Browsing Category

माहितीच्या अधिकारात

हजारो जापनीज लोक जैन धर्माचा स्वीकार करत आहेत.

जपान हा जगातला शांतताप्रिय देश. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचे चटके त्यांना सहन करावे लागले होते, लाखो लोक मारले गेले होते त्यामुळे युद्धाचे दुष्परिणाम त्यांना माहित आहेत. सदैव कामात बुडालेला जपानी माणूस सहसा कमी चिडतो. म्हणूनच काय तिथे…
Read More...

याच उठावानंतर ब्रिटीशांना कळाल की भारतातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.

भारताला इंग्लंडच्या राणीच्या मुकुटातला कोहिनूर हिरा म्हटल जायचं. या हिऱ्यावरची पकड ढिली करणे इंग्रजांना परवडणारे नव्हते. मात्र एक घटना घडली की ज्यामुळे त्यांना कळाले की आता हा देश सोडण्यावाचून आपल्याला पर्याय नाही. नुकतच दुसरं…
Read More...

भारताचं बजेट मांडणारे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले : बजेटच्या दहा भन्नाट गोष्टी.

आज बजेट सादर होतंय, त्यानंतर त्या बजेटवर चर्चा होणार. सर्वसामान्य रस्त्यांवरचा नागरिक किमान एक दिवस का होईना अर्थव्यवस्थेवर बोलणार आणि जाताना वीस रुपयेची मेथीची भाजी तीस रुपयेला घेवून जाणार. गेल्यावर बायकोच्या शिव्या खाणार आणि पुन्हा एकदा…
Read More...

दारू प्यायला मिळावी म्हणून चर्चिल देखील झुकला होता

पाठ्यपुस्तकातून पहिल्यांदा चर्चिल समजला. चर्चिलने हा निर्णय घेतला, चर्चिलने तो निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून ते जगाच्या इतिहासापर्यन्त सर्वत्र चर्चिलचं नाव हमखास यायचं. त्यानंतर आयुष्याचा कठिण काळ सुरू झाला तो MPSC चा. या…
Read More...

मुंबई विद्यापीठाने जागतिक किर्तीचे विद्वान रामकृष्ण भांडारकर यांना नापास केलं होतं.

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार आजचा नाही. पुर्वीही विद्यापीठ आपले गुण ऊधळत होतं. फक्त आजच्याएवढं सातत्य त्याकाळी नव्हतं. अशाच एका भोंगळ कारभाराचा हा किस्सा. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्यापाचच वर्षांत मुंबई विद्यापीठाने चक्क जागतिक…
Read More...

मुलायम सिंह यांनी बोफोर्सची फाईल गायब केली होती.

मुलायम सिंह यांनी केंद्रात संरक्षणमंत्री असताना बोफोर्सची फाईल गायब केली होती. हे आम्ही नाही सांगतोय तर खुद्द मुलायम सिंह यादव यांनीच १८ ऑगस्ट २०१६ रोजी लखनऊ येथील डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वर्धापनदिना निमित्त…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती उदयनराजे. ही आहे छत्रपती घराण्याची वंशावळ !

‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी’ असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन केले जाते. शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणून संबोधले जाते. मोगलाई, आदिलशाही, निजामशाहीच्या जुलमी राजवटीपासून रयतेची सुटका…
Read More...

मुंबईतल्या त्या रोगाच्या साथीत लाखों हिंदू मृत्यूमुखी पडले पण पारशी वाचले कारण…

एकोणीसाव शतक. भारतात इंग्रजांच राज्य होतं. गेल्या शंभर एक वर्षात इंग्रजांनी मुंबईला गजबलेल शहर बनवलं होतं. संपूर्ण देशातून लोक पोटापाण्याचा धंदा शोधत मुंबईला येत होते. लोकसंख्येचा आकडा प्रचंड प्रमाणातवाढत जाऊन १० लाखाच्या पार पोहचला होता.…
Read More...

काही वेळातच विमान क्रॅश होवू शकत हे माहित असूनही वाजपेयी झोपून राहिले कारण.

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळेच भारतीय राजकारणात ते एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले होते. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्ये देखील त्यांच्याविषयी आदराची भावना बघायला मिळत असे.…
Read More...

विद्यार्थी चळवळीतून हे नेते घडले !!

भारतात अनेक विद्यार्थी संघटना आहेत. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून या या संघटना सक्रियपणे रस्त्यावर उतरतात. कधी कोणत्या विधेयकाच्या विरोधात तर कुठे फी वाढीमुळे निदर्शने केली जातात. त्यांची आंदोलने बरोबर चुकीची, विद्यार्थ्यांची भूमिका…
Read More...