Browsing Category

दिल्ली दरबार

नरेंद्र मोदी देखील आंदोलनातून मोठे झाले, सरकारे पाडली होती…

२० डिसेंबर १९७३. गुजरातमधील सर्वात जुनं इंजिनीरिंग कॉलेज म्हणजे लालभाई दलपतभाई अभियांत्रिकी. अहमदाबादमध्ये असलेल्या या सरकारी अनुदानित सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये काही विद्यार्थी उपोषणाला बसले होते. कारण होतं हॉस्टेलच्या फी मध्ये झालेली २०% ची…
Read More...

सर्वाच्च शक्तीला धडका मारायचं धाडस “जाटलॅंड” कायमच दाखवत आलेला आहे..

उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागासोबतच हरियाणा आणि पंजाब राज्यातले लाखों शेतकरी देशाच्या राजधानी गेल्या ८० दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दिल्ली देशाची राजधानी आहेच पण या देशाचं "दिल" देखील आहे. पण एक गोष्ट देखील तितकीच खरी आहे की या…
Read More...

चर्चेसाठी बोलावून घेतलं आणि टिकैत यांनी भर सभेत मुख्यमंत्र्याचा अपमान केला

आपल्या देशात शेती, शेतकरी आणि त्यासंबंधीचा राजकारण हे फार पूर्वीपासून चालत आलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मत मागताना पण शेती याच प्रश्नाला प्राधान्य दिला जातो. पुढे कोणत्याही पक्षाचं सरकार आलं आणि…
Read More...

सत्ता गेली तरी बॉलिवुड इंदिरा गांधींच्या मागे ठामपणे उभा राहिला…

साल होतं १९७७. इंदिरा गांधी रायबरेली इथून खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. पंतप्रधानपद गेलं होतं. बांग्लादेशच्या युद्धावेळी ज्यांची दुर्गा म्हणून देशभर कौतुक झालं होतं त्या इंदिरा गांधी अचानक आता व्हिलन बनल्या होत्या. हा सगळा…
Read More...

महाराष्ट्राच्या नेत्याने फक्त फ्रेंडशिपचा हवाला देऊन मोरारजींचे सरकार पाडले..

भारतात स्वातंत्र्यापासून काँग्रेसची सत्ता होती. सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार म्हणवले जाणारे लालबहादूर शास्त्री आणि मग त्यांच्या सुपुत्री इंदिरा गांधी. १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिराजींची लोकप्रियता…
Read More...

मोदींनी खरंच देश विकायला काढला आहे का? काय असतं खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण?

काल देशाचं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल. त्यानंतर यातील तरतुदींपेक्षा सोशल मीडियावर सर्वात जास्त टीका झाली ती एलआयसीच्या निर्णयावर. सीतारामन यांनी घोषणा केली कि सरकार एलआयसी कंपनीचा आयपीओ आणून त्यातुन आपला हिस्सा काढून घेणार…
Read More...

पहिल्याच बजेट वेळी एक घटना घडली आणि आपले अर्थसंकल्प सिक्रेट ठेवले जाऊ लागले.

आपल्याला कळो अथवा न कळो, अर्थसंकल्पाचा दिवस म्हणजे संपूर्ण देशासाठी महत्वाचा असतो. शेअर मार्केट वर खाली होत असतात, सोन्याचे दर पासून सिगरेटच्या दरापर्यंत आपल्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टी या बजेट भोवती फिरत असतात. अर्थमंत्र्याच्या पोतडीत…
Read More...

यशवंतराव चव्हाणांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला ‘ब्लॅक बजेट’ का म्हणतात?

सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. १ तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प देखील सादर करतील. त्यात सरकारच्या मागील वर्षभराच्या कामगिरीचा, तसेच येणाऱ्या काळातील नियोजनाचा लेख-जोखा असतो. सरकार सादर करत असलेल्या प्रत्येक…
Read More...

१९९१ सालचे जागतिकीकरणाचे बजेट हे सुब्रमण्यम स्वामी यांची कॉपी होती??

सुब्रमण्यम स्वामी यांना भारताच्या राजकारणात सगळे जण घाबरतात. कधी सोनिया गांधी यांना बारगर्ल तर कधी राहुल गांधी यांना बुध्धु म्हणणार तर कधी थेट अटलबिहारी वाजपेयी यांना आडव्या हाताखाली घेतात. आजवरचे सगळे अर्थमंत्री त्यांच्या रडारवर असतात.…
Read More...

म्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं 

२६ जानेवारी १९६३ साल. या दिवशी राजपथवरून निघणाऱ्या परेडमध्ये वेगळेपण होतं. या परेडमध्ये खास संघ सहभागी झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३००० हजार स्वयंसेवक या परेडमध्ये सहभागी झाले होते. भारतीय सेना, पोलिस बल, अन्य…
Read More...