरवशाली इतिहास आहे

मेरे सपनों की रानी, श्रीवल्ली ते Bella Ciao सारखे गाणे वाजवत आज घराघरात पोहोचलेल्या मुंबई पोलिसांना कधीकाळी स्वतःचा बँड नव्हता...

मास्तरांनी लास्ट बेंचवरच्या पोराला पुढं बसवलं, त्यांच्याच समोर बाबासाहेबांनी गोलमेज गाजवली

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. एका महामानवाची जयंती. गरिबीचे, जातीचे चटके बसत होते तरी आंबेडकरांनी मॅट्रिकची परिक्षा पास केली.. त्यानंतरचा इतिहास आपणाला माहितच आहे..  असाच त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा…  नारायण मल्हार जोशी अर्थात…

पवार, मोदी ते गांधी “तलवार” कॉमन होती, मग राज ठाकरेंवर गुन्हा का नोंद झाला ते समजून…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे दणाणून सोडलं. फक्त ठाणेच नाही तर त्यांच्या उत्तर सभेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यांच्या सभेसाठी झालेली अमाप गर्दी तशी काही वेगळी अशी गोष्ट नव्हती कारण राज ठाकरेंची सभा आहे आणि त्याला…

राऊत असो किंवा मलिक, ईडीनं जप्त केलेल्या संपत्तीचं पुढं काय होतं?

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची संपत्ती ईडीनं जप्त केली. फेब्रुवारी महिन्यात मालिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर ईडीनं त्यांच्यामागे असलेला ससेमिरा आणखीनच वाढवला आहे. ईडीनं बुधवारी मलिक यांचे…

मंदिरात हात जोडतांनाचे फोटोच नाही तर पवारांनी या तिर्थस्थळांचा विकास देखील केलाय

"शरद पवारांचा मंदिरात हात जोडतांना फोटो मिळणार नाहीत.  ते धर्म देव वेगैरे मानत नाहीत. शरद  पवार हे स्वतः नास्तिक असल्यामुळे ते नास्तिकतेच्याच दृष्टिकोनातून धर्माकडे पाहतात"  अशी जबरी टीका राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर ठाण्यातील उत्तर…

D’Cruz, D’Gama असले आडनाव असेल तर सरकारी लाभ मिळत नाही कारण अतरंगी आहे…

पहिलं एक काम करा, एवढंच सांगा की सरकारी काम कधी एका फेरीत झालंय का? पहिली फेरी तर काम कसं होतं हेच विचारण्यातच जाते. मग पार पायताण झिझेपर्यंत वाऱ्या चालू होतात. बरं सरकारी बाबूंचा एक अलिखित नियम एकावेळी अर्जातली एकंच चूक काढणार आणि पुन्हा…

हाताला ७ टाके असलेला विराट कोहली बॅटिंगला आला होता तेव्हा…

मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अशी मॅच झाली. धोनी अण्णाच्या चेन्नईला विजयाचा सूर सापडला, पण विराट कोहलीच्या बॅटिंगचा तडाखा काय अनुभवायला मिळाला नाही. कोहलीनं शेवटचं शतक मारुन जवळपास दीड वर्ष उलटून गेलं, त्याचा…