Browsing Category

माहितीच्या अधिकारात

या दहा गोष्टी वाचल्यास सावरकरांबद्दल तुमचे मत बदलेल..

१. गोहत्या आणि सावरकर- गाय हा उपयुक्त प्राणी आहे हे सावरकर म्हणायचे हे सर्वाना ठाऊक आहे. पण काहीवेळा त्यांचे विचार एवढे प्रखर होते की आजही अनेकांना ते पचायला जड जातील. सावरकर म्हणतात, "दुर्ग वा राजधानी हिंदू शत्रूच्या हाती पडू…
Read More...

येथे नागरिकता सुधारणा विधेयक (CAB) समजावून सांगितले जाईल.

नागरिकता सुधारणा विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झाले. आता या विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाली की त्याचे कायद्यामध्ये रुपांतर होणार. पण अजूनही या बद्दल लोकांचे अनेक गैरसमज आहेत. कोणी म्हणत या विधेयकामूळ मुसलमानाना देश सोडावा लागणार तर…
Read More...

भारतातले सगळे राजे इंग्लंडच्या राजापुढं नतमस्तक होत होते, अपवाद फक्त सयाजी महाराजांचा…

डिसेंबर १९११ ला ब्रिटीश साम्राज्याचा नवा सम्राट पंचम जॉर्ज आणि राणी मेरी भारत भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि पंचम जॉर्जला भारताचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्ली मध्ये १२ डिसेंबरला दरबार भरवण्यात आला.
Read More...

आणि लाखो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरलेल्या शरद पवारांचा पुनर्जन्म झाला !!

इंदिरा गांधीच्या मार्फत देशात आणिबाणी लावण्यात आली. आणिबाणीचा परिणाम म्हणजे आजवर एकछत्री अंमल असणारी कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर आली. आणिबाणी नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये देशात जनता पक्ष बहुमताने निवडून आला. त्यानंतर म्हणजेच १९७८ मध्ये…
Read More...

या माणसाने मध्यस्ती केली म्हणून सोनिया गांधी भारताच्या सुनबाई बनल्या..!

एक व्यक्ती गजबजलेल्या दिल्ली विमानतळावर विना व्हिसा उतरते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांमार्फत त्याला ताब्यात घेतलं जातं. कारवाई करून त्याला पून्हा त्याच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया चालू केली जाते. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, मला फक्त एक फोन…
Read More...

भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्षता’ आहे पण ‘हिंदुत्ववाद’ एकदाही…

इंदिरा गांधीनी आणिबाणीचा हुकुमशाही प्रयोग केल्यावर जनतेत त्यांच्याबद्दल राग होता. त्यांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात अनेक पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. यात चौधरी चरणसिंग यांचा…
Read More...

अरबी समुद्रात बुडवलेला एन्राॅन प्रकल्प ही राजकीय चूक होती?

महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर घडून आले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकासआघाडीच्या जोरावर मुख्यमंत्री बनले. आल्या आल्या त्यांनी सर्वप्रथम निर्णय घेतला की मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन बद्दल फेरविचार…
Read More...

राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर सैनिकांच्या निधीसाठी बायकोचे दागिने विकले !  

डॉ. राजेंद्र प्रसाद. आपल्या लोकप्रियतेमुळे सबंध देशभरात ‘देशरत्न’ या नावाने परिचित असलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती. डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे असे एकमेव राष्ट्रपती होते, जे सलग दोन वेळा या पदासाठी…
Read More...

२६/११ : यांच्या एका घोषणेमुळे वाचले होते शे-पाचशे जणांचे प्राण.

रेल्वेची घोषणा तशी सर्वसामान्य गोष्ट. पण त्या रात्री हि गोष्ट रोजच्या सारखी साधी सुधी नव्हती. २६ नोव्हेंबरची ती काळरात्र. या रात्री मुंबईवर भ्याड हल्ला करण्यात आला. कित्येक जणांचे प्राण गेले. पण त्याहून कित्येक प्राण, शुरवीर अधिकाऱ्यामुळे…
Read More...

रस्त्यावर भिक मागणाऱ्या ४५० अनाथ पोरांसाठी या पोलीसाने शाळा सुरू केलेय.

शिक्षण ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण हा सगळ्याचा अधिकार आहे. सध्या शिक्षणासाठी एकीकडे देशभरात नावाजलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोर्चा काढावा लागतोय. त्याच्यावर पोलिसांकडून अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला जातोय. तर दुसरीकडं एक…
Read More...