कठोर नियम असताना, ‘चुकून’ एखादं मिसाईल समोरच्या देशात फायर होणं शक्य असतंय का?

तिकडं रशिया-युक्रेनचं युद्ध अजून थांबलेलं नाही, रोज नवं काहीतरी समजतं आणि आपलं टेन्शन वाढतं. नाय म्हणायला आपल्याकडं वातावरण निवांत असल्यानं तसं टेन्शन नव्हतं. पण तेवढ्यात एक बातमी आली, भारतानं पाकिस्तानमध्ये मिसाईल डागलं. आमच्या रुमवरची…

युट्यूबने भारतीय अर्थव्यवस्थेत जवळपास ६,८०० कोटी रुपयांचं योगदान दिलंय

येणारा काळ हा डिजिटल मीडियाचा असणार, असं आपण नेहमीच एकतो, बोलतो. आत्ता सुद्धा बघा ना, तुम्ही आणि मी संवाद साधतोय, हे माध्यम देखील डिजिटलच आहे. यात वेगवेगळे प्रकार आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, स्काईप, वेबसाईट आणि असं बरंच…

बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव

काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती कि, जगभरातल्या तापमानात वाढ होत चाललीये. आता तुम्ही म्हणाल उन्हाळा आहे म्हंटल्यावर तापमान वाढणार नाही तर काय पाऊस पडणारे.. पण भिडू भौगोलिक उत्तर द्यायचं झालं तर सगळीकडं वातावरण सारखंच नसतं. जस…

त्याच्यात दम होता… पण मार्केट मिळालं नाही, ही हुकलेल्या पेजरची गोष्ट

गँग्स ऑफ वासेपूरचा दुसरा पार्ट, खास या पिक्चरसाठी आम्ही सिंगल स्क्रीन थिएटरला गेलो होतो, इथं फॅनची घरघर आणि ढेकणांचे चावे पद्धतशीर माहौल बनवत होते... पण आम्हाला फिकीर नव्हती कारण आम्ही फैजलचा बदला बघायला आतुर होतो. तर एक सिन सुरू झाला, जिथं…

इथं भंडारा सुद्धा वर्गणीतून होत असताना केजरीवाल सगळ्या गोष्टी फ्री कशा काय वाटतात?

११७ पैकी तब्बल ९२ सीट्स जिंकत आम आदमी पार्टीचं सरकार पंजाब मध्ये आलं.  लोकं काँग्रेस, अकाली दल -भाजप यांच्या सरकारांना कंटाळली होती आणि आम आदमी पक्षाच्या रूपाने त्यांना एक मजबूत ऑप्शन सापडला हे झालं आपलं पेपरातलं हेडलाइन म्हणून छापण्यासारखं…

एक दिन भारत में हमारी सरकार होंगी और पुरा देश काँग्रेस पर हंस रहा होगा : वाजपेयी

"मैंने जीवन में कभी सत्ता के लालच में सिद्धांतो के साथ समझोता नहीं किया हैं, और न भविष्य में करुंगा। सत्ता का सहवास और विपक्ष का वनवास मेरे लिए एक जैसा हैं । हार नहीं मानूंगा रार नहीं  ठानूंगा " अटलबिहारी वाजपेयी . अटल बिहारी वाजपेयी…

म्हणून योगींच्या विजयात ‘बुलडोझर’ चा रोल जास्त महत्वाचा आहे

देशातल्या राजकीय निवडणुकांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की,  प्रत्येक निवडणुका काही ना काही तरी रंजक आठवणी सोडून जातात. आताचं बोलायचं तर ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या आणि निकाल लागला.  उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड…

त्या मॅचनं लोकांना मोठ्या पेचात पाडलं, शेन बॉंड आणि ब्रेट ली यातला ‘डेंजर मॅन’ कोण?

क्रिकेटमध्ये सगळ्यात भारी काय असतं? क्रीझवर थांबलेला बॅट्समन लांब सिक्स मारतो, नाय. एखादा स्पिनर पायाच्या मागून बॅट्समनला बोल्ड करतो, नाय. एखादा लय भारी कॅच, हे पण नाय. क्रिकेटमध्ये सगळ्यात भारी गोष्ट असते, ती म्हणजे फास्ट बॉलिंग.…

वाढदिवसाच्या दिवशीच जिथं राहतो तोच बंगला पाडण्याची वेळ गुरुदत्तवर आली होती….

गुरुदत्त हा तसा बऱ्याच दर्दी लोकांच्या काळजाचा विषय आहे. गुरुदत्त हा भारतीय सिनेमात सगळ्यात महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. लोकांचं मन जिंकून घेण्याची ताकद गुरुदत्तच्या सिनेमात होती आणि अजूनही आहे त्यात काही वाद नाही. तसं तर…