Browsing Category

कट्टा

भावांनो अंतराळात सेक्स कसं करत असतील ?

दोन X'YZ' सायंटिस्ट होण्याचं, नासात जाऊन अंतराळात जाण्याचं स्वप्न बघणारी पोरं पारावर बसली होती. गप्पा मारता मारता ते सेक्सवर बोलायला लागले. त्यातला एकजण दुसऱ्या पोराला म्हणतो, काय रे तू व्हर्जिन आहेस का ? त्यावर तो दुसरा म्हणतो, नाही रे…
Read More...

एक काळ होता जेव्हा अंडरवर्ल्ड परमबीर सिंग यांच्या भीतीनं दुबईला पळायचं…

शिंदे फडणवीस सरकारनं नुकताच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन मागे घ्यायचा आदेश दिला. परमबीर सिंग यांच्यावर केलेले आरोपही मागे घेतले सोबतच त्यांचा निलंबनाचा काळ ऑन ड्युटी असल्याचं मान्य करावं असंही या आदेशात म्हणलं आहे.…
Read More...

डिझेल साहेबांना एक अपघात झाला म्हणून सगळ्या जगाला डिझेल इंजिन मिळालं….

पेट्रोल डिझेल किती वाढलंय माहीत आहे का ? खूपच... अक्षरशः पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने सामान्यांच्या नाकात दम करून ठेवलाय. आता ज्यांच्याकडे चार चाकी पेट्रोल गाड्या आहेत त्यांना असं वाटत असेल उगाच पेट्रोल गाडी घेतली. त्यापेक्षा डिझेल घेतली…
Read More...

पुण्यात अंडरवर्ल्ड शिरलं त्याला अरुण गवळी कारणीभूत ठरला होता…

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या झाली आणि त्याबाबत वेगवेगळे धागेदोरे उलगडू लागले. महाराष्ट्रात खळबळ तेव्हा झाली जेव्हा या प्रकरणात पुण्यातल्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. संतोष जाधव या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याचं अरुण…
Read More...

हिटलरच्या छळ छावणीमध्ये एका भारतीयाचा देखील मृत्यू झाला होता…

दुसरे महायुद्ध म्हणलं कि आपल्या नजरेसमोर नाझींचा छळ आणि त्या छळछावण्या दिसतात. एखाद्या हॉलिवूड सिनेमात दाखवत कदाचित त्या पेक्षाही दहापट जास्त रक्तपात या छळछावण्यात झाल्याचे इतिहास सांगतो. सिनेमातले दृश्य पाहून अंगावर काटा येतो तर वास्तवात…
Read More...

आमदारांना ढेकूण चावला म्हणून रेल्वेचा अख्खा डब्बाचं काढून टाकला

हा किस्सा पार ६ - ७ वर्षांपूर्वीचा आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे एका कामानिमित्त सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईला जात होत्या. एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लास डब्यातून त्या प्रवास करत होत्या.…
Read More...

बिचाऱ्या अशोक चव्हाणांना दाऊद समजून अमिताभ बच्चनला ट्रोल करण्यात आलेलं..

दाऊद इब्राहिम कासकर. या माणसाला भारत सोडून पळून गेलेल्या आता तीस पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली. तो जिवंत आहे कि मेलाय हे सुद्धा कोणाला नक्की माहित नाही. पण त्याच्या नावाचं गूढ आजही भारतीयांना खुणावत असतं हे मात्र खरं. आता झालंय काय हा…
Read More...

त्यावेळी चर्चा होती कि, लालू अडवाणींना स्लो-पॉयझन देतायेत

२५ सप्टेंबर १९९० ला अडवाणींनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पूजा करून रथयात्रेला सुरुवात केली. या रथयात्रेचा उद्देश राम मंदिराच्या उभारणीसाठी समर्थन मिळवणं होतं. ही यात्रा सोमनाथ मंदिरापासून रामजन्मभूमीपर्यंत जाणार होती. जी ८ राज्यांतून तसंच…
Read More...

औरंगजेबाचं जहाज लुटून हेन्री एव्हरी हा समुद्रातला सगळ्यात मोठा दरोडेखोर बनला ….

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन हा सिनेमा पाहिल्यानंतर कळलं असेल कि समुद्रात कशा प्रकारे लूट चालते. अशीच एक लूट घडवून आणली होती समुद्रातल्या एका सगळ्यात जबरदस्त दरोडेखोराने जी लूट आजवरची जगातली सगळ्यात मोठी लूट मानली जाते. जे जहाज या लूटीला बळी पडलं…
Read More...

या संत एक ‘हग’ देऊन डिप्रेशन घालवतात म्हणे !

भारत आध्यात्मिक भूमी आहे. आणि आपल्या याच भूमीला संत महात्म्यांची एक दीर्घ परंपरा आहे. राग, लोभ, मोह, मत्सर, काम, मद या अध्यात्मशास्त्रातल्या षड्रिपूंवर जो विजय मिळवतो तो संत होतो. या संतानी सांगितलेल्या गोष्टींचं आचरण श्रद्धाळू भाविक करतात.…
Read More...