Browsing Category

माहितीच्या अधिकारात

हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा पाया सोलापूरच्या वालचंदंनी रचला, भरारी कोल्हापूरच्या घाटगेंनी दिली.

मध्यंतरी राफेलच्या वादाच्या चर्चा जोरदार सुरु होती. अनेक आरोपाच्या आणि प्रत्यारोपाच्या फैरी विरोधी पक्ष आणि सरकार कडून केल्या जात होत्या. यामध्ये हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड (HAL) चे नाव सातत्याने चर्चेत होतं. खुद्द तेव्हाच्या संरक्षण…
Read More...

आणि सयाजी महाराजांनी १०१ सोन्याची नाणी डिपॉजीट भरून बँक सुरु केली

२० जुलै १९०८. बडोदा. सकाळचे ११ वाजत आले होते. बाजारपेठेतल्या एका छोट्याशा दुकानगाळ्यामध्ये बडोद्यामधली पहिली बँक सुरु होत होती. तिथे सगळ्यांची धावपळ चालली होती. एवढ्यात वर्दी आली, "महाराज आले, महाराज आले." त्या दुकानंगाळ्याच्या समोर एक…
Read More...

मराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.

काल अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला. कोंढाण्यावर नरवीर तानाजी मालुसरे आणि मुघलांसैन्याकडून राजपूत राजा उदयभान राठोड यांची लढाई यात दाखवली आहे. अनेकांना ट्रेलर आवडला काही जणांनी त्यात दाखवलेल्या घटनांच्या ऐतिहासिकते…
Read More...

पवार विरुद्ध विखे वादामुळं टी.एन.शेषन यांनी आचारसंहिता ताकदीने लागू केली.

निवडणुका आल्या की उमेदवारांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत प्रत्येकाला एकच काळजी असते ती म्हणजे आचारसंहिता.नव्वदच्या दशकात टी.एन.शेषन नावाच्या वादळाने भारताला आचारसंहिता पाळायची सवय लावली हे सगळ्यांना माहीत आहे पण याची खरी सुरवात…
Read More...

कॉंग्रेसच्या मनमोहनसिंग यांनी देखील “एक नोटबंदी” केली होती ती पण लपवून… 

आजच्या दिवशी नोटबंदी झालेली. अशीच एक नोटबंदी इतिहासात पण झालेली. ती पण मनमोहनसिंग यांनी केलेली. आणि ती पण लपवून. चोरून चोरून ही नोट पाठीमागे घेतली, अन् या कानाचं त्या कानाला कळून दिलं नाही. आत्ता तुम्ही म्हणालं हे तुम्हाला कसं माहिती तर…
Read More...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..?

१३ व्या विधानसभेचे १८ वे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. आत्ता पुढे जे होईल ते होईल पण तुर्तात एक लेख महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री (तेच पुन्हा…
Read More...

त्यादिवशी बेळगावमध्ये पवारांच्या पाठीवर वळ उठेपर्यन्त कर्नाटक पोलीसांनी मारलं… 

पवारांना पोलीसांनी मारलं होतं. तेही त्यांची पाठ काळीनिळी होईपर्यन्त. संपुर्ण माहिती नसणाऱ्यांना ही गोष्ट सहजासहजी पटणं अशक्य वाटतं. काही जणांच असही मत असेल की तेव्हा पवारांचा सुरवातीचा काळ असेल. तर ते देखील चूक. पवार तेव्हा महाराष्ट्राचे…
Read More...

थांबा वाचा अन् मगच मतदानाला जा…

उद्या आपल्याला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. तो पण EVM मशीनवर. आत्ता या मशीन सवयीच्या झाल्या असल्या तरी डोळे उघडे ठेवून मतदान करायची गरज आहे हे पण खरय. आपल्या देशात जेव्हा निवडणुकांची सुरवात झाली तेव्हा आपण मतदानासाठी बेलेट पेपरचा वापर करत…
Read More...

मोबाईल बॅटरी शोधणाऱ्यांच चार्जिंग अजून उतरलेलं नाही.

हजारो वर्षापूर्वी अश्मयुगीन माणसाला आग पेटवण्याचा शोध लागला. त्याला माहित नव्हत की हा शोध पुढ काय काय आग पेटवणार आहे. येणाऱ्या लाखो पिढ्यांवर त्याने उपकार करून ठेवले. कालचं तीन जणांना केमेस्ट्रीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या…
Read More...

मोदीजीनां राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल काय वाटत?

आज आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीची १५० जयंती. त्यानिमित्ताने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्क टाईम्स मध्ये लिहिलेला एका लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी लिहिलं की चिमूटभर मीठ उचलून मोठी चळवळ सुरू करण्याची शक्ती गांधी…
Read More...