Browsing Category

दिल्ली दरबार

मोदी ज्या सीतापुर हॉस्पिटलचं कौतुक करतात त्याचा इतिहास काय?

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. येत्या जानेवारी महिन्यात निवडणूक आयोग मतदानाच्या तारखा जाहीर करेलच परंतु आत्तापासूनच सगळेच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. निवडणुका येत आहेत म्हणल्यावर राज्यात केलेल्या…
Read More...

ग्यानी झैलसिंग यांचा मृत्यू अपघातात झाला कि घातपातामध्ये ?

दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंदरजीतसिंग यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला. इंदरजीतसिंग हे रामगढिया शीख समाजाचे आहेत या जातीचा इतर मागासवर्गीयांमध्ये म्हणजेच ओबीसीमध्ये समावेश आहे. पंजाब राज्याच्या दोआबा आणि माझा या…
Read More...

एक ई-मेल आला आणि त्याच्या ५ मिनिटानंतर दिल्लीत होत्याचं नव्हतं झालं.

आजचा १३ सप्टेंबरचा हा दिवस देशाच्या इतिहासात एका भयंकर घटनेची आठवण करून देत असतो.  १३ सप्टेंबर २००८ च्या संध्याकाळी दिल्लीकरांनी नेहेमीप्रमाणे करोलबागच्या बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. करोलबाग हे महत्वाचं आणि गर्दीचं समजलं…
Read More...

कॉंग्रेसच्या या ४ मोठ्या चुकांमुळे त्यांनी ओबीसी मतदार गमावलेत.

भारताच्या राजकारणात एक प्रश्न खूप महत्वाचा आहे कि, ब्राम्हणांचा, सवर्णांचा पक्ष म्हटल्या जाणाऱ्या भाजपला ओबीसीचे मते कशी मिळाली ? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे  मनमोहन सिंग सरकार आणि काँग्रेसने त्यांच्या चुकांमुळे आपसूकच ओबीसी मतदारांना…
Read More...

चंद्रकांत पाटलांच्या रूपात गुजरातला पहिला मराठी मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात होतं..

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एका राजकीय भूकंपामुळे सगळे राजकीय चर्चांन उधाण आले आहे.  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी ज्यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन हा…
Read More...

चिराग पासवानांच्या मिटिंग पॉलिटिक्समुळे काका पशुपती पारस टेन्शनमध्ये आले आहेत…

लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी सिद्ध केलंय कि ते राजकारणात कोण्या कच्च्या गुरूचा चेला नाहीत. दिवंगत नेते आणि वडील राम विलास पासवान यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांनी अशी काही राजकीय चाल खेळली आहे कि त्यातून…
Read More...

आजचे चाणक्य स्वप्नात पण विचार करणार नाहीत अशी गोष्ट महाजनांनी शक्य केली होती…

प्रमोद महाजन. भारतीय जनता पक्षातील एक वादळी व्यक्तीमत्व. महाराष्ट्राचे जे काही मोजके पंतप्रधान पदाला धडक देऊ शकत होते असं म्हणतात यात प्रमुख नाव येत प्रमोद महाजनांचं. संघाच्या मुशीत तळागाळातून तयार झालेलं त्यांचं नेतृत्व होतं. आपलं अफाट…
Read More...

गांधी घराण्याचा हा काय पहिलाच वैष्णोदेवी दौरा नाहीये.

मी आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित आहोत, माझे काश्मीरशी जुने नाते आहे असं म्हणत राहुल गांधींनी माता वैष्णो देवीच्या दरबारात हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कलम ३७० हटवल्यानंतर राहुल यांची जम्मू विभागात पहिलीच भेट आहे. याधी त्यांनी २००५…
Read More...

मायावतींनी ठरवलंय ‘बाहुबली’ नेत्यांना येत्या विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार…

बहुजन समाज पक्ष बसपाने आगामी विधानसभा निवडणुकीत बाहुबली नेत्यांना तिकीट देणार नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच गुन्हेगारांना आणि माफियाशी संबंधित लोकांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार नाही असं मायावती यांनी जाहीर करत त्यांनी मऊ…
Read More...

एकही निवडणूक न जिंकलेली उमेदवार ममता दीदींना चॅलेंज देणार का?

पश्चिम बंगाल, समसेरगंज, जंगीपूर आणि भवानीपूरच्या तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक ३०  सप्टेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूरमधून लढणार आहेत. ममता यांचा शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये १९५६ मतांनी पराभव केला होता,…
Read More...