Browsing Category

फिरस्ती

हैदराबादेतील रोडला डोनाल्ड ट्रंप यांच्या मुलीचं नांव का देण्यात आलंय …?

हैदराबादेतील एका गावातील नागरिकांनी सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी ‘गांधीगिरी’चा अनोखा मार्ग अवलंबलाय. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम या गावातील नागरिकांनी श्रमदानातून…
Read More...

शेक्सपियरने झपाटलेलं गाव..

"मी पानपट्टीवाल्याकडे सिगरेट मागितली तर त्यान शेक्सपियर समजावून सांगितला. कटिंगवाल्यानं मला ग्रीक फ्रेंन्च नाटकांचा इतिहास सांगितला. पंक्चरवाला कालिदासावर बोलत होता" कर्नाटकातल अस एक गाव जिथ घराघरात शेक्सपियर आणि कालिदास राहतो. लोक…
Read More...

लडाखला जाताय तर हे वाचून जा !!! नाहीतर पश्चातापाची वेळ येईल !!!

वय वर्ष १७ ते २१ दरम्यान असणाऱ्या मुलांचा निम्मा काळ हा गोव्याला जाण्याची अशी स्वप्न रंगवण्यात गेला असून त्यानंतर २१ ते २८ वर्ष वय असणाऱ्या तरूणांचा निम्मा वेळ एस्स दिस टाईम लडाख पक्का म्हणण्यात गेला असल्याची नोंद यंदाच्या आर्थिक पाहणी…
Read More...

३६५ खेड्यांचा मालक “श्री देव उपरलकर”

आमच्या कोल्हापुरातन गोव्याला जायला तसे ३ रस्ते पण आंबोली मार्गे जायला मजा येते. बऱ्याच वेळा या मार्गाने गेलोय पण ह्यावेळी त्या ठिकाणी थांबायाच असं ठरवलंच होत ते म्हणजे "श्री देव उपरलकर देवस्थान". सावंतवाडी मधील 365 खेडयांचे दैवत म्हणून…
Read More...

कुलकर्णींच्या ‘मीरा’ला तोड नव्हती…!!!

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास…
Read More...

मुलींनो जंगल सफारीसाठी जाताय ? काळजी घ्या…

तशीही महाराष्ट्रात जंगल कुठ आहे असा प्रश्न पडण्यापुर्वी आपणास सांगू इच्छितो महाराष्ट्रात घनदाट अरण्य आहेत. यात जंगली प्राणी आहेत. झरे आणि नद्या आहेत. अस्वल आहेत वाघ आहेत. बिबळ्या बिबट्या तर पोत्यानं आहेत. इतके की ते त्यांच जेवण झालं की…
Read More...

पु.ल. देशपांडे ते आ.ह. साळुंखे तोंडपाठ असणारा ‘सांगलीचा पंक्चरवाला’.

गाडी पंक्चर झाली की टायर खोलणार. त्यानंतर हवा मारून पंक्चर चेक करणार पंक्चर शोधून ते काढायला या माणसाचं हात सरसावू लागतात इतक्यात हा माणूस आर्य समाजाच्या स्थापनेचा विषय छेडतो. सहज बोलता बोलतां सांगतो, प्रबोधन हे दिल्लीतून नाही तर गल्लीतून…
Read More...

पाटणच्या जंगलात भरणारी चेटकांची यात्रा.

चेटूक माहित आहे का ? नाही. तर अगोदर चेटूक म्हणजे काय ते सांगतो. चेटूक भूताचाच एक प्रकार असतो. तो माणसाचा गुलाम असतो आणि त्याचा मालक जे सांगेल ते काम तो करत राहतो. अट फक्त एकच त्याला चोवीस तास काम सांगायला लागतं. अशी चेटकं गावातील धनाढ्य…
Read More...

गोष्ट हनुमानाच्या आधार कार्डची..

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील गोष्ट. या जिल्ह्यातल्या दातारामगढ गावच्या पोस्टमन सुंदरलालकडे आधार कार्ड वाटण्याचं काम देण्यात आलं होतं. सुंदरलाल एक पत्ता गेल्या तीन दिवसांपासून शोधत होता पण त्याला आधारकार्डवरचा पत्ताच मिळत नव्हता. शेवटी…
Read More...

याठिकाणी राम “राजा” म्हणून पूजलां जातो. बंदूकीच्या फैरी झाडून पोलीस रोज सलामी देतात !!!

भारतात अस एक ठिकाण आहे ज्याठिकाणी रामाला आजही राजा म्हणूनच मानलं जातं. रामाला रोज पोलिसांमार्फत बंदूकींच्या फैरी झाडल्या जातात. रामाच्या हातात ढाल आणि तलवार आहे. याठिकाणी रामाचं मंदीर नाही तर रामाचा राजदरबार भरतो. ओरछा हे मध्यप्रदेश मधील…
Read More...