Browsing Category

यार लोक्स

तिनं सिनेमाचं तिकीट ब्लॅक करून घर बांधलं, मला व्हाईट हाऊस पेक्षा भारी वाटलं

सिनेमाच्या बाबतीत मला स्वताबद्दल एक पक्का समज आहे. मी अमुक अमुक सिनेमे न बघता वेगळ्या प्रकारचे बघितले असते तर वेगळा झालो असतो का? तर हो. आणि हीच गोष्ट आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल सुद्धा म्हणता येईल. हे फक्त आई, बहिण, मैत्रीण,…
Read More...

माध्यमांवर धुमाकूळ चालला असला तरी खरंच ओमायक्रॉनला घाबरायचं का ?

आठवडाभरापूर्वी सगळं काही आलबेल चाललं असताना अचानक दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाचाच जनुकीय बदल घडलेला  नवा ' विषाणू ' याची समाजात प्रसिद्धीमाध्यमात चर्चा व्हायला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा कोरोनाच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. मग…
Read More...

पाकिस्तानचे विमान पळवून भारतात आणायचा प्लॅन आखण्यात आला होता

सैन्य म्हंटलं की, ज्या त्या देशाला आपल्या सैन्याचा अभिमान हा असतोचं. जगातल्या प्रत्येक देशात सैन्याचा रियल हिरो म्हणून नेहमीच गौरव केला जातो. दोन देशांच्या  युद्धातही परिणाम काही का असेना लढाईत मृत्यू पावलेल्या जवानाला शहिदाचाचं दर्जा देऊन…
Read More...

अन् ‘ तो ‘ पाच किडन्या शरीरात घेऊन घरी देखील गेला !

शरीरात सर्व साधारणपणे दोन मूत्रपिंड म्हणजेच किडन्या असतात हे सगळ्यांनाच अवगत आहे. मात्र किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या एक रुग्णाला तीन वेळा किडनी प्रत्यारोपणाच्या तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात या रुग्णांवर किडनी…
Read More...

राज्यात सध्या कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्याची जणू स्पर्धाच सुरु झालीय

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने शासन आणि प्रशासन आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने सल्ले देत आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहे. मात्र राज्यात सध्या विचित्र परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. कोरोनाच्या…
Read More...

तिसरी लाट खरं – खोटं !

आपल्याकडे कोरोनाच्या संसर्गाची पहिलीच लाट ओसरली नसताना दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले. आजही दुसरी लाट ओसरली नसताना तिसरी लाट येणार किंवा नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. कोरोनाच्या संसर्गाचा धोका टळलेला नाही. रोज नव्याने…
Read More...

स्वतःच करियर मागं पडलं पण तुपरोटी खाऊन जाड झालेल्या पोराच्या हातात भाला सोपवला..

हरियाणातील खांदरा गावाचा तो रहिवासी. हे पानिपत मधलं गाव. इतिहासातील तीन ऐतिहासिक लढाया झाल्या ते पानिपत. त्या मातीने युध्दातली धुमश्चक्री अनुभवलेली. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ यांच्या पायदळी तुडवलेली ती भूमी. तलवार आणि भाला ही त्या युद्धात…
Read More...

वडिलांनी केलेली मेहनत आज ऑलिम्पिक गाजवणाऱ्या रविकुमारच्या कामी आलीय.

रविकुमार दहिया या नावाचा डंका सध्या टोकियोमध्ये वाजतोय. कोण हा रवीकुमार? पुरुषांच्या 57 किलो गटाच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून त्याने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातल्या नहरी गावातला हा एक…
Read More...

लोव्हलीनाला घरी मुलगा नसल्याचं शल्य कायमचं खोडून काढायचं होतं..

आसामच्या गोलघाट जिल्ह्यात टिकेन आणि मामोनी बोर्गोहेन हे जोडपं राहायचं. लीचा व लिमा या दोन मुली झाल्यानंतर तिसरीही मुलगी झाली. ती लोव्हलीना. बारमुखिया गाव तसं छोटं. त्यामुळं गाव एकमेकांच्या अगदी जवळ आहे. मुलगा नाही म्हणून हळूहळू हिणकस…
Read More...