Browsing Category

तात्काळ

‘लिरील गर्ल’, ‘हमारा बजाज’ आणि ‘फेअर अँड हँडसम’ देणारा जाहिरात क्षेत्रातला ‘बाप माणूस’ !

जाहिरातीला पासष्टावी कला म्हटलं जातं, तसं ते का म्हटलं जातं, हे सिद्ध करणारं चाललं-बोलतं उदाहरण म्हणजे ॲलेक पदमसी होते. जाहिरात विश्वाच्या पलीकडे इंग्रजीतील एक अतिशय महत्वाचे नाटककार, निर्माते म्हणून देखील त्यांच्या नावाचा बोलबाला होता.…
Read More...

राष्ट्रपती राजवट लागू झाली पण आमदारांना आता पगारपाणी भेटणार का नाही ?

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सुटता सुटत नाहीये. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, कोणता पक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार. कोण मुख्यमंत्री होणार याच सगळ्या गोष्टीची सध्या चर्चा सुरू होती. आमच्याकडं बहुमत नाहीये म्हणून भाजपनं माघार घेत…
Read More...

बाळासाहेबांनी शिवरायांच्या साक्षीने वचन दिलेलं की कॉंग्रेसबरोबर जाणार नाही.

इतका दिवस चाललेला सत्तेचा तिढा अजून सुटलेला नाही. महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री सरकार स्थापन करणार याची घोषणा होणार होती. पण ऐन वेळी कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नाही आपण राजभवनात गेलेल्या शिवसेनेला तोंडावर पडावे लागले. खरे तर शिवसेना…
Read More...

अयोध्येच्या ऐतिहासिक निकालाचं खेड तालुक्यासोबत असणारं ऐतिहासिक नातं.

गेली सत्तर वर्ष लांबलेला रामजन्मभूमीचा ऐतिहासिक निकाल आत्ता हाती आला. हा खटला आपल्या देशवासीयांसाठी राजकीयदृष्ट्या व सामजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील होता. यापूर्वीचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या खटल्यात तीन न्यायाधीशांचा…
Read More...

काहीही झालं तर कोल्हापूरात एकच वाक्य ऐकायला मिळतं, पुढारीच्या जाधवांना बोलवा.

कोल्हापूरचा माणूस म्हणजे रांगड व्यक्तिमत्व. गल्लीत कोणाचं कोणाशी वांद होऊ दे, कोणाला पोलीस उचलून नेल, गणपती मंडळाची भांडाभांडी, भावाभावांचे वाद ते थेट राजकारणातील वाद कधी कोणाच काही विस्कटल तर मागचा पुढचा विचार न करता कोल्हापूरकर ते…
Read More...

‘अल बगदादी’ला ठार करून अमेरिकेने या मुलीच्या मृत्यूचा बदला घेतलाय?

आतापर्यंत ही बातमी कन्फर्म झाली की आयसीसचा म्होरक्या, लादेनच्या मृत्यूनंतर जगभरातल्या खतरनाक अतिरेक्यांचा खलिफा बनलेला अबू बक्र अल बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाला. गेली अनेक वर्षे अशी अफवा उठत होती पण यावेळी डोनाल्ड ट्रम्पने स्वतः ही…
Read More...

बंटी पाटील संपले म्हणणाऱ्यांना बंटी पाटलांनी दाखवून दिलं.

कोल्हापूर दक्षिण मधून बंटी पाटील यांचे पुतणे ऋतूराज पाटील विजयी झाले. बंटी पाटलांचा हा डाव महाडिक घराण्यावरचा शेवटचा घाव मानला जातोय. २०१४ मध्ये बंटी पाटलांचा पराभव झाल्यानंतर बंटी पाटील संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण एकामागून एक…
Read More...

दोस्ती जिंकली…!

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली होती. कराड दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसविरोधात तगडा उमेदवार शरद पवार शोधत होते. तेव्हा श्रीनिवास पाटील नागपूर सुधार प्रन्यास सचिव होते. शरद पवारांनी पाटलांना फोन केला. पाटील पवारांना कधीच प्रश्न…
Read More...

LIC मध्ये क्लार्क ते ५०० कोटींची बेहिशोबी संपत्ती बाळगणारा कल्की भगवान!

आपल्याकडे बुवा बाबांची कमी नाही. कारण आपण भारतीय श्रद्धाळू  लोक. त्यामुळे आपल्याकडे बुवा बाबांची फौजच आहे. प्रत्येकांना आपल्या पद्धतीने महाराज वाटून घेतलेले आहेत आणि त्यांची मनोभावी  सेवा केली जातेय. त्यातले काही बाबा लोकांना ज्ञानाचे धडे…
Read More...

आमच्या मित्रांनी असाच एक व्हिडीओ व्हायरल केलेला, उमेदवार पडला पण त्यांना अजून लाज वाटते. 

२०१४ च्या लोकसभेच्या इलेक्शन. मोदींच वार होतं तेव्हा. भाजपकडून संजयकाका पाटील उमेदवार होते. तर कॉंग्रेसकडून प्रतिक पाटील निवडणूक लढत होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते चांगले मित्र. पण इलेक्शनच्या काळात एकमेकांचे पक्के वैरी. इलेक्शन झालं की परत…
Read More...